समाज कल्याण विभाग पुणे भरती 2024

समाज कल्याण विभाग पुणे भरती 2024 अंतर्गत 219 पदासाठी भरती 2024.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

समाज कल्याण विभाग भरती 2024: समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत समाज कल्याण च्या सौजन्याने गट क संवर्गामधील विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 219 पदे आहेत . समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत “वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, व लघुटंकलेखक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज करण्याची सुरवात तारीख 10 ऑक्टोंबर 2024 आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


समाज कल्याण विभाग भरती 2024

एकूण जागा :  219 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, व लघुटंकलेखक

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास ते पदवीधर इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : 18 ते
43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण नंदुरबार आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रु
राखीव प्रवर्ग – 900 रु

निवड पद्धत – परीक्षा

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – अर्ज लिंक ने
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024

समाज कल्याण विभाग पुणे भरती पदसंख्या माहिती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 वरिष्ठ समाज कल्याण
निरीक्षक
5 जागा
2 गृहपाल (महिला)92 जागा
3 गृहपाल (सर्वसाधारण)61 जागा
4 समाज कल्याण निरीक्षक 39 जागा
5 उच्चश्रेणी लघुलेखक 10 जागा
6निम्नश्रेणी लघुलेखक 3 जागा
7लघुटंकलेखक 9 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती समाज कल्याण विभाग पुणे भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ समाज कल्याण
निरीक्षक
* शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची
कोणत्याही शाखेची पदवी किंवा
महाराष्ट्र शासनाने पदवीस
समतुल्य म्हणून मान्य केलेली
अहर्ता (शारीरिक शिक्षण
विषयातील शासनमान्य
पदवी असल्यास प्राधान्य )
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT संगणक
अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष
संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
गृहपाल (महिला)* शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची
कोणत्याही शाखेची पदवी किंवा
महाराष्ट्र शासनाने पदवीस
समतुल्य म्हणून मान्य केलेली
अहर्ता (शारीरिक शिक्षण
विषयातील शासनमान्य
पदवी असल्यास प्राधान्य )
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT संगणक
अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष
संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
गृहपाल (सर्वसाधारण) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची
कोणत्याही शाखेची पदवी किंवा
महाराष्ट्र शासनाने पदवीस
समतुल्य म्हणून मान्य केलेली
अहर्ता (शारीरिक शिक्षण
विषयातील शासनमान्य
पदवी असल्यास प्राधान्य )
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT संगणक
अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष
संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
समाज कल्याण निरीक्षक शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची
कोणत्याही शाखेची पदवी किंवा
महाराष्ट्र शासनाने पदवीस
समतुल्य म्हणून मान्य केलेली
अहर्ता (शारीरिक शिक्षण
विषयातील शासनमान्य
पदवी असल्यास प्राधान्य )
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT संगणक
अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष
संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
उच्चश्रेणी लघुलेखक * शासनमान्य माध्यमिक
शालांत परीक्षा बोर्डाची
(SSC) परीक्षा उत्तीर्ण
अथवा तत्सम .
* उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी )
शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र
मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट
इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण
किंवा
उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी)
शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र
मंडळाची १२० शब्द प्रती मिनिट
इंग्रजी लघुलेखन परीक्षा
उत्तीर्ण
वरील ब मधील 1 व 2 करिता
इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन
१२० शब्द प्रती मिनिट असल्यास
प्राधान्य
* टंकलेखन इंग्रजी ४० शब्द
प्रतीमिनिट किंवा
* टंकलेखन मराठी ३० शब्द
प्र्तीमिनिट
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT
संगणक अहर्ता परीक्षा
किंवा समकक्ष संगणक
अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
निम्नश्रेणी लघुलेखक * शासनमान्य माध्यमिक
शालांत परीक्षा बोर्डाची
(SSC) परीक्षा उत्तीर्ण
अथवा तत्सम .
* उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी )
शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र
मंडळाची १०० शब्द प्रती मिनिट
इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण
किंवा
उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी)
शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र
मंडळाची १०० शब्द प्रती मिनिट
इंग्रजी लघुलेखन परीक्षा
उत्तीर्ण
वरील ब मधील 1 व 2 करिता
इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन
१२० शब्द प्रती मिनिट असल्यास
प्राधान्य
* टंकलेखन इंग्रजी ४० शब्द
प्रतीमिनिट किंवा
* टंकलेखन मराठी ३० शब्द
प्र्तीमिनिट
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण
मंडळाची MSCIT
संगणक अहर्ता परीक्षा
किंवा समकक्ष संगणक
अहर्ता उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
लघुटंकलेखक * शासनमान्य माध्यमिक
शालांत परीक्षा बोर्डाची
(SSC) परीक्षा उत्तीर्ण अथवा
तत्सम .
* ल्घुलेख्नाचा वेग किमान ८०
शब्द प्रती मिनिट
आणि इंग्रजी टंकलेखनाचा
वेग किमान ४० शब्द प्रती
मिनिट किंवा मराठी
टंकलेखनाचा वेग किमान ३०
शब्द प्रती मिनिट या
आहार्तेचा शासकीय वाणिज्य
प्रमाणपत्र धारण करीत
असले पाहिजे .
(महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषद किंवा ओद्योगिक
प्रशिक्षण संस्था यांचेकडील
प्रमाणपत्र)

