NHM रायगड भरती 2024

NHM रायगड अंतर्गत पदवीधारकासाठी रिक्त जागेची भरती 2024.

NHM Raigad Bharti 2024

NHM रायगड भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 17 पदे आहेत . पात्र उमेदवाराने नक्की अर्ज करा. NHM रायगड विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ऑडीओलॉजीस्ट,ऑप्टोमेट्रीस्ट , डेंटल टेक्निशियन, सायकोलॉजीस्ट, ई.एम.एस. समन्वयक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे व मुलाखत तारीख . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. वरील जागेकरिता उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे होणार. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . सविस्तर जाहिरात पात्र/अपात्र उमेदवाराची यादी , निवड / प्रतीक्षा यादी हि https://www.zpraigad.gov.in. या वेबसाईट वर मिळेल. नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा , अर्ज शुल्क हि सर्व माहिती सविस्तरपणे जाहिरातीत दिलेली आहे ती पूर्ण वाचा.

NHM रायगड भरती Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


NHM रायगड भरती 2024

एकूण जागा :  17 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ऑडीओलॉजीस्ट,ऑप्टोमेट्रीस्ट , डेंटल टेक्निशियन, सायकोलॉजीस्ट, ई.एम.एस. समन्वयक

शैक्षणिक पात्रता : BAMS, MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण रायगड आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु
राखीव प्रवर्ग – 100 रु
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – आरोग्य अभियान कार्यालय , दुसरा मजला , खोली क्रमांक २१४, जिल्हा रुग्णालय अलिबाग , पिन कोड- ४०२२०१ .
महत्वाच्या तारखा : अर्ज सुरु होण्याची तारीख 10 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024 आहे.

NHM रायगड भरती पदसंख्या , माहिती 2024

अ क्र पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 6 जागा
2 औषधनिर्माता 6 जागा
3 ऑडीओलॉजीस्ट1 जागा
4 ऑप्टोमेट्रीस्ट1 जागा
5 डेंटल टेक्नीशियन1 जागा
6 सायकोलॉजीस्ट1 जागा
7 ई.एम .एस .समन्वयक 1 जागा

NHM रायगड शैक्षणिक पात्रता , वेतन माहिती भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन माहिती
वैद्यकीय अधिकारी BAMS/BUMS
MCIM Registration
28,000/ Rs per month
औषधनिर्माता B. Pharm /D. Pharm
with one year experience
17,000/ Rs per month
ऑडीओलॉजीस्ट Degree in Audiology
with two year experience
25,000/ Rs per ,month
ऑप्टोमेट्रीस्ट BSC in Optometry with
two year experience
20,000/ Rs per month
डेंटल टेक्नीशियन 12th Science & Diploma
in Dental Technician
Course.
Registration with State
Dental Council with
two year experience.
17,000/ per month
सायकोलॉजीस्ट MA Psychology with
State Dental Council
with three year experience
30,000/per month
ई.एम .एस .समन्वयक MSW OR MA in
Social Science.
20,000/ per month

NHM धुळे भरती 2024 जाहिरात बघन्यासाठी येथे क्लिक करा.

NHM Raigad Bharti 2024

NHM (National Health Mission) Raigad, National Health Mission Raigad published new vacancy, recruitment notification to full fill essential 17 post. Eligible candidate should apply offline mode . Application started from 10th September 2024 . The last date for application is 20 September 2024 , Candidate apply before last date. Job place for this post is Raigad. Mode of selection for this job is Interview . Salary for this post is 17000 RS TO 30000. Application send on Arogya Abhiyan Office,2nd Floor, Room No-214, District Hospital Alibaug, pin code-402201 before last date.

The Name of the 17 post is “ Medical Officer, Pharmacist, Audiologist, Optometrist, Dental Technician, Psychologist, E.M.S. Coordinator“. Click on pdf link to check all details. Educational qualification for this post is as follows

* Medical Officer – BAMS/BUMS
MCIM Registration
* Pharmacist – B. Pharm /D. Pharm
with one year experience
* Audiologist – Degree in Audiology
with two year experience
* Optometrist – BSC in Optometry with
two year experience
* Dental Technician – 12th Science & Diploma
in Dental Technician
Course.
Registration with State
Dental Council with
two year experience.
* Psychologist – MA Psychology with
State Dental Council
with three year experience
* EMS Coordinator – MSW OR MA in
Social Science.

