NHM Bhandara 2025

NHM भंडारा भरती 2025 अंतर्गत स्टाफ नर्स ते वैद्यकीय अधिकारी, 54 रिक्त पदाची भरती 2024.

NHM भंडारा Bharti 2025

NHM भंडारा भरती 2025: NHM (National Health Mission) राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे , राष्ट्रीय अभियान भंडारा साठी 54 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून , इच्छुक उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर अर्ज करायचा आहे. रिक्त पदाची नावे पुढील प्रमाणे ” सुपर स्पेशालीस्ट , स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTPC) , वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), ऑडीओलॉजीस्ट, (NPPCCD), ऑपटोमेट्रीस्ट (DEIC), स्टाफ नर्स , फिजीओथेरेपीस्ट, TB प्रोग्राम सहायक लेखा पर्यवेक्षक , सह्प्रोग्राम सहायक डीईओ , सहायक प्रोग्राम पर्यवेक्षक (सांख्यिकी ), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक ), तंत्रज्ञ , दंत सहायक (NOHP)” इत्यादी रिक्त जागा भरायच्या असून पात्र, वैद्यकीय सेवेकरिता इच्छुक उमेदवाराने शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 3 मार्च 2025 पूर्वी अर्ज करा , अर्ज pdf मध्ये दिलेला आहे. अर्ज करण्यापूर्वी हि पूर्ण जाहिरात वाचा .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट

NHM विषयी माहिती– NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान ) हि सरकारी संस्था असून प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी हि संस्था आहे. भारतातील ग्रामीण, शहरी सर्व लोकाना उत्तम वैद्यकीय सेवा पुरवणे हे त्यांचे कार्य आहे. हि वैद्यकीय सेवा लोकाना परवडनार असे असतात. या संस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेले लोक सेवा देतात , त्यांना त्यासाठी चांगला पगार मिळतो , ज्या भागात आरोग्य सेवा नाही आहे तेथे ते सेवा पुरवतात. गरीब लोकाना परवडेल असे उपचार येथे केले जाते. NHM द्वारे लोकांना आरोग्यविषयी जागृत करणे , स्वच्छतेचे महत्व पटवून देणे हे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट लिंक बघा.


NHM भंडारा भरती 2025

  • जाहिरात मंडळ – राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भंडारा द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून भंडारा येथे 54 वैद्यकीय जागा भरायच्या आहे. हि जाहिरात कंत्राटी स्वरुपाची असून , काही कालावधी करता आहे, काम चांगले असल्यास कालावधी वाढू शकतो.
  • एकूण जागा – एकूण 54 जागा , पदानुसार जागा पुढीलप्रमाणे ( सुपर स्पेशालीस्ट- 4 जागा , स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी – 11 जागा , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक –1 जागा , कार्यक्रम व्यवस्थापक – 1 जागा – सार्वजनिक आरोग्य, दंत शल्यचिकित्सक- 2 जागा , वैद्यकीय अधिकारी आयुष (PG) 2 जागा , मानसशास्त्रज्ञ (NTPC) – 1 जागा , वैद्यकीय अधिकारी आयुष (UG) – 6 जागा , ऑडीओलॉजीस्ट, (NPPCCD) – 1 जागा , ऑपटोमेट्रीस्ट (DEIC) – 1 जागा , स्टाफ नर्स- 3 जागा , फिजीओथेरेपीस्ट – 1 जागा , TB प्रोग्राम सहायक लेखा पर्यवेक्षक – 1 जागा , सह्प्रोग्राम सहायक डीईओ – 1 जागा , सहायक प्रोग्राम पर्यवेक्षक (सांख्यिकी )1 जागा , टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक 1 जागा , तंत्रज्ञ , दंत सहायक (NOHP)-1 जागा
  • रिक्त पदाचे नाव – सुपर स्पेशालीस्ट , स्पेशालीस्ट वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य, दंत शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधिकारी आयुष (PG), मानसशास्त्रज्ञ (NTPC) , वैद्यकीय अधिकारी आयुष (UG), ऑडीओलॉजीस्ट, (NPPCCD), ऑपटोमेट्रीस्ट (DEIC), स्टाफ नर्स , फिजीओथेरेपीस्ट, TB प्रोग्राम सहायक लेखा पर्यवेक्षक , सह्प्रोग्राम सहायक डीईओ , सहायक प्रोग्राम पर्यवेक्षक (सांख्यिकी ), टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक ), तंत्रज्ञ , दंत सहायक (NOHP)
  • शैक्षणिक पात्रता /अनुभव – पदानुसार शिक्षण DM Cardiology, DM Nephrology, MCH Pediatric Orthopedic, MBBS,MD/MS, MBBS,MD Anesthesia, MBBS Radiology, Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health PG Ayush (MD Ayurved), MA Psychologist, Degree in Audiology. 12th Science Diploma ,MSW, B. Com Tally.
  • विहित वयोमर्यादा – NHM भंडारा रिक्त पदांची वयोमर्यादा पदानुसार असून ती 38 ते 70 वर्षे आहे . pdf बघा त्या मध्ये सविस्तर दिलेली आहे. प्रवर्गानुसार वयात सुट दिलेली आहे. 60 वर्षावरील उमेदवाराला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल.
  • नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा आहे. भंडारा जिल्हा अंतर्गत .
  • अर्ज/परीक्षा शुल्क – राखीव प्रवर्गासाठी – 100 रु , खुला प्रवर्गासाठी – 150 रु अर्ज शुल्क आहे. अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे . अर्जासोबत अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा जोडायचा आहे.
  • वेतन माहिती – NHM भंडारा रिक्त पदानुसार वेतन माहिती खालीलप्रमाणे.
अ क्र पदाचे नाव वेतन माहिती
1 सुपर स्पेशालीस्ट1,25000 /रु
2 स्पेशालीस्ट 75,000 / रु
3 वैद्यकीय अधिकारी 60.000/ रु
4 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 35,000 / रु
5 कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक
आरोग्य
35,000/ रु
6 दंत शल्यचिकित्सक 30,000/रु
7 वैद्यकीय अधिकार आयुष PG30,000/रु
8 मानसशास्त्रज्ञ NTPC30,000/रु
9 वैद्यकीय अधिकारी आयुष UG28,000/रु
10 ऑडीओलॉजीस्ट NPPCCD25,000/रु
11 ऑपटोमेट्रीस्ट DEIC20,000 रु
12 स्टाफ नर्स 20,000 रु
13 फिजीओथेरेपीस्ट20,000 /रु
14 TB प्रोग्राम सहायक 20,000 /रु
15 दंत सहायक 15,800 /रु
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – 3 मार्च 2025 , सायंकाळी 5 वाजे पर्यंत , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , राष्ट्रीय अभियान कार्यालय , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद परिसर , भंडारा .
  • मुलाखत पत्ता – राष्ट्रीय अभियान कार्यालय , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद परिसर , भंडारा .
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025.