समाज कल्याण विभाग भरती वेतन माहिती 2024

पदाचे नाव वेतन माहिती
उच्चश्रेणी लघुलेखक 44900-142400
गृहपाल /अधीक्षक (महिला)38600-122800
गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण)38600-122800
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 38600-122800
निम्नश्रेणी लघुलेखक 41800-132300
समाज कल्याण निरीक्षक 35400-112400
लघुटंकलेखक 25500-81100

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Pune has published recruitment notification to fill various 219 post of “Senior Social Welfare inspector, Housekeeper Female, House Keeper General, Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower grade Stenographer, and Stenographer in Group C cadre” This all post are ready to fill by this recruitment procedure.

The candidate who are interested and eligible for this recruitment post can apply online mode . The location of this job PLACE is Pune. The last date for this job application is 11th November 2024. Selection process is MCQ Question Exam. Exam fee is essential to attend exam. Educational Criteria, Salary , important documents this type of all information given in this ad and pdf read before apply.

आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण विभाग भरती 2024

* पदवी प्रमाणपत्र
* MSCIT सरटिफीकेट
* १० वी प्रमाणपत्र
* टंकलेखन प्रमाणपत्र
* कामाचा अनुभव प्रमाणपत्र
* जातीचा दाखला.
* नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र

अर्ज खालीलप्रमाणे करा समाज कल्याण विभाग भरती 2024

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जासोबत अर्ज फी भरणे अनिवार्य आहे.
  • एका पेक्षा जास्त पदा करिता अर्ज करायचा असल्यास प्रत्येकी स्वतंत्र अर्ज करावा.
  • अर्ज पूर्ण व अचूक लिहावा
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 .
  • अधिक माहिती करिता दिलेली pdf लिंक वर क्लिक करा व वाचा.

निवड पद्धत

  • उमेदवाराची वरील पदाकरिता निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार.
  • परीक्षा हि वस्तुनिष्ठ स्वरुपाची असून 200 गुणाची राहणार.
  • परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अपलोड करून घ्यावी .
  • परीक्षा देण्याकरिता परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे , परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
  • परीक्षे मध्ये मिळालेल्या गुनावरून मेरीट लिस्ट लागणार
  • मेरीट नुसार उमेदवाराची निवड होणार.
  • आरक्षित पदानुसार उमेदवाराची नियुक्ती होणार.

थोडक्यात मह्त्वाचे

भरती चे नाव समाज कल्याण विभाग पुणे भरती
जाहिरात मंडळ समाज कल्याण विभाग
एकूण पदे 219 पदे
Job place Pune
अर्ज पद्धत
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.