TISS मुंबई भरती 2024

TISS मुंबई भरती 2024 अंतर्गत 33 विविध रिक्त पदाची भरती 2024.

TISS Mumbai Bharti 2024

TISS मुंबई भरती 2024: (TISS) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई अंतर्गत TISS च्या सौजन्याने कार्यालयीन सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 33 पदे आहेत . TISS मुंबई विभाग अंतर्गत “कार्यक्रम कार्यकारी , कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्चविभाग लिपिक, कार्यक्रम सहायक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. शैक्षणिक पात्रता , निवड पद्धत, वेतन माहिती सर्व खाली दिलेली आहे जाहिरात पूर्ण वाचा. अधिक माहिती करिता दिलेली pdf वाचा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


TISS मुंबई भरती 2024

एकूण जागा :  33 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : कार्यक्रम कार्यकारी , कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्चविभाग लिपिक, कार्यक्रम सहायक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : शासन नियमाप्रमाणे

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

फी / शुल्क : नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – ऑनलाईन लिंक
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024

पदसंख्या माहिती TISS मुंबई भरती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 कार्यक्रम कार्यकारी 1 जागा
2 कार्यक्रम समन्वयक 1 जागा
3 लेखापाल 1 जागा
4 उच्च विभाग लिपिक 2 जागा
5 कार्यक्रम सहायक
सहक्षेत्र अधिकारी
2 जागा
6 क्षेत्र अन्वेषक 25 जागा
7 कार्यालय सहायक 1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती TISS मुंबई भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम कार्यकारी Masters Degree in Health Science
Public Health , Hospital Administration
Social Sciences and allied field
and five years of work experience
in project implementation work.
Good writing and speaking skills.
RESPONSIBILITIES
* Assist the team in training , monitoring
evaluating, the project as per the program
related indicators.
* Create and curate relevant ideas
to improve program performance.
कार्यक्रम समन्वयक Masters Degree in Health Science
Public Health , Hospital Administration
Social Sciences and allied field
and Three years of work experience
in project implementation work.
Good writing and speaking skills.
Responsibilities
* Report to the program executives
of the district.
* Draft and write reports on successful
intervention of the program reports
at bock level.
लेखापाल Masters Degree in Commerce
and Accountancy and allied field
and two years of work experience
in project finance and accounts
management work. Good writing
and speaking skills.
Responsibilities.
Report to the Program Head and program executives of the district.
* Assist in financial report writing
and preparing monthly program
financial reports of the program.
* Administrative and finance related matters
to the project office and district level.
उच्च विभाग लिपिक Bachelors Degree in any field
and two years of work experience.
in Project implementation
management , and office work .
Good writing and speaking skills.
Responsibilities.
* Report to the Program Head
and program executives of the
district.
* Manage the matters related
to office management and
daily activities.
कार्यक्रम सहायक
सहक्षेत्र अधिकारी
Bachelors Degree in any field
and two years of work experience.
in Project implementation
management , and office work .
Good writing and speaking skills.
* Report to program coordinators
of the district.
* Assist in implementation and
field related issues of the
project Report writing and
preparing monthly program
progress report.
* Assist the block team.
क्षेत्र अन्वेषक Bachelors Degree in any field
and two years of work experience.
in Project implementation
management , and office work .
Good writing and speaking skills.
Responsibilities
* Assist in implementation
and field related issues of the program.
* Report the program coordinators
and /program officers of the related
district.
कार्यालय सहायक Bachelors Degree in any field
and two years of work experience.
in Project implementation
management , and office work .
Good writing and speaking skills.
Responsibilities
* Data entry – Inputting and updating
information in database or spreadsheets
accurately and efficiently.
* Supporting team members with
various task or project.
* Organizing and maintaining files
both physical and digital , and ensuring
documents .

वेतन माहिती TISS मुंबई भरती
अ क्रपदाचे नाव वेतन माहिती
1 कार्यक्रम कार्यकारी Rs 85000
2 कार्यक्रम समन्वयक Rs 65000
3 लेखापाल Rs 45000
4 उच्च विभाग लिपिक Rs 35000
5कार्यक्रम सहायक
सहक्षेत्र अधिकारी
Rs 35000
6क्षेत्र अन्वेषक Rs 35000
7कार्यालय सहायक Rs 25000

TISS Mumbai Bharti 2024

TISS (Tata Institute of Social Sciences) Mumbai . has published recruitment notification to fill the vacant post in Mumbai Branch . There are total 33 post to fill. The mode of application is Online . Name of the vacant post is “Program Executive, Program Coordinators, Accountant, Upper Division Clerks, Program Assistant cum field Officers, Field Investigators, Office Assistant”. Shortlisted candidate may be invited for written test or interview. Some post are for other state so check before apply.

The candidate who are interested and Eligible for this post apply before last date. There are total 33 post to fillLast date for this vacancy application is 15th November 2024, Job place of this post is Mumbai, Shortlisted candidate may be invited for written test or interview. The candidate who searching job in Mumbai must apply for this job. To know more details read this article and pdf which is given in link.

आवश्यक कागदपत्रे TISS मुंबई भरती 2024

* चालू इमेल आयडी
* पदव्युत्तर पदवी सर्टिफिकेट
* कामाचा अनुभव सर्टिफिकेट
* संगणक सर्टिफिकेट
* आधार कार्ड
* जातीचा दाखला

अर्ज खालीलप्रमाणे करा TISS मुंबई भरती 2024

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज चालू इमेल आयडी ने करायचा आहे.
  • अर्ज लिंक दिलेली आहे त्यावरून अर्ज करा.
  • अर्ज पूर्ण व अचूक माहितीसह भरा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024
  • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा .

निवड पद्धत TISS मुंबई भरती 2024

  • अर्ज केलेल्या उमेदवाराला ऑफलाईन किंवा ऑनलाईन बोलवण्यात येणारे.
  • निवडलेल्या उमेदवाराची कमीतकमी शैक्षणिक अहर्ता असलीच पाहिजे.
  • उमेदवाराने दिलेले कागदपत्रे बरोबर असले पाहिजे , चुकीचे कागदपत्रे असेल तर अर्ज रद्द होणार.
  • अधिकृत वेबसाईट वर वेळोवेळी सूचना बघत राहा.
  • उमेदवाराला फोनवर किंवा इमेल द्वारे बोलवण्यात येणार.
  • लेखी किंवा मुलाखत द्वारे उमेदवाराची निवड होणार.
  • निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती पदानुसार होणार.

थोडक्यात महत्वाचे.

भरती चे नाव TISS मुंबई भरती 2024
जाहिरात मंडळ TISS टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई
एकूण जागा 33 जागा
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धतऑनलाईन

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.