ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2024

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर 2024 अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती 2024.

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2024

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर भरती 2024: ताडोबा -अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत व्याघ्रप्रकल्प च्या सौजन्याने कार्यालयीन सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 10 पदे आहेत . ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत ” कम्युनिकेशन मनेजर , सीएसआर मनेजमेंट ऑफिसर , सिव्हील सर्व्हट अकौंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, कॉल सेंटर असिस्टंट, बहुउद्देशिय कर्मचारी “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे. पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता माहिती खाली दिलेली अआहे. वेतन , वयोमर्यादा, इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहिती साठी pdf वाचा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर भरती 2024

एकूण जागा :  10 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : कम्युनिकेशन मनेजर , सीएसआर मनेजमेंट ऑफिसर , सिव्हील सर्व्हट अकौंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर, कॉल सेंटर असिस्टंट, बहुउद्देशिय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : १२ वी ते पदवीधर इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : 18 ते 62 वर्षे
कम्युनिकेशन मनेजर– 18 ते 60 वर्षे वयोमर्यादा
सीएसआर मनेजमेंट – 18 ते 40 वर्षे
सिव्हील सर्व्हट अकौंटंट– 58 ते 62 वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर– 18 ते 40 वर्षे
कॉल सेंटर असिस्टंट– 18 ते 30 वर्षे
बहुउद्देशिय कर्मचारी– 18 ते 40 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
दूरध्वनी क्रमांक – 07172-251414
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मूळ रोड, चंद्रपूर – 442401
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024

पदसंख्या माहिती ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 कम्युनिकेशन मनेजर 1 जागा
2 सीएसआर मनेजमेंट ऑफिसर 1 जागा
3 सिव्हील सर्व्हट अकौंटंट1 जागा
4 डेटा एंट्री ऑपरेटर3 जागा
5 कॉल सेंटर असिस्टंट3 जागा
6 बहुउद्देशीय कर्मचारी 1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कम्युनिकेशन मनेजर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
/स्नातक व जनसंचार / जाहिरात/
जनसंपर्क या क्षेत्रात पदवी/डिप्लोमा
अनुभव
उत्कृष्ट योजनाकार आणि अंमलबजावणी
करण्याची क्षमता
किमान 10 वर्षाचा अनुभव संपादक
किंवा उपसंपादक म्हणून किमान
5 वर्षाचा अनुभव . मराठी, इंग्रजी
भाचा लिहण्याचे व बोलण्याचे कौशल्य
सोशल मिडीयावर ताडोबा संबंधित
अद्यावत माहिती वेळोवेळी प्रकाशित
करता आली पाहिजे.
ताडोबा डायरीज साठी लेख लिहता
आले पाहिजे.
सीएसआर मनेजमेंट ऑफिसर Business Administration
/Social Science/ Environmental
Studies या विषयात मान्यताप्राप्त
विद्यापीठाची पदवी .
संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव
असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य
सिव्हील सर्व्हट अकौंटंटवाणिज्य शाखेतील पदवी , टंकलेखन
वेग इंग्रजी -40 आणि मराठी- 30,
MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण
(मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
आवश्यक )
अनुभव
शासकीय कामाचा 10 वर्षाचा
किंवा अधिक वर्षाचा अनुभव
MS ऑफिस मध्ये कामाचा अनुभव
इंटरनेट, पत्र व्यवहाराचा अनुभव
डेटा एंट्री ऑपरेटरकोणत्याही शाखेतील पदवी ,
टंकलेखन
वेग इंग्रजी -40 आणि मराठी- 30,
MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण
(मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
अनुभव
शासकीय ऑनलाईन कामाचा
कमीतकमी 2 वर्षाचा अनुभव
MS ऑफिस मध्ये कामाचा अनुभव
इंटरनेट, पत्र व्यवहाराचा अनुभव
आवश्यक )
कॉल सेंटर असिस्टंटकोणत्याही शाखेतील पदवी ,
टंकलेखन
वेग इंग्रजी -40 आणि मराठी- 30,
MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण
(मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र
आवश्यक )
MS ऑफिस मध्ये कामाचा अनुभव
इंटरनेट, पत्र व्यवहाराचा अनुभव
* पर्यटकांशी फोन वर बोलणे
पर्यटकांची समस्या सोडवणे इत्यादी कामे
करता आली पाहिजे .
बहुउद्देशीय कर्मचारी 12 वी पास ऑफिस मध्ये कामाचा अनुभव
इंटरनेट, पत्र व्यवहाराचा अनुभव
मराठी, हिंदी, इंग्रजी संवाद कौशल्ये .
अनुभव
शासकीय कार्यालयीन कामाचा
कमीत कमी 5 वर्षाचा किंवा अधिक
वर्षाचा अनुभव , कार्यालयीन
साफसफाई ज्ञान आवश्यक.
पत्रे वितरीत करणे , फाईल बनवणे
अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितलेली कामे
करणे इत्यादी कामे करणे आवश्यक आहे.

वेतन माहिती ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024

अ क्रपदाचे नाव वेतन माहिती
1 कम्युनिकेशन मनेजर 50,000/- RS
2 सीएसआर मनेजमेंट ऑफिसर 50,000/- RS
3 सिव्हील सर्व्हट अकौंटंट20,000/- RS
4 डेटा एंट्री ऑपरेटर18,000/- RS
5 कॉल सेंटर असिस्टंट13,000/- RS
6 बहुउद्देशीय कर्मचारी 15,000/- RS

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2024

Tadoba -Andhari Tiger Reserve Conservation Chandrapur (Maharashtra) is published recruitment notification for various vacant post . There are total 10 post to fill . Job place is Chandrapur. The name of the post is ” Communication Manager, CSR Management Officer, Civil Servant Accountant , Data Entry Operator, Call Center Assistant, Multi Purpose Staff “. The mode of application is Online by given link. The candidates who are eligible for this post apply before last date along with some documents. selection process is Interview . If the given link not open then contact the given address and phone number. which is Job place, salary, Educational criteria, age limit , documents list etc all details given in this ad read it all, to know more details read pdf before apply. official website is given to know about Tadoba tiger reserve Chandrapur.

आवश्यक कागदपत्रे

* वाणिज्य शाखा पदवी प्रमाणपत्र
* पदवीधर प्रमाणपत्र
* सर्व शैक्षणिक कागदपत्रे
* टंकलेखन मराठी, इंग्रजी प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* अनुभव प्रमाणपत्र
* इमेल पत्ता , फोन नंबर

अर्ज खालीलप्रमाणे करा ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024

  • वरील पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज जाहिरातीसोबत दिलेल्या QR code अथवा लिंक द्वारे करा
  • लिंक ओपेन न झाल्यास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मूळ रोड, चंद्रपूर – 442401 या पत्त्यावर संपर्क साधा.
  • अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा.
  • अर्जामध्ये पदाचे नाव , आणि सर्व माहिती अचूक आणि स्पष्ट लिहा.
  • एका पदासाठी एक अर्ज या प्रमाणे अर्ज करा.
  • कार्यालयात प्रत्यक्ष अथवा इमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अपूर्ण अर्ज रद्द होणार.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे, शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता, लिंक वर दिलेली आहे.

निवड पद्धत ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024

  • क्रमांक 4 आणि 5 पदासाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार , तेथील पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार.
  • मुलाखती करीता कोणत्याही उमेदवाराला TA/DA लागू राहणार नाही.
  • मुलाखतीची तारीख , वेळ, स्थळ वेगळ्याने कळवण्यात येणार.
  • वैयक्तिक मुलाखती करीता पात्र उमेदवाराना अर्जात नमूद फोन नंबर वर व इमेल आयडीवर कळवण्यात येणार.
  • मुलाखती नंतर काही पदासाठी स्कील टेस्ट घेण्यात येणार.

थोडक्यात महत्वाचे

भरतीचे नाव ताडोबा अभयारण्य व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर भरती 2024
जाहिरात मंडळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर
एकूण पदे एकूण 10 पदे आहेत.
अर्ज पद्धत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024
निवड पद्धत मुलाखत

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.