मुलाखत तारीख – 21 फेब्रुवारी 2025 आहे. 21 फेबृवारी नंतर मुलाखत घेतली जाणार नाही . हि मुलाखत काही पदाकरिता आहे.

आवश्यक कागदपत्रे NHM भंडारा भरती 2025

* पदानुसार शैक्षणिक कागदपत्रे
* 12 वी पास प्रमाणपत्र
* वयाचा पुरावा
* जात प्रमाणपत्र
* अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा
* संगणक प्रमाणपत्र
* कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
* 60 वर्षावरील उमेदवारासाठी मेडिकल प्रमाणपत्र
* टायपिंग इंग्रजी , मराठी
* पासपोर्ट साईझ फोटो

NHM Bhandara Bharti 2025 short Information

NHM (National Health Mission) Bhandara has published recruitment notification for 54 vacant post to fill .Candidate should apply by offline mode before last date. Application last date is 3rd March 2025 . Application address given above, read pdf before apply. The job place is Bhandara , attached documents and fee receipt with application.

  • अर्ज कसा करावा – 1) NHM भंडारा भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2) शैक्षणिक व वयात बसणाऱ्या पात्र उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे.

3) अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व अर्ज शुल्क भरल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.

4) अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे.

5) अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे.

6) अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा.

7) अर्जामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करावे व अर्ज पूर्ण व अचूक लिहावा.

8) 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत मेडिकल फिट असल्याचा पुरवावा जोडावा.

9 उमेदवारावर कोणताही गुन्हा नसावा.

10) शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

11) pdf मध्ये अर्ज दिलेला हा तो अर्ज करा.

12) अर्जासोबत कागदपत्राच्या साक्षांकित प्रती जोडा.

  • निवड पद्धत NHM भंडारा भरती 2025
  1. ऑफलाइन अर्ज केल्या नंतर उमेदवाराला मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार.
  2. उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेवरून मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल
  3. मेरीट लिस्ट मध्ये शैक्षणिक गुण कामाचा अनुभव इत्यादी बाबी लक्षात घेऊन पात्र उमेदवारास नियुक्ती देण्यात येणार.
  4. मुलाखत हि काही पदाची असून ती 21 फेबृवारी 2025 ला सकाळी 10 ला असेल.
  5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही भत्ता मिळणार नाही.
  6. मुलाखत ला जाताना आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  7. अधिक माहिती करिता pdf वाचा .
  8. पद, जाहिरात , मुलाखत रद्द करणे किंवा बदल करणे हे सर्व अधिकार निवड समिती , कार्यालय कडे आहे.

थोडक्यात महत्वाचे NHM भंडारा भरती 2025

भरतीचे नाव NHM भंडारा भरती 2025
एकूण पदे 54 पदे
अर्ज पद्धत ऑफलाईन
निवड पद्धत मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेबृवारी 2025
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whats app group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे नमूद केलेले आहे.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.