NHM धुळे भरती 2024

NHM धुळे भरती 2024 अंतर्गत 56 विविध रिक्त पदाची भरती 2024.

NHM Dhule Bharti 2024

NHM धुळे भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 56 पदे आहेत . NHM धुळे विभाग अंतर्गत ” ऑर्थोपेडीक्स, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट, सर्जन रेडीओलॉजिस्ट , फिजिशियन, ईएनटी सर्जन, नेत्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, ऑडीओलॉजीस्ट, स्टाफ नर्स महिला, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, सुविधा व्यवस्थापक, कौन्सिलर आणि लेखापाल “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी प्रसिद्ध केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे व मुलाखत तारीख इमेल ने कळवण्यात येणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . अर्ज हा शेवटच्या तारखे आधी सायंकाळी 5 वाजे पर्यंत स्वता सादर करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून जोडावे. मुलाखत मध्ये उच्च शिक्षित आणि अनुभव असलेल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, त्यामुळे संधी सोडू नका व लवकर अर्ज करा. अधिक माहिती करिता खाली दिलेली pdf व अधिकृत वेबसाईट बघा .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


NHM नंदुरबार भरती 138 पदासाठी

NHM धुळे भरती 2024

एकूण जागा :  ५६ जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : ऑर्थोपेडीक्स, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडीओलॉजिस्ट , फिजिशियन, ईएनटी सर्जन, नेत्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, ऑडीओलॉजीस्ट, स्टाफ नर्स महिला, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, सुविधा व्यवस्थापक, कौन्सिलर आणि लेखापाल

शैक्षणिक पात्रता : BAMS, MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण धुळे आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु
राखीव प्रवर्ग – 100 रु

अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे .

निवड पद्धत – मुलाखत
महत्वाच्या तारखा : अर्ज सुरु होण्याची तारीख 2 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजे पर्यंत .

NHM धुळे भरती पदसंख्या शैक्षणिक पात्रता माहिती 2024

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ऑर्थोपेडीक्स1 जागा MS Ortho/D Ortho
बालरोगतज्ञ4 जागा MD Pead/DCH/DNB
एनेस्थेटिस्ट1 जागा MD Anesthesia/DA
/DNB
सर्जन, 2 जागा MS General Surgery
/DNB
रेडीओलॉजिस्ट1 जागा MD Radiology/DMRD
फिजिशियन3 जागा MD Medicine/DNB
ईएनटी सर्जन1 जागा MS ENT/DORL/DNB
नेत्र तज्ञ1 जागा MS
Ophthalmologist
/DOMS
वैद्यकीय अधिकारी MBBS13 जागा MBBS
ऑडीओलॉजीस्ट1 जागा Degree in Audiology
स्टाफ नर्स महिला24 जागा GNM/BSC. Nursing
कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य1 जागा MBBS OR Graduate in
Health
(BDS/BAMS/BHMS/BUMS
/BPTH) AND MPH/MHA
/MBA in Health care administration
सुविधा व्यवस्थापक1 जागा MCA/B Tech/ BE
Electrical and Communication
/BE IT/BE Computer
Science/BSC IT/BSC
Computer Science
कौन्सिलर1 जागा MSW
लेखापाल1 जागा B Com with Tally

वेतन माहिती NHM धुळे BHभरती 2024

अ क्रपदाचे नाव वेतन /पगार माहिती
1 ऑर्थोपेडीक्सNegotiable
2 बालरोगतज्ञNegotiable
3 एनेस्थेटिस्टNegotiable
4 सर्जन, Negotiable
5 रेडीओलॉजिस्टNegotiable
6 फिजिशियनNegotiable
7 ईएनटी सर्जनNegotiable
8 नेत्र तज्ञNegotiable
9 वैद्यकीय अधिकारी MBBS60000/Rs per month
10 ऑडीओलॉजीस्ट25000/rs
11 स्टाफ नर्स महिला20000/rs
12 कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य35000/rs
13 सुविधा व्यवस्थापक25000/rs
14 कौन्सिलर20000/rs
15 लेखापाल18000/rs

NHM Dhule Bharti 2024

National Health Mission (NHM) Dhule published notification to fill vacant places . There are total 56 vacant place to fill , the mode of application is offline . The last date for application is 12th September. The candidate who are eligible for this post should apply before last date . Job place is Dhule & the name of the vacant post is Orthopedics, Pediatrician, Anesthetists, Surgeon, Radiologist, Physician, ENT Surgeon, Ophthalmologist, Medical officer MBBS, Facility Manager, Program Manager Public, Staff Nurse (Female), Counsellor, Accountant .

The candidate read pdf before apply and know more detailed information . Address for application is NHM District Hospital Awar, Sakri Road Dhule. Salary details also given in pdf check it its really good salary.

Educational qualification for NHM Dhule post is as follows – * Orthopedics – MS Ortho/D Ortho, * Pediatrician- MD Pead/DCH/DNB., *Anesthetist– MD Anesthetist /DA/DNB., *Surgeon– MS General surgery/DNB. *Radiologist– MD Radiologist/DMRD., *Physician– MD Medicine/DNB., * ENT Surgeon– MS ENT/DORL/DNB. , *Ophthalmologist– MS Ophthalmologist /DOMS., * Medical officer MBBS– MBBS., * Audiologist– Degree in Audiology., *Staff Nurse (Female)– GNM/BSC. in Nursing. * Program Manager Public Health- MBBS OR Graduate in Health (BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTH)+ MPH/MHA/MBA i Health care administration. , * Facility Manager– MCA/B TECH/BE Electrical and Communication/BE IT/BE Computer Science. , *Counsellor– MSW., * Accountant – B COM with Tally.

Official website and pdf link given . click on them and get all information about this job vacancy.

आवश्यक कागदपत्रे NHM धुळे भरती 2024

* MBBS /MD इत्यादी डिग्री प्रमाणपत्र
* BSC नर्सिंग प्रमाणपत्र
* मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
* कामाचा अनुभव प्रमाणपत्र (Experience certificate)
* आधार कार्ड
* वयाचा पुरावा (Age proof)
* जातीचा दाखला (Cast certificate)
* पासपोर्ट फोटो
* पोलीस कार्यालयातील चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

अर्ज खालीलप्रमाणे करा NHM धुळे भरती 2024

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • पात्र असणार्या उमेद्वारानेच अर्ज करा .
  • नोकरीचे ठिकाण धुळे आहे.
  • अर्ज दारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा .
  • अर्ज अचूक व पूर्ण असावा, अपूर्ण अर्ज रद्द होणार .
  • उमेदवार हा शैक्षणिक पात्रता व मानसिक शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • एका पदासाठी एक असा अर्ज करा.
  • एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचा असल्यास पदाचा प्राधान्यक्रम दयावा.
  • अर्ज करताना वर दिलेले सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे साक्षांकित करून जोडायचे आहे.
  • अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.
  • District Integrated Health &Family Welfare Society Dhule या नावाने डिमांड ड्राफ्ट असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज हा राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा रुग्णालय आवार , साक्री रोड धुळे येथे 12 सप्टेंबर पर्यंत स्वत सादर करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली pdf वाचा.

निवड पद्धत NHM धुळे भरती 2024

  • अर्जाची छाननी करून गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येणार.
  • उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे होणार.
  • मुलाखत हि 100 गुणाची असेल .
  • मुलाखतला जाताना सर्व शैक्षणिक व इतर महत्वाचे मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  • मुलाखत ला उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता मिळणार नाही.
  • अनुभवी व उच्च शैक्षणिक अहर्ता असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार.
  • निवड यादीतील गुणक्रमांक आधारे प्राधान्यक्रम प्राधान्यक्रमाने पदस्थापना देण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराला दिलेल्या तारखे ला कामावर नियुक्त व्हायचे आहे.

महत्वाची माहिती NHM धुळे भरती 2024

भरतीचे नाव NHM धुळे भरती 2024
एकूण जागा 56 जागा
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 2 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024
निवड पद्धत मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends, to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group link which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेक करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.