NHM धुळे भरती 2024
NHM धुळे भरती 2024 अंतर्गत 56 विविध रिक्त पदाची भरती 2024. NHM Dhule Bharti 2024 NHM धुळे भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 56 पदे आहेत . NHM धुळे विभाग अंतर्गत ” ऑर्थोपेडीक्स, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट, सर्जन रेडीओलॉजिस्ट , फिजिशियन, ईएनटी सर्जन, … Read more