आवश्यक कागदपत्रे NHM रायगड भरती 2024

* शैक्षणिक कागदपत्रे 9Education Certificate)
* चालू इमेल आयडी , फोन नंबर चालू असणारा
* वयाचा पुरावा (Age proof)
* मेडिकल कौन्सिल चे रजिस्ट्रेशन
* जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (Cast Certificate)
* पासपोर्ट आकाराचे फोटो 2
* आधार कार्ड (Aadhar card)
* PAN कार्ड
* लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (Small family certificate)
* कामाचे अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र (Experience Certificate)

अर्ज खालीलप्रमाणे करा NHM रायगड भरती 2024

  • अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
  • शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा मध्ये बसणाऱ्या उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे अन्यथा अर्ज रद्द होणार.
  • अर्ज नमुना दिलेला आहे त्याप्रमाणे अर्ज करा.
  • अर्ज पूर्ण व अचूक लिहावा व नाव , पदाचे नाव स्पष्ट लिहावे.
  • अर्जदाराने अर्जामध्ये चालू इमेल आयडी, फोन नंबर लिहावा.
  • अर्जासोबत अर्ज शुल्क चा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.
  • आवश्यक सर्व शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रे अर्जा सोबत जोडा.
  • अनेक पदासाठी अर्ज करायचा असल्यास एकापदासाठी एक या प्रमाणे अर्ज करा.
  • पुरुष , महिला दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात .
  • तांत्रिक पदाकरिता तत्सम कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार हा शारीरिक , मानसिक दृष्ट्या सुदृढ असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज हा राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , दुसरा मजला , रूम नं 214 जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे पाठवायचा आहे.
  • उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे होणार., निवड समिती कडे सर्व अधिकार असेल.
  • अधिक माहिती करीता pdf वाचा, pdf लिंक वर दिलेली आहे.

निवड पद्धत खालीलप्रमाणे राहणार NHM रायगड भरती 2024

  • उमेदवाराच्या अर्जाची छाननी करण्यात येणार.
  • निवडलेल्या अर्जातून उमेदवाराला मुलाखत साठी बोलावण्यात येणार.
  • मुलाखतला जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  • मुलाखत हि 100 गुणाची असेल.
  • कामाचा अनुभव , शैक्षणिक गुण व मुलाखत गुण यामधून उमेदवार निवडण्यात येणार.
  • निवडलेल्या उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा असल्यास त्याची निवड रद्द होणार.
  • निवड यादीतील गुणानुक्र्मानुसार , सामाजिक आरक्षणानुसार प्राधान्य क्रमानुसार पदस्थापना देण्यात येणार.
  • निवड झालेल्या उमेदवाराचे मूळ कागद पडताळणी करण्यात येणार, मग नियुक्ती होणार.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्या पासून 7 दिवसामध्ये नियुक्ती च्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार.
  • नियुक्ती बाबत सर्व अधिकार निवड समिती कडे असेल.
  • अधिक माहिती साठी दिलेली pdf लिंक वर क्लिक करा व डाऊनलोड करा.

महत्वाची माहिती NHM रायगड भरती 2024

भरतीचे नाव
Recruitment Name
NHM रायगड भरती 2024
आयोजक मंडळ
Publisher
NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड
एकूण जागा
Total post
17 जागा आहेत
नोकरीचे ठिकाण रायगड
अर्ज करण्याची पद्धत
Application mode
अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last date
20 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याचा पत्ता
Application Address
आरोग्य अभियान कार्यालय , दुसरा मजला , खोली क्रमांक २१४, जिल्हा रुग्णालय अलिबाग , पिन कोड- ४०२२०१ .
NHM धुळे भरती 2024 जाहिरात बघन्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
धुळे
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.