NHM हिंगोली अंतर्गत ९० जागेसाठी पदवीधारकांना संधी 2024 .

NHM Hingoli Bharti 2024

NHM हिंगोली भरती : हिंगोली जिल्हा अंतर्गत व हिंगोली जिल्हा निवड समिती द्वारे NHM हिंगोली आरोग्य सेवा करिता डॉक्टर , व इतर कर्मचारी करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे . या जाहिराती अंतर्गत 90 रिक्त जागा भरायची असून ती खालीलप्रमाणे आहे.

NHM हिंगोली साठी “फिजिशियन औषध , पॉलीक्लीनिक युपिएलायसी बासमथ, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , बालरोगतज्ञ पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , नेत्ररोगतज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , त्वचारोगतज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , पीपीएचसी (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) क्लिनिक युपीएचसी बासमथ, रेडिओलॉजिस्ट, ओपथाल्मिक सर्जन, कार्डीओलॉजिस्ट, ऑडीओमेट्रिक सहायक, वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी – युएचडब्लुसी किटकशास्त्रज्ञ (बिपिएचयु ) , आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु ) (15 एफसी ), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NTCP/DPC), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), CLMC व्यवस्थापक, Lab तंत्रज्ञ (BPHU), NHM स्टाफ नर्स (15 FC-UHWC/ बजेट आणि फायनान्स ऑफिसर) MPW (15 FCCW-), डेटा एन्ट्री ऑपरेटर(आयुष), लेक्टेकशनल कौन्सिलर्स CLMC, टेक्निशियन डायलिसीस , टेक्निशियन ऑडीओमेट्रीशियन , अकाउंटट, डेंटल हायजीनिस्ट, फार्मासिस्ट (NUHM), पिअर सपोर्टर” इत्यादी सर्व 90 जागा भरायच्या असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने शेवटच्या तारखे पूर्वी , पात्र उमेदवाराने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.

अधिक माहिती करिता खाली दिलेल्या pdf वर व अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.

pdf लिंक क्लिक करा

अर्ज लिंक क्लिक करा

NHM हिंगोली भरती 2024

रिक्त पदाचे नावफिजिशियन औषध , पॉलीक्लीनिक युपिएलायसी बासमथ, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , बालरोगतज्ञ पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , नेत्ररोगतज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , त्वचारोगतज्ञ (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) , पीपीएचसी (पॉलीक्लीनिक युपीएचसी बासमथ ) क्लिनिक युपीएचसी बासमथ, रेडिओलॉजिस्ट, ओपथाल्मिक सर्जन, कार्डीओलॉजिस्ट, ऑडीओमेट्रिक सहायक, वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी – युएचडब्लुसी किटकशास्त्रज्ञ (बिपिएचयु ) , आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु ) (15 एफसी ), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NTCP/DPC), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), CLMC व्यवस्थापक, Lab तंत्रज्ञ (BPHU), NHM स्टाफ नर्स (15 FC-UHWC/ बजेट आणि फायनान्स ऑफिसर) MPW (15 FCCW-), डेटा एन्ट्री ऑपरेटर(आयुष), लेक्टेकशनल कौन्सिलर्स CLMC, टेक्निशियन डायलिसीस , टेक्निशियन ऑडीओमेट्रीशियन , अकाउंटट, डेंटल हायजीनिस्ट, फार्मासिस्ट (NUHM), पिअर सपोर्टर

रिक्त पदाची संख्या – 90 पदे आहेत.

जाहिरात प्रकाशन मंडळ – NHM हिंगोली

अर्ज सादर करण्याचा पत्ता – NHM कक्ष ,आरोग्य विभाग, जिल्हा परिषद , हिंगोली .

विहित वयोमर्यादा – 70 वर्षे वयोमर्यादा आहेत.

अर्ज शुल्क – 150 रु खुला प्रवर्ग , राखीव प्रवर्ग – 100 रु

अर्ज पद्धत – अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण – हिंगोली

महत्वाच्या तारखा
* अर्ज सुरु होण्याची तारीख – 12/8/2024
* अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27/8/2024
वेतन /पगार – १८००० ते १२५००० रु

NHM हिंगोली शैक्षणिक पात्रता माहिती

रिक्त पदाचे नाव पदाची संख्या शैक्षणिक पात्रता
Physician (Medicine)
Policlinic UPLIC Basmath
1 जागा MD Medicine
DNB
Obstetrics & Gynecologist
(Policlinic UPHC Basmath )
1 जागा MD,MS
(Gynecologist/ DGO/DNB)
Pediatrician (Policlinic UPHC
Basmath)
1 जागा MD
(Pediatrician /DCH/DNB)
Ophthalmologist (Policlinic UPHC
Basmath)
1 जागा MD
(Ophthalmologist/
DOMS)
Dermatologist (Policlinic UPHC
Basmath)
1 जागा MD
(SKIN) /DVD/DNB
Psychiatrist (Policlinic UPHC
Basmath)
1 जागा MS
(Psychiatry )/ DPM/DNB
ENT (Policlinic UPHC
Basmath)
1 जागा MS (ENT)/DORL/DNB
Radiologist1 जागा MD (Radiology)
Ophthalmic Surgeon 1 जागा MD (Ophthalmic)/DOMS
Medical Officer
(15th- FC- UHWC)
11 जागा MBBS,BAMS
Staff Nurse
(15th fc- UHWC)
27 जागा GNM,BSC Nursing
MPW (15TH fc- UHWC)8 जागा 12th pass

वेतन माहिती NHM हिंगोली भरती 2024

NHM हिंगोली अंतर्गत 90 जागेसाठी वेतन मान हे त्यांच्या पदानुसार आहे. Radiologist – 75,000/rs, Ophthalmic Surgeon- 75,000/rs, Cardiologist- 125000/rs., Audiometric Assistant- 17,000/rs, Entomologist- 40000/rs, Public health specialist- 35,000/rs, District Program Manager(Ayush)- 35,000, Program Manager Public- 35,000/rs, Public Health Manger- 31,000/rs, CLMC Manager- 30000/rs, Lab Technician- 20000/rs, Staff Nurse- 20,000/rs, MPW-18,000/RS, Data entry operator- 18,000/rs, Lactational Counselors -18,000/rs, CLMC Technician- 18,000/rs, Dialysis Technician-17,000/rs, Accountant- 17,000/rs, Dental Hygienist- 17,000/rs, Pharmacist- 17,000/rs, Peer supporter- 10,000/rs.

NHM Hingoli Bharti 2024

NHM Hingoli Bharti: The (NHM) National Health Mission Hingoli has published recruitment notification to fill the various posts . There are 90 post to fill in this vacancy . The candidate who are qualified and eligible for this post should apply before last date . The last date for this vacancy is 27th August 2024. The mode of application is Offline. And most important note is application fee which is essential to apply. Eligible candidate apply offline on www.hingoli.nic.in. Selection mode is Interview which is taken by NHM Hingoli.

The name of this post as follows Physician(Medicine) Polyclinic UPLIC BASMATH, Obstetrics & Gynecologist, (Polyclinic UPHC Basmath), Pediatrician (Polyclinic UPHC Basmath), Ophthalmologist (Polyclinic UPHC Basmath), Dermatologist (Polyclinic UPHC Basmath), Psychiatrist (Polyclinic UPHC Basmath), ENT Specialist (Polyclinic UPHC Basmath), Radiologist, Ophthalmic Surgeon, Medical Officer(15th FC-UHWC), Staff Nurse (15th FC-UHWC), MPW (15TH FC-UHWC). More information about this post like Educational qualification, salary , age limit, job place, Selection method , how to apply are given below read and then apply. Keep follow onlynokarijobs.com for latest updates and more vacancy.

NHM Hingoli Bharti 2024 all details

  • No of total post is 90 .
  • NHM require various of post to fill.
  • Mode of application is Offline.
  • Conducting body is National Health Mission Hingoli.
  • Physician(Medicine) Polyclinic UPLIC BASMATH, Obstetrics & Gynecologist, (Polyclinic UPHC Basmath), Pediatrician (Polyclinic UPHC Basmath), Ophthalmologist (Polyclinic UPHC Basmath), Dermatologist (Polyclinic UPHC Basmath), Psychiatrist (Polyclinic UPHC Basmath), ENT Specialist (Polyclinic UPHC Basmath), Radiologist, Ophthalmic Surgeon, Medical Officer(15th FC-UHWC), Staff Nurse (15th FC-UHWC), MPW (15TH FC-UHWC) this are the various post to fill.
  • Application start from 12th August 2024.
  • Last date of application is 27th August 2024.
  • Maximum age limit is 70 (only for Paramedical and Medical Officers Specialists)qualification required according to the post.
  • Application fee is 150 for Open category, and 100 foe Reserved category.
  • More and important details given in official website of NHM which is given in website link.
  • Candidate selection depend on their interview marks and experience.

NHM हिंगोली भरती 2024 अर्ज खालीलप्रमाणे करावा.

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे तर शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी pdf पूर्ण वाचा .
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे, नाहीतर अर्ज रद्द होणार.
  • उमेदवाराने सर्व कागदपत्रे सह अर्ज करावा.
  • उमेदवार कुठे काम करत असेल तर अनुभव पत्र जोडावे.
  • pdf लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अधिक माहिती मिळवा
  • अर्ज अचूक व पूर्ण लिहावा , अपूर्ण अर्ज रद्द होणार.
  • अर्जदारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा, तरच अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे
12 पास मार्कशीट
नर्सिंग डिप्लोमा , डिग्री
मेडिकल कौन्सिल प्रमाणपत्र , रजिस्ट्रेशन
सर्व शैक्षणिक कागदपत्रे
अनुभव प्रमाणपत्र
जातीचा दाखला
आधार कार्ड
अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट

निवड पद्धत खालीलप्रमाणे असेल

  • अर्ज सदर केल्यानंतर अर्जाची छाननी होणार.
  • पात्र उमेदवाराचे अर्ज निवडून त्यांची यादी लावण्यात येनार व जे उमेदवाराची यादी लागली आहे त्यांनाच मुलाखत साठी बोलावल्या जाणार.
  • अर्जाची लिस्ट हि वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येणार.
  • मुलाखत मध्ये शैक्षणिक गुण व मुलाखत मध्ये मिळालेले गुण याच्या एकूण गुणाच्या टक्केवारीनुसार गुण मिळणार आहेत.
  • ज्या उमेदवाराला जास्त गुण असेल त्याची निवड होणार.
  • सेवानिवृत्त उमेदवाराची निवड जर झाली तर त्याला पद्स्वीकारताना शारीरिक ,मानसिकरित्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
  • निवड समिती कडे निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार असेल , निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी ७ दिवसाच्या आत रुजू व्हावे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे नमूद केलेले आहे.

भरतीचे नाव NHM हिंगोली भरती 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता NHM कक्ष , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , हिंगोली.

RSTRCH नागपूर भरती जाहिरात 2024

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.

Official website and pdf link given . click on them and get all information.