आरोग्य विभाग नागपूर भरती 2024

आरोग्य विभाग नागपूर भरती 2024. नागपूर आरोग्य विभाग 17 विविध पदाची भरती 2024. NHM Nagpur.

Nagpur Aarogya Vibhag Bharti 2024

नागपूर आरोग्य विभाग भरती 2024: आरोग्य विभाग नागपूर ,जिल्हा परिषद नागपूर च्या सौजन्याने आरोग्य विभाग सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 17 पदे आहेत . नागपूर आरोग्य विभाग विभाग अंतर्गत “जेष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहायक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सुश्म्जीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ , पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहायक, तांत्रिक सहायक, बहुउद्देशीय सहायक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन/ ओनलाइन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोंबर 2024. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. नोकरीची जागा नागपूर आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा हि इत्यादी माहिती साठी पूर्ण जाहिरात वाचा . अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . अधिक माहिती करिता खाली दिलेली pdf वाचा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


नागपूर आरोग्य विभाग भरती 2024

एकूण जागा :  17 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : जेष्ठ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सहायक सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सुश्म्जीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ , पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संशोधन सहायक, तांत्रिक सहायक, बहुउद्देशीय सहायक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक, संप्रेषण विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, BAMS, MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : 40 ते 60 वर्षे वयोमर्यादा

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – आरोग्य विभाग ,5 व मजला , नागपूर महानगरपालिका , सिव्हील लाईन्स , नागपूर 440001 .
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोंबर 2०24

नागपूर आरोग्य विभाग भरती 2024 पदसंख्या माहिती

अ क्र पदाचे नाव पदसंख्या माहिती
1 जेष्ठ सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
1 जागा
2 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 1 जागा
3 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 1 जागा
4 सहायक सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
1 जागा
5 शुश्मजीवशास्त्रज्ञ 1 जागा
6 कीटकशास्त्रज्ञ 1 जागा
7 पशुवैद्यकीय अधिकारी 1 जागा
8 अन्न सुरक्षा तज्ञ 1 जागा
9 प्रशासन अधिकारी 1 जागा
10 तांत्रिक अधिकारी 1 जागा
11 संशोधन सहायक 1 जागा
12 तांत्रिक सहायक 1 जागा
13 बहुउद्देशिंय सहायक 1 जागा
14 प्रशिक्षण व्यवस्थापक 1 जागा
15 डेटा विश्लेषक 1 जागा
16 डेटा व्यवस्थापक 1 जागा
17 संप्रेषण विशेषज्ञ 1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती नागपूर आरोग्य विभाग भरती 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता माहिती
जेष्ठ सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
MBBS with MD in
PSM/Community Medicine
/CHA/Tropical Medicine
or DNB in Social and Preventive
Medicine/Community Medicine
or MBBS with EIS Training
Course Certificate or BSC
IN Life Science with Masters
of Public Health (MPH –
Epidemiology)/Diploma
in Public Health (DPH-
Epidemiology) or phd. in
Clinical Sciences /Medical
Sc./Preventive Medicine
/Human Physiology/ Pathophysiology
/Epidemiology + experience
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ MBBS with MD in
PSM/Community Medicine
/CHA/Tropical Medicine
or DNB in Social and Preventive
Medicine/Community Medicine
or MBBS with EIS Training
Course Certificate or BSC
IN Life Science with Masters
of Public Health (MPH –
Epidemiology)/Diploma
in Public Health (DPH-
Epidemiology) or phd. in
Clinical Sciences /Medical
Sc./Preventive Medicine
/Human Physiology/ Pathophysiology
/Epidemiology + experience
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ MBBS with MD in
PSM/Community Medicine
/CHA/Tropical Medicine
or DNB in Social and Preventive
Medicine/Community Medicine
or MBBS with EIS Training
Course Certificate or BSC
IN Life Science with Masters
of Public Health (MPH –
Epidemiology)/Diploma
in Public Health (DPH-
Epidemiology) or phd. in
Clinical Sciences /Medical
Sc./Preventive Medicine
/Human Physiology/ Pathophysiology
/Epidemiology + experience
सहायक सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
MBBS with MD in
PSM/Community Medicine
/CHA/Tropical Medicine
or DNB in Social and Preventive
Medicine/Community Medicine
or MBBS with EIS Training
Course Certificate or BSC
IN Life Science with Masters
of Public Health (MPH –
Epidemiology)/Diploma
in Public Health (DPH-
Epidemiology) or phd. in
Clinical Sciences /Medical
Sc./Preventive Medicine
/Human Physiology/ Pathophysiology
/Epidemiology + experience
शुश्मजीवशास्त्रज्ञ MBBS with MD/DNB in
Medical Microbiology
/ Lab Medicine, MSC, PHD
in Medical Microbiology
/Microbiology/Biotechnology
/Biomedical Sciences with
Doctor of Philosophy +
experience
कीटकशास्त्रज्ञ MSC. in Entomology/
Zoology + experience
पशुवैद्यकीय अधिकारी Post graduation Veter
-inary degree, in Veterinary
Public Health or Veterinary
Epidemiology or Veterinary
Medicine or Veterinary Microbiology
or Preventive Medicine
or Pathology experience
अन्न सुरक्षा तज्ञ BSC IN Nutrition/Microbiology
, Masters in Applied Nutrition
or Microbiology or Medical
Microbiology +experience
प्रशासन अधिकारी MBA or BBA with specialization
in Hospital /Health Management
experience
तांत्रिक अधिकारी MBA in Finance/ ICWA/CA,
M. Com and experience
संशोधन सहायक MPH or Life Science or
Epidemiology or MBA
in any Health discipline
+ experience
तांत्रिक सहायक BSC in MLT, Must be
Proficient in Computer
application + experience
बहुउद्देशिय सहायकGraduate Degree and experience
प्रशिक्षण व्यवस्थापक Graduate with MBA+
experience
डेटा विश्लेषक Post Graduate Degree
in Computer Science
Application
डेटा व्यवस्थापक Post Graduation Degree
in IT/Computer Science
or PG Diploma in IT/
Computer Science or BE IT
/Electronic and experience
संप्रेषण विशेषज्ञ Post Graduate degree or
diploma in Mass Communication
/Digital Media /PR+ experience
NHM यवतमाळ भरती 2024

