राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय भरती 2024

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्र नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती 2024.

RSTRCH Nagpur Bharti 2024

RSTRCH नागपूर भरती 2024: नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्याद्वारे महत्वाची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रुग्णांची गैरसोय न होण्यासाठी हि पदे तातडीने भरायची असून अर्ज करण्याची सुरवात तारीख 24 ऑगस्ट व शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय अंतर्गत “संचालक, वैद्यकीय ओंकोलोजीस्ट , पाथोलोजिस्ट , प्रशासकीय अधिकारी, ओएसडी सिएसार, जनसंपर्क अधिकारी , पर्यवेक्षक प्रशासन, ब्लिंग क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आणि स्टाफ नर्स ” इत्यादी पदे भरायची असून , ह्या पदासाठी अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे. पात्र असणारया उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे तो पण शेवटच्या तारखे आधी शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकडोजी स्क्वेअर मानेवाडा रोड, येथे पाठवायचा आहे. नोकरीचे ठिकाण , अर्ज पाठवण्याचा पता ,शैक्षणिक पात्रता माहिती ह्या सारख्या महत्वाच्या सर्व बाबी खाली नमूद केलेल्या आहे, त्या नक्की वाचा .

जाहिरातीविषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या pdf लिंक अधीकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करा .

PDF लिंक क्लिक करा

Official Websiteअधिकृत वेबसाईट


RSTRCH नागपूर भरती 2024

एकूण रिक्त पदे :  15 आहेत.

रिक्त पदाचे नाव : संचालक, वैद्यकीय ओंकोलोजीस्ट , पाथोलोजिस्ट , प्रशासकीय अधिकारी, ओएसडी सिएसार, जनसंपर्क अधिकारी , पर्यवेक्षक प्रशासन, ब्लिंग क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आणि स्टाफ नर्स (Director, Medical Oncologist, Pathologist, Administrative officer, OSD-CSR, Public Relation Officer, Supervisor Administration , Billing clerk, Data Entry Operator & Staff Nurse

विहित वयोमर्यादा : वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील.

अर्ज कसा करावा : अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

फी : अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी , तुकडोजी स्क्वेअर , मानेवाडा रोड , नागपूर-440027
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची तारीख – 24 ऑगस्ट 2024 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

NHM हिंगोली जाहिरात बघा , शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे.

RSTRCH नागपूर भरती 2024 पदसंख्या व शैक्षणिक पात्रता माहिती.

अ.क्र.पदाचे नाव एकूण जागा
1 संचालक
Director
1 जागा
2 वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्ट
Medical Oncologist
1 जागा
3Pathologist1 जागा
4 प्रशासकीय अधिकारी
Administrative officer
1 जागा
5 ओएसडी-सीएसआर
OSD-CSR
1 जागा
6 जनसंपर्क अधिकारी
Public relation officer
1 जागा
7पर्यवेक्षक प्रशासन
Supervisor Administration
1 जागा
8 ब्लिंग क्लार्क
Billing clerk
1 जागा
9डेटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry operator
1 जागा
10स्टाफ नर्स
Staff Nurse
1 जागा

RSTRCH नागपूर भरती 2024

अ.क्र .पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 संचालक MD/MS/DNB in Oncology
and experience .
2 वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्टMD/DM/DNB in Medical
Oncology and experience.
3PathologistMD/DNB in Pathology
experience.
4 प्रशासकीय अधिकारी Master in hospital administration
and experience.
5 ओएसडी-सीएसआरHighly skilled , experience and
strong background in managing
administer CHS Funds and
implementing socially responsible
projects and experience.
6 जनसंपर्क अधिकारी Graduate with experience
7पर्यवेक्षक प्रशासन Graduate/Manage
administrative tasks,
Including records.
managements , correspondence
& reporting with experience.
8 ब्लिंग क्लार्क Graduate /Manage all billing
related work and online
submission of bill with experience.
9डेटा एन्ट्री ऑपरेटर Graduate with typing speed
of English , Hindi & Marathi
with experience.
10स्टाफ नर्स GNM/BSC Nursing.

