NHM यवतमाळ भरती 2024

NHM यवतमाळ भरती 2024 अंतर्गत 64 विविध रिक्त पदाची भरती 2024.

NHM Yavatmal Bharti 2024

NHM यवतमाळ भरती 2024: (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत NHM च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 64 पदे आहेत . NHM यवतमाळ विभाग अंतर्गत ” क्लिनिकल सायकोलॉजीस्ट (एनएमएचपी ), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP), दंत शल्य चिकित्सक (NOHP), रक्तपेढी तंत्रज्ञ, ईएमएस समन्वयक, जिल्हा मोबिलायझर (डीसीएम) आशा , फ्लोरोसीस सल्लागार, पोषणतज्ञ , दंत सहायक, टीबीएच . सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु), कीटकशास्त्रज्ञ (बिपीएचयु ), स्टाफ नर्स , एमपीडब्लू (एचबीटी आणि युएचडब्लूसी ) “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे व मुलाखत किंवा लेखी परीक्षा द्वारे निवड होणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


NHM यवतमाळ भरती 2024

एकूण जागा :  64 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : क्लिनिकल सायकोलॉजीस्ट (एनएमएचपी ), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP), दंत शल्य चिकित्सक (NOHP), रक्तपेढी तंत्रज्ञ, ईएमएस समन्वयक, जिल्हा मोबिलायझर (डीसीएम) आशा , फ्लोरोसीस सल्लागार, पोषणतज्ञ , दंत सहायक, टीबीएच . सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु), कीटकशास्त्रज्ञ (बिपीएचयु ), स्टाफ नर्स , एमपीडब्लू (एचबीटी आणि युएचडब्लूसी )

शैक्षणिक पात्रता : BAMS, MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण यवतमाळ आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु
राखीव प्रवर्ग – 100 रु
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी , जि.प. यवतमाळ.
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

मुलाखत तारीख – 12 सप्टेंबर 2024 आहे.

NHM यवतमाळ पदसंख्या माहिती 2024

अ क्र पदाचे नाव पदसंख्या
1 क्लिनिकल सायकोलॉजीस्ट (एनएमएचपी 1 जागा
2 मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP1 जागा
3 दंत शल्य चिकित्सक (NOHP)1 जागा
4 रक्तपेढी तंत्रज्ञ5 जागा
5 ईएमएस समन्वयक2 जागा
6 जिल्हा मोबिलायझर (डीसीएम) आशा1 जागा
7 फ्लोरोसीस सल्लागार5 जागा
8 पोषणतज्ञ1 जागा
9 दंत सहायक1 जागा
10 टीबीएच1 जागा
11 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु)12 जागा
12 कीटकशास्त्रज्ञ (बिपीएचयु )16 जागा
13 स्टाफ नर्स 6 जागा
14 एमपीडब्लू (एचबीटी आणि युएचडब्लूसी )8 जागा

NHM यवतमाळ शैक्षणिक पात्रता वेतन माहिती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन माहिती
क्लिनिकल सायकोलॉजीस्ट (एनएमएचपी Clinical Psychology or
Post Graduate degree
in clinical psychology’
or Applied psychology
and Master of philosophy
in clinical psychology
or Medical and Social
Psychology + experience
30000/ rs per month
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHPMasters of Philosophy
in Psychiatric Social
Work Obtained +
Experience
28000/ rs per month
दंत शल्य चिकित्सक (NOHP)BDS + experience
or MDS without
experience
30000/ rs per month
दंत स्वच्छता (NOHP)12th passed with
Science & Diploma
Dental Hygienic
Course
17000/ rs per month
रक्तपेढी तंत्रज्ञDMLT or Transfusing
Medicine or Blood
Bank Technology
after 12th with Science
or Degree in MLT
OR BSC in Hematology
and Transfusion Medicine
or PGDMLT/PGDMLS
+ experience
17000/ rs per month
ईएमएस समन्वयकMSW or MA in
Social Science
rs 20000/ per month
जिल्हा मोबिलायझर (डीसीएम) आशाMSW OR MA in
Social Science
20000/RS per month
फ्लोरोसीस सल्लागारAny Medical Graduate35000/ RS per month
पोषणतज्ञBSC in Home Science
& Nutrition experience
20000/ RS per month
दंत सहायक12th Passed with
Science + Relevant
Diploma Registration
Certificate essential
15000/ Rs per month
टीबीएचGraduation Degree
& Certificate Course
in Computer operation
20000/ RS per month
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बिपिएचयु)Any Medical Graduate35000/ RS per month
कीटकशास्त्रज्ञ (बिपीएचयु )MSC in Zoology
experience
40000/ RS per month
स्टाफ नर्स General Nursing Course
or BSC in Nursing
17000/ RS Per month
एमपीडब्लू (एचबीटी आणि युएचडब्लूसी )12th Passed with Science
& Paramedical Basic Training Course or Sanitary
Inspector Course.
18000/ RS per month

NHM Yavatmal Bharti 2024

National Health Mission Yavatmal (NHM) Yavatmal published new recruitment notification to fill vacant post of NHM Yavatmal. There are total 64 vacant post to fill . The candidate who are eligible and interested for this job can apply by offline mode , offline address are given bellow. Job place is Yavatmal .The vacant post are Clinical Psychologist(NMHP) , Psychiatric social Worker(NMHP), Blood Bank Technician, Dental Surgeon(NOHP), Dental Hygiene , Nutritionist ,Public Health Specialist(BPHU), Staff Nurse, MPW(HBT&UHWC)& more.

National Health Mission Yavatmal recruitment application last date is 30th September 2024 . All the information about this advertisement like , job place, salary education criteria, norms and condition , Selection method are given below and in pdf link read all details before apply.

NO of post
* Clinical Psychologist(NMHP)-1 Post
* Psychiatric Social Worker (NMHP)- 1 POST
* Dental Surgeon (NOHP)- 5 Post
* Dental Hygiene- 1 post
* Blood Bank Technician – 4 post
* EMS Coordinator -1 post
* District Community Mobilizer- 2 post
* Fluorosis Consultant- 1 post
* Nutritionist- 5 post
* Dental Assistant- 1 post
* TBHV- 1 POST
* Public Health Specialist -12 post
* Entomologist (BPHU)- 6 POST
* Staff Nurse – 6 post
* MPW (HBT & