आदिवासी विभाग सरळसेवा भरती 2024.आदिवासी विभाग 614 रिक्त पदाची भरती 2024.
Tribal Department Bharti 2024
आदिवासी विभाग भरती 2024: आदिवासी विकास सरळसेवा च्या सौजन्याने आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत वर्ग ३ विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 614 पदे आहेत . आदिवासी विकास अंतर्गत “वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक / संशोधन सहायक/ उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहायक (वरिष्ठ ) / आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा )/ वरिष्ठ लिपिक- सांख्यिकी सहायक / कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल स्त्री / गृहपाल पुरुष / अधीक्षक स्त्री / अधीक्षक पुरुष / ग्रंथपाल/ सहायक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहायक / कॅमेरामन -कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालय स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .
वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची सुरवात तारीख 12 ऑक्टोंबर 2024 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
आदिवासी विभाग भरती 2024
एकूण जागा : 614 जागा आहेत. रिक्त पदाचे नाव : वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक / संशोधन सहायक/ उपलेखापाल मुख्यलिपिक -सांख्यिकी सहायक (वरिष्ठ ) / आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा )/ वरिष्ठ लिपिक- सांख्यिकी सहायक / कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल स्त्री / गृहपाल पुरुष / अधीक्षक स्त्री / अधीक्षक पुरुष / ग्रंथपाल/ सहायक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहायक / कॅमेरामन -कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालय स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक शैक्षणिक पात्रता : BA,MA,BSC MSC इत्यादी पदानुसार शिक्षण . विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे राखीव प्रवर्ग – 43 वर्षे अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण नाशिक, नागपूर , अमरावती , ठाणे आहे. फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रु राखीव प्रवर्ग – 900 रु अर्ज पाठवण्याचा पत्ता– अर्ज लिंक दिलेली आहे. |
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची सुरवात तारीख 12 ऑक्टोंबर 2024
शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2024 आहे.
आदिवासी विभाग भरती शैक्षणिक पात्रता माहिती 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला,विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी * संस्थात्मक व्यवस्थापन , शैक्षणिक प्रशासन तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य . |
संशोधन सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असलेले व गणित/अर्थशास्त्र /वाणिज्य आणि संख्यीकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवाराल प्राधान्य असेल |
उपलेखापाल -मुख्य लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असलेले व पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य राहील. |
आदिवासी विकास निरीक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असलेले व पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य राहील. |
वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असलेले व गणित/अर्थशास्त्र /वाणिज्य आणि संख्यीकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवाराल प्राधान्य असेल |
लघुटंकलेखक | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि व लघुलेख्नाचा वेग किमान ८० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाच वेग किमान ४० शब्दे प्रती मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्दे प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ओद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील प्रमाणपत्र . |
गृहपाल पुरुष | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार. |
गृहपाल स्त्री | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार. |
अधीक्षक पुरुष | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार. |
अधीक्षक स्त्री | मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी असलेला उमेदवार. |
ग्रंथपाल | ज्यांनी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे. परंतु ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेला उमेदवाराला प्राधान्य राहील . |
प्रयोगशाळा सहायक | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
कॅमेरामन प्रोजेक्टर | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण आणि शासन मान्य संस्थेमधील फोटोग्राफी प्रिंटींग ,एनलार्जींग आणि त्यांची संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हिज्युअल मशीन चालावण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्ष कमीतकमी इतका अनुभव ओद्योगिक प्रशिक्षण संस्था / शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे. |
सहायक ग्रंथपाल | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालय ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे. |
उच्चश्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम लघुलेख्नाचा वेग किमान ८० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाच वेग किमान ४० शब्दे प्रती मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्दे प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ओद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील प्रमाणपत्र . |
निम्न श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम लघुलेख्नाचा वेग किमान ८० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाच वेग किमान ४० शब्दे प्रती मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्दे प्रती मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ओद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील प्रमाणपत्र . |
वेतन माहिती आदिवासी विभाग भरती 2024
पदाचे नाव | वेतन माहिती |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 38600-122800 |
संशोधन सहायक | 38600-122800 |
उपलेखापाल -मुख्य लिपिक | 35400-112400 |
आदिवासी विकास निरीक्षक | 35400-112400 |
वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक | 25500-81100 |
लघुटंकलेखक | 25500-81100 |
गृहपाल पुरुष | 38600-122800 |
गृहपाल स्त्री | 38600-122800 |
अधीक्षक पुरुष | 25500-81100 |
अधीक्षक स्त्री | 25500-81100 |
ग्रंथपाल | 25500-81100 |
प्रयोगशाळा सहायक | 19900-63200 |
कॅमेरामन प्रोजेक्टर | 29200 -92300 |
सहायक ग्रंथपाल | 21700-69100 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 41800-132300 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 38600-122800 |
Tribal Department Bharti 2024
Tribal Development Department published recruitment notification for group B Non Gazetted and Group C direct service for 614 no of post . Job place for this post is Nashik/Thane Amravati/ Nagpur.
Maharashtra Tribal Department vacancy for “Senior Tribal Development Inspector/Research Assistant, Deputy Accountant chief Clerk -Statistical Assistant Senior, Senior Statistical Assistant , Junior Education Extention Officer, Stylist, Housekeeper female, Housekeeper Male, Librarian, Laboratory Assistant, Cameraman cum project Operator, High grade Stenographer, Low grade Stenographer “. Last date for online application is 2nd November 2024 .
अर्ज खालीलप्रमाणे करा आदिवासी विभाग भरती 2024
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- चालू इमेल आयडीने अर्ज करायचा आहे.
- भारती हि नाशिक, अमरावती, ठाणे या विभाग करिता आहे, त्यामुळे पत्ता नित लिहा.
- अर्ज भरताना फोटो, स्वाक्षरी , अर्ज शुल्क , अंगठा ठसा स्क्यान करून घेणे , शैक्षणिक माहिती पूर्ण भरायचे आहे अन्यथा अर्ज रद्द होणार.
- अर्ज १२ ऑक्टोंबर पासून सुरु होणार व शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे, त्यापूर्वी अर्ज करा .
- अर्ज करण्यापूर्वी वर दिलेली pdf वाचा.
निवड पद्धत आदिवासी विभाग भरती 2024
- सर्व पदांसाठी मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार.
- परीक्षेचे वेळापत्रक , हॉल तिकीट संकेतस्थळ वरून डाऊनलोड करून घ्यावे.
- परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे उमेदवाराची निवड होणार.
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |