ठाणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत 63 पदासाठी भरती 2024.
Thane Mahanagarpalika Bharti 2024
ठाणे महानगरपालिका भरती 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 63 पदे आहेत . ठाणे महानगरपालिका विभाग अंतर्गत ” शस्त्रक्रिया सहायक, न्हावी , ड्रेसर, वार्ड बॉय, दवाखाना आया , पोस्टमार्टेम अटेंडंट, मोच्युरी अटेंडंट “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .
वरील पदाकरिता ऑफलाईन मुलाखत करायचा आहेत. मुलाखत करण्याची शेवटची तारीख 26,27, सप्टेंबर 2024 आहे व 3,4, ऑक्टोंबर 2024 आहे. 2024 आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य मुलाखत करा. मुलाखतला जाताना आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे. मुलाखत ठिकाण , पदसंख्या , वेतनश्रेणी इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या pdf वर क्लिक करा .
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
ठाणे महानगरपालिका भरती 2024
एकूण जागा : 63 जागा आहेत. रिक्त पदाचे नाव : शस्त्रक्रिया सहायक, न्हावी , ड्रेसर, वार्ड बॉय, दवाखाना आया , पोस्टमार्टेम अटेंडंट, मोच्युरी अटेंडंट दहावी ते पदवी शैक्षणिक पात्रता : 10 वी ते पदवी विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे राखीव प्रवर्ग – 43 वर्षे अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड प्रक्रिया – मुलाखत नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण ठाणे आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह , स्थायी समिती सभागृह , तिसरा मजला , प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे |
महत्वाच्या तारखा : मुलाखत करण्याची शेवटची तारीख 26,27, सप्टेंबर 2024, 3 ,4 ऑक्टोंबर 2024 पदानुसार मुलाखत तारीख
ठाणे महानगरपालिका भरती 2024 पदसंख्या माहिती
अ क्र | रिक्त पदाचे नाव | पदसंख्या |
1 | शस्त्रक्रिया सहायक | 15 |
2 | न्हावी | 2 |
3 | ड्रेसर | 10 |
4 | वार्डबॉय | 11 |
5 | दवाखाना आया | 17 |
6 | पोस्टमार्टेम अटेंडंट | 4 |
7 | मोच्युरी अटेंडंट | 4 |
शैक्षणिक माहिती ठाणे महानगरपालिका भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | शस्त्रक्रिया सहायक | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण . 2) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडील ओ.टी .टेक्नोलॉजी मधील पदविका आवश्यक. 3) मान्यताप्राप्त विद्यापीठाची ओटी पदवी असल्यास प्राधान्य . 4) शासकीय /निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल कडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव . 5) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक . |
2 | न्हावी | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2) शासकीय , निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील न्हावी अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव . 3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक . |
3 | ड्रेसर | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2) शासन मान्य ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व NCTVT चे प्रमाणपत्र आवश्यक. 3) शासकीय /निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल कडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव . 4 ) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक . |
4 | वार्डबॉय | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2 ) शासन मान्य संस्थेकडील रुग्ण सहायक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य . 3) शासकीय /निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल कडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव . 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक . |
5 | दवाखाना आया | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2) शासनमान्य संस्थेकडील रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य राहणार. 3) शासकीय /निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या हॉस्पिटल कडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव . 4) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक . |
6 | पोस्टमार्टेम अटेंडंट | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2) पोस्टमार्टेम कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव 3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक . |
7 | मोच्युरी अटेंडंट | 1) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची , माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SSC) 2) पोस्टमार्टेम कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव 3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक . |
ठाणे महानगरपालिका भरती 2024 वेतन माहिती
पदाचे नाव | वेतन /पगार |
शस्त्रक्रिया सहायक | 20,000/-RS per month |
न्हावी | 20,000/-RS per month |
ड्रेसर | 20,000/-RS per month |
वार्डबॉय | 20,000/-RS per month |
दवाखाना आया | 20,000/-RS per month |
पोस्टमार्टेम अटेंडंट | 20,000/-RS per month |
मोच्युरी अटेंडंट | 20,000/-RS per month |
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika (Thane Municipal Corporation ) has published recruitment notification for Thane Mahanagarpalika . There are total 63 post to fill under Mahanagarpalika Hospital . The name of this vacant post is “Surgical Assistant , Barber, Dresser, Ward boy, Hospital Nurse, Postmortem Attendant, Mortuary Attendant”. Candidate should know Marathi language it is essential .
The job location for this job is Thane , interested and eligible candidates may attend Interview . The interview date is 26,27th September and 3rd and 4th October 2024 , interview address given in this advertise read it all information before apply. Monthly salary, NO of post Surgical Assistant-15 post , Barber – 2 post, Dresser- 10 post , Wardboy – 11 post , Hospital Nurse – 17 post , Postmortem Attendant – 4 post , Mortuary Attendant – 4 post . All the essential original document should carry while Interview.
Interview date according to post
Post Name | Interview date |
Surgical Assistant | 26 September |
Barber | 26 September |
Dresser | 26 September |
Ward BOY | 30 September |
Hospital Nurse | 3 October |
Postmortem Attendant | 4 October |
Mortuary Attendant | 4 October |
आवश्यक कागदपत्रे ठाणे महानगरपालिका 2024
10 वी मार्कशीट , प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र आधारकार्ड लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नर्सिंग सरटिफीकेट अनुभव प्रमाणपत्र |
अर्ज खालीलप्रमाणे करा ठाणे महानगरपालिका भरती 2024
- अर्ज हा मुलाखत ला जाताना सोबत घेऊन जावे.
- अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
- अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर लिहावी.
- अर्जामध्ये पदाचे नाव नमूद करावे.
- अर्जासोबत स्व्साक्षांकित कागदपत्रे जोडावी.
- अर्ज ,मुलाखत पत्ता वर दिलेला आहे.
- पात्र उमेद्वारानेच अर्ज करावा.
निवड प्रक्रिया ठाणे महानगरपालिका भरती 2024
- वरील पदासाठी उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे होणार आहे.
- प्रत्येक पदासाठी मुलाखत तारीख हि वेगळी आहे .
- ज्यापद साठी जी तारीख दिलेली आहे त्याच पदासाठी मुलाखत होणार.
- मुलाखत ला जाताना आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे
- मुलाखत साठी कोणताही शुल्क मिळणार नाही
- मुलाखत पत्ता वर दिलेला आहे , तेथे ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
- मुलाखत तारीख – शस्त्रक्रिया सहायक – 26 सप्टेंबर , न्हावी – 26 सप्टेंबर , ड्रेसर – 26 सप्टेंबर , वार्डबॉय – 30 सप्टेंबर , आया – 3 ऑक्टोंबर , पोस्टमार्टेम अटेंडंट- 4 ऑक्टोंबर , मॉच्युरी अटेंडंट- 4 ऑक्टोंबर 2024
- दिलेल्या तारखेला मुलाखतसाठी अनुपस्थित राहल्यास परत मुलाखत घेतली जाणार नाही.
- मुलाखत मध्ये मिळालेले मार्क्स व कामाचा अनुभव यावर उमेदवाराची निवड होणार.
महत्वाची माहिती ठाणे महानगरपालिका भरती 2024
भरतीचे नाव | ठाणे महानगरपालिका भरती 2024 |
जाहिरात मंडळ | ठाणे महानगरपालिका |
एकूण जागा | 63 जागा |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखत दिनांक | 26,30 सप्टेंबर , 3, 4 ऑक्टोंबर 2024 |
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |