राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती 2024

NHM अमरावती भरती 2024 अंतर्गत 130 रिक्त पदाची भरती 2024.

NHM Amravati Bharti 2024

NHM अमरावती भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 130 पदे आहेत . NHM अमरावती विभाग अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक , Lab टेक्निशियन, फायनान्स कम लॉजीस्टीक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 आहे . शैक्षणिक, पात्रता , पदानुसार जागेची संख्या , वेतन माहिती नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती खाली दिलेली आहे ती अवश्य वाचा. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


NHM अमरावती भरती 2024

एकूण जागा :  130 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक , Lab टेक्निशियन, फायनान्स कम लॉजीस्टीक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर

शैक्षणिक पात्रता : १२ वी ते BSC,MSC, BDS, MDS इत्यदी पदानुसार शिक्षण आवश्यक आहे. सविस्तर यदि खालीलप्रमाणे

विहित वयोमर्यादा : ६५ ते ७० वर्षे.

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण अमरावती आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु डिमांड ड्राफ्ट
राखीव प्रवर्ग – 100 रु डिमांड ड्राफ्ट
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , जिल्हा परिषद , अमरावती. इर्विन चौक अमरावती
महत्वाच्या तारखा : अर्ज सुरु होण्याची तारीख 8 ऑक्टोंबर 2024 .

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024

NHM अमरावती पदसंख्या माहिती 2024

Sr.noपदाचे नाव पद संख्या
1 Junior Engineer1 जागा
2 Dental Surgeon (NHOP)3 जागा
3Nutritionist (NRC)1 जागा
4Physiotherapist (NLEP
& DEIC)
2 जागा
5Budget and Finance
Officer
1 जागा
6 Finance Cum logistics
consultant
1 जागा
7Epidemiologist/Public
Health specialist
1 जागा
8CPHC Consultant1 जागा
9District Program Coordinator1 जागा
10 Psychiatric Social Worker
(MNHP)
1 जागा
11Dental Assistant1 जागा
12Peer Educator (NHVCP)1 जागा
13Lab Technician28 जागा
14Public Health Specialist14 जागा
15Entomologist14 जागा
16Medical Officer30 जागा
17Staff Nurse 27 जागा
18Ayush Program Manager1 जागा
19Data Entry Operator1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती NHMअमरावती भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक माहिती
Junior EngineerDiploma Civil
Dental Surgeon (NHOP)MDS/BDS with 2 year experience
Nutritionist (NRC)BSC Home Science
Nutrition
Physiotherapist (NLEP
& DEIC)
Graduate degree in
Physiotherapy
Budget and Finance
Officer
B.COM,M.COM with
3 year experience
Finance Cum logistics
consultant
B.COM,M.COM with
3 year experience
Epidemiologist/Public
Health specialist
Any Medical Graduate with
MPH/MHA/MBA in Health care
with relevant programmatic
experience
CPHC ConsultantAny Medical Graduate with
MPH/MHA/MBA in Health care
with relevant programmatic
experience
District Program CoordinatorAny Medical Graduate with
MPH/MHA/MBA in Health care
with relevant programmatic
experience
Psychiatric Social Worker
(MNHP)
A post degree in Social Work
and a Master of Philosophy
in Psychiatric Social work
obtained after completion
of a full time course
of two years.
Dental Assistant12th pass with Dental
clinic 1 year experience .
Peer Educator (NHVCP)12th Pass
Lab Technician12th and diploma
DMLT
1 year experience
Public Health SpecialistAny Medical graduate
with MPH/MHA/
MBA in Healtg
EntomologistMSC Zoology with
5 years experience.
Medical OfficerMBBS with MCIM
Registration
Staff Nurse BSC with Nursing
/ GNM Nursing
council Registration
Ayush Program ManagerGraduation degree in
Any Discipline Including
Ayush and MBA IN Health
/Hospital Administration
/Post Graduation diploma
in Hospital and Health care
minimum 3 years experience
in public Health program
MS Word, excel ,would be
desirable.
Data Entry OperatorGraduation in Computer
Application /IT/Business
Administration /B Tech
/BCA/BBA/BSC, IT Graduation
with 1 year Diploma /certificate
course in Computer Science
from recognized University
course in Computer Science
1 year experience in Government
Typing speed English 30wpm,
and Marathi 30wpm,Hindi 30wpm
Preference for working
in Health sector including
Ayush.

वेतन माहिती NHM अमरावती भरती 2024

पदाचे नाव वेतन माहिती
Junior Engineer25,000/RS
Dental Surgeon (NHOP)30,000/ RS
Nutritionist (NRC)20,000/ RS
Physiotherapist (NLEP
& DEIC)
20,000/ RS
Budget and Finance
Officer
20,000/ RS
Finance Cum logistics
consultant
20,000/ RS
Epidemiologist/Public
Health specialist
35,000/ RS
CPHC Consultant35,000/RS
District Program Coordinator35,000/ RS
Psychiatric Social Worker
(MNHP)
25,000/ RS
Dental Assistant15,000/ RS
Peer Educator (NHVCP)8,000/ RS
Lab Technician17,000/RS
Public Health Specialist35,000/ RS
Entomologist40,000/ RS
Medical Officer60,000/ RS
Staff Nurse 20,000/ RS
Ayush Program Manager35,000/ RS
Data Entry Operator18,000/ RS

NHM Amravati Bharti 2024

NHM (National Health Mission) Amravati is published recruitment notification for 130 vacancy post of “Junior Engineer, Dental Surgeon, Nutritionist,, Peer Educator, Epidemiologist/Public Health Specialist, Lab Technician, Finance Cum logistics Consultant, District Program Coordinator, Psychiatric Social worker, Dental Assistant, Lab Technician, Entomologist, Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Ayush Program Manager, and other”. Interested and Eligible candidate can apply offline mode for this vacancy. The last date for this recruitment application is 15th October 2024 .

Job place is Amravati and educational criteria, salary details no of post given in detailed , read pdf before apply.

आवश्यक कागदपत्रे NHM अमरावती भरती 2024

* 12th Marksheet
* Degree Certificate
* Aadhar card
* Work experience certificate
* All educational Certificate
* मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
* चालू इमेल आयडी
* अर्ज शुल्क डिमांड ड्राफ्ट
* चालू फोन नंबर

अर्ज खालीलप्रमाणे करावा NHM अमरावती भरती 2024

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेद्वारानेच अर्ज अचूक आणि पूर्ण भरावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा असावा.
  • अर्जा सोबत शुल्क डिमांड ड्राफ्ट , आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे सोबत जोडावी.
  • अर्जामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी PDF वाचा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही .
  • अर्ज सादर करण्याकरता प्रवास भत्ता मिळणार नाही .

निवड पद्धत NHM अमरावती भरती 2O24

वरील पदाकरिता उमेदवाराची निवड हि गुणवत्तेनुसार घेण्यात येणार , दिलेल्या तारखेला मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे. शैक्षणिक गुण आणि संबंधीत पदाशी निगडीत अनुभव , या वरून उमेदवाराची निवड करण्यात येणार. गुणानुक्रम नुसार निवड करताना प्रवर्ग नुसार मेरीट यादी लागेल , त्यानुसार उमेदवाराची नियुक्ती होणार.

थोडक्यात महत्वाची माहिती

भरतीचे नाव NHM अमरावती भरती 2024
जाहिरात मंडळ राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती
एकूण पदे130 पदे
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज पद्धतऑफलाईन पद्धत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024
निवड पद्धतमुलाखत

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.