आरोग्य विभाग नागपूर भरती 2024 वेतन माहिती

पदाचे नाववेतन माहिती
जेष्ठ सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
1,25,000 to 1,75,000
per month
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 90,000 RS TO 1,25,000/
per month
सहायक सार्वजनिक आरोग्य
विशेषज्ञ
65,000/ to 75,000/
per month
शुश्मजीवशास्त्रज्ञ 100000 to 125000/
rs per month
कीटकशास्त्रज्ञ 75,000/ per month
पशुवैद्यकीय अधिकारी 75,000/ per month
अन्न सुरक्षा तज्ञ 50,000/ per month
प्रशासन अधिकारी 75,000/ per month
तांत्रिक अधिकारी 75,000/ per month
संशोधन सहायक 60,000/ per month
तांत्रिक सहायक 30,000/ per month
बहुउद्देशिंय सहायक 25,000/ per month
प्रशिक्षण व्यवस्थापक 60,000/ per month
डेटा विश्लेषक
60,000/ per month
डेटा व्यवस्थापक 50,000/ per month
संप्रेषण विशेषज्ञ 50,000/ per month

NHM यवतमाळ भरती 2024

Nagpur Aarogy Vibhag Bharti 2024

Aarogya Vibhag Nagpur , NHM Nagpur Published recruitment Notification for 17 post of Senior “Public Health Specialist, Assistant Public Health Specialist Microbiologist, Entomologist, Veterinary Officer, Food Safety Expert, Admin Officer, Technical Officer, Data Analyst , Data Manager, Communication Specialist” etc

The Eligible candidate can apply before last date , last date for this application is 4th October 2024 . Mode of application is Online /offline . Read pdf before apply .

अर्ज खालीलप्रमाणे करा नागपूर आरोग्य विभाग भरती 2024

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन /ऑफलाइन पद्धतीने करू शकता.
  • अर्ज करताना कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून जोडावे.
  • अर्ज पूर्ण व अचूक भरावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी करा.
  • अधिक माहितीसाठी pdf वाचा

निवड प्रक्रिया नागपूर आरोग्य विभाग भरती 2024

  • शैक्षणिक गुणवत्ता इतरांच्या तुलनेत अधिक आणि अनुभव या वरून उमेदवाराची निवड होणार.
  • निवडलेल्या उमेदवाराची सर्व कागदपत्रे बरोबर असावी नाहीतर निवड रद्द होणार.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.