RSTRCH Nagpur Bharti 2024

RSTRCH Nagpur bharti : Rashtrasant Tukadoji Maharaj Regional Cancer Hospital and Research Center published recruitment notification for fill the 15 various post. Director- 1 ,Medical Oncologist-1post, Pathologist-1, Administrative officer-1, OSDCSR- 1 Post, Public relation officer-1 post, Supervisor administration-1 post, Billing clerk- 1 post, Data entry operator-1 post, Staff Nurse – 6 post. The candidate who are interested for this post can apply . The mode of application is Offline/online email. Job place is Nagpur. All the detailed information given below read before apply.

RSTRCH Nagpur vacancy needs “Director, Medical Oncologist, Pathologist, Administrative officer, OSD-CSR, Public Relation Officer, Supervisor Administration , Billing clerk, Data Entry Operator & Staff Nurse”. The candidate who are eligible for this post should apply before last date . The last date of this vacancy is 30th August 2024. Selection mode is may be written test or Interview. The job place for this post is Nagpur. Expected qualification for this post is given below. Keep follow this website for more information.

Essential qualification for RSTRCH Nagpur bharti 2024

  • Director – MD/MS/DNB in Oncology
    and experience .
  • Medical oncologist- MD/DM/DNB in Medical
    Oncology and experience.
  • Pathologist- MD/DNB in Pathology
    experience.
  • Administrative Officer- Master in hospital administration
    and experience.
  • OSD-CSR- Highly skilled , experience and
    strong background in managing
    administer CHS Funds and
    implementing socially responsible
    projects and experience.
  • Public Relation Officer- Graduate with experience
  • Supervisor administration- Graduate/Manage
    administrative tasks,
    Including records.
    managements , correspondence
    & reporting with experience.
  • Billing clerk- Graduate /Manage all billing
    related work and online
    submission of bill with experience.
  • Data Entry operator- Graduate with typing speed
    of English , Hindi & Marathi
    with experience.
  • Staff nurse- GNM/BSC Nursing.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

RSTRCH नागपूर भरती 2024 महत्वाची माहिती .

भरती चे नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र भरती २०२४
जागेची संख्या 15 जागा आहेत
अर्ज सुरु होण्याची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे.
इमेल पत्ता admin@rstrch.com. आहे

आवश्यक कागदपत्रे यादी

* MD/MS/GNM सर्टिफिकेट
* BSC नर्सिंग सर्टिफिकेट
* मराठी हिंदी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्रे (30, 60, Typing)
* अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
* मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
* आधार कार्ड (Aadhar card)
* वयाचा पुरावा (Age proof)

RSTRCH नागपूर भरती 2024 अर्ज खालीलप्रमाणे करावा.

  • अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करताना जाहिरात पूर्ण वाचा.
  • अर्ज पूर्ण व अचूक लिहावा.
  • पात्र उमेदवारानेच अर्ज करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा ( शैक्षणिक कागदपत्रे , वयाचा पुरावा, नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी )
  • आवश्यक कागदपत्राची याद वर दिलेली आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे 30 ऑगस्ट पूर्वी करा.
  • अर्ज वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी , तुकडोजी स्क्वेअर , मानेवाडा रोड येथे पाठवायचा आहे.
  • नोकरीचे ठिकाण नागपूर आहे हे लक्षात ठेऊन अर्ज करा.
  • अधिक माहिती साठी दिलेली pdf लिंक क्लिक करा आणि वाचा.

निवड प्रक्रिया RSTRCH नागपूर भरती 2024

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्र अंतर्गत संचालक, वैद्यकीय ओंकोलोजीस्ट , पाथोलोजिस्ट , प्रशासकीय अधिकारी, ओएसडी सिएसार, जनसंपर्क अधिकारी , पर्यवेक्षक प्रशासन, ब्लिंग क्लार्क, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आणि स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवाराची निवड हि मुलाखत किंवा लेखी परीक्षेद्वारे होऊ शकते. उमेदवार नियुक्तीचे सर्व अधिकार निवड समिती कडे असेल.

बेरोजगार उमेदवाराने नोकरी च्या नवीन जाहिराती मिळवण्यासाठी व तुमच्या शिक्षणानुसार, तुमच्या जिल्ह्यातील जाहिरात, बघण्यासाठी onlynokarijobs. com या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

NHM हिंगोली जाहिरात बघा , शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.