NHM नंदुरबार भरती 2024

NHM नंदुरबार भरती 2024 अंतर्गत 138 विविध रिक्त पदाची भरती 2024.

NHM Nandurbar Bharti 2024

NHM नंदुरबार भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 138 पदे आहेत . NHM नंदुरबार विभाग अंतर्गत “नेफ्रोलॉजिस्ट, कार्डीओलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट, रेडीओलॉजिस्ट , फिजिशियन/सल्लागार, ईएनटी सर्जन, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष युजी, वैद्यकीय अधिकारी BAMS, RBSK पुरुष, वैद्यकीय अधिकारी , डॉ व्यवस्थापक , DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार , अभियंता -बायोमेडिकल, तंत्रज्ञ रेडीओग्राफर आणि एक्सरे , फार्मासिस्ट , लाब तंत्रज्ञ , समुपदेशक, ऑडीओलॉजीस्ट, पोशनतज्ञ, स्टाफ नर्स महिला “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे व मुलाखत तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


NHM नंदुरबार भरती 2024

एकूण जागा :  138 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : नेफ्रोलॉजिस्ट, कार्डीओलॉजिस्ट , स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट, रेडीओलॉजिस्ट , फिजिशियन/सल्लागार, ईएनटी सर्जन, मानसोपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष युजी, वैद्यकीय अधिकारी BAMS, RBSK पुरुष, वैद्यकीय अधिकारी , डॉ व्यवस्थापक , DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार , अभियंता -बायोमेडिकल, तंत्रज्ञ रेडीओग्राफर आणि एक्सरे , फार्मासिस्ट , लाब तंत्रज्ञ , समुपदेशक, ऑडीओलॉजीस्ट, पोशनतज्ञ, स्टाफ नर्स महिला

शैक्षणिक पात्रता : BAMS, MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण नंदुरबार आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु
राखीव प्रवर्ग – 100 रु
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – जिल्हा रुग्णालय नंदुरबार, महिला व बाल रुग्णालय नंदुरबार.
निवड पद्धत – मुलाखत
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024

मुलाखत तारीख – 12 सप्टेंबर 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता माहिती NHM नंदुरबार भरती 2024

अ क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 नेफ्रोलॉजिस्टDM Nephrology
2 कार्डीओलोजीस्टDM Cardiologist
3 स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gym/DGO
/DNB with MCI registration
4 बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DMD
with MCI Registration
5 एनेस्थेतिस्टMD Anesthesia/DA
/DNB with MCI Registration
6 रेडीओलॉजीस्टMD Radiology/DMRD with
MCI Registration
7फिजिशियन /सल्लागार MD Medicine/DNB
with MCI Registration
8 एनटी सर्जन MS/ENT/DORL/DNB
with MCI Registration.
9 मानसोपचार तज्ञ MD Psychiatry/DPM
/DNB with MCI Registration
10 वैद्यकीय अधिकारी MBBSMBBS with MCI Registration
11 दंत शल्यचिकित्सक BDS with 2 years exp or
MDS (without exp)
12 वैद्यकीय अधिकारी आयुष
युजी
BAMS with MCI Registration
13वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK पुरुष
BAMS with MCI Registration
14वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK
BAMS with MCI Registration
15 वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK
BAMS with MCI Registration
16वैद्यकीय अधिकारी डॉ व्यवस्थापक Any Medical Graduate
with MPH/MHA/MBA
IN Health
17DEIC व्यवस्थापक Any Medical Graduate
with MAH/MHA/MBA
IN Health
18CPHC सल्लागार Any Medical Graduate
with MPH/MHA/MBA
IN Health care with
relevant programmatic
experience
19अभियंता बायोमेडिकल Graduate in Biomedical
Engineering
20तंत्रज्ञ रेडीओग्राफर आणि एक्स
रे
12th BSC (Medical Radiology
or Diploma in Radiology)
21फार्मासिस्टD Pharmacist /B Pharmacist
22LAB तंत्रज्ञ 12th Diploma in Medical
Laboratory Technology with
MSBTE & Maharashtra
Paramedical council registration
23समुपदेशक MSW
24 ऑडीओलॉजीस्टDegree in Audiology
25 पोषनतज्ञ BSC Nutrition Home BSC
& Nutrition with 2 years exp
26स्टाफ नर्स महिला GNM

वेतन माहिती NHM नंदुरबार भरती 2024

पदाचे नाव पद संख्या वेतन/पगार
नेफ्रोलॉजिस्ट11,25,5000/-
कार्डीओलोजीस्ट1 1,25,5000/- rs
स्त्रीरोग तज्ञ 875,000/ (full time)
or call basis 6000
per case .
बालरोगतज्ञ 1575,000/ full time .
or call basis 3000
per case.
एनेस्थेतिस्ट475,000/ full time
or call basis 6000
per case.
रेडीओलॉजीस्ट175,000/ full time
or call basis
USG-400/PER CASE
X ray – 50 rs per case
CT scan- 400/per case.
फिजिशियन /सल्लागार 375,000/-
एनटी सर्जन 175,000/-
मानसोपचार तज्ञ 175,000/-
वैद्यकीय अधिकारी MBBS3860000/-
दंत शल्यचिकित्सक 630000/-
वैद्यकीय अधिकारी आयुष
युजी
128,000/-
वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK पुरुष
528000/-
वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK women
728000/-
वैद्यकीय अधिकारी BAMS
RBSK
528000/-
वैद्यकीय अधिकारी डॉ व्यवस्थापक 135000/-
DEIC व्यवस्थापक 135000/-
CPHC सल्लागार 135000/-
अभियंता बायोमेडिकल 125000/-
तंत्रज्ञ रेडीओग्राफर आणि एक्स
रे
217000/-
फार्मासिस्ट417000/-
LAB तंत्रज्ञ 117000/-
समुपदेशक 220000/-
ऑडीओलॉजीस्ट125000/-
पोषनतज्ञ 120000/-
स्टाफ नर्स महिला 3020000/-

NHM Nandurbar Bharti 2024

National Health Mission (NHM) Nandurbar . Published new recruitment notification to fill the vacancy for the post . Total 138 vacancy to fill by NHM Nandurbar. “Nephrologist, Cardiologist, Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Radiologist, Physician/Consultant, ENT Surgeon, Psychiatrist, Medical Officer MBBS, Dental Surgeon, Medical Officer Ayush UG, Medical officer BAMS RBSK Male, Medical Officer BAMS RBSK Female, Medical officer BAMS, Hospital Manager, DEIC Manager, CPHC Consultant ,Engineer Biomedical , Technician -Radiographer and x ray , Pharmacist, Lab Technician, Counsellor, Audiologist, Nutritionist, Staff nurse Female” this are the post..

The candidate who are eligible for the post should apply before last date by offline mode. The last date of application is 10th September 2024. Interview date is 12th September 2024 . Read pdf to know more details.

आवश्यक कागदपत्रे NHM नंदुरबार भरती 2024

* BAMS/MBBS डिग्री सर्टिफिकेट
* BSC नर्सिंग पास
* मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन
* अनुभव प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* वयाचा पुरावा
* जातीचा दाखला.
* लहान कुटुंबाचा दाखला

अर्ज खालीलप्रमाणे करा NHM नंदुरबार भरती 2024 साठी.

  • अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्ज अचूक व पूर्ण लिहावा.
  • वय व शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेद्वारानेच अर्ज करावा.
  • अर्जाचा नमुना जाहिरात मध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे अर्ज करा नाहीतर अर्ज रद्द होणार.
  • राखीव संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडा .
  • एकापेखा अधिक पदा करिता अर्ज करायचा असल्यास प्रत्येकी एक अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे त्या पूर्वी 5 वाजेपर्यंत अर्ज करा .
  • 1 ते 10 पदासाठी थेट मुलाखत 12 तारखेला होणार.
  • अधिक माहितीसाठी pdf व अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करा जी दिलेली आहे.

निवड पद्धत NHM नंदुरबार भरती 2024

  • वरील सर्व पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
  • अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवाराची 1 ते 10 पदासाठी मुलाखत घेण्यात येणार .
  • मुलाखत पत्ता वर दिलेला आहे .
  • मुलाखत मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळालेल्या उमेदवाराची संवार्गानुसार निवड होणार.
  • मुलाखत हि 12 सप्टेंबर 2024 ला सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुबार ला होणार.
  • मुलाखत ला जाताना मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.

महत्वाची माहिती

भरती चे नाव NHM नंदुरबार भरती 2024
एकूण पदे 138
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024
मुलाखत तारीख 12 सप्टेंबर 2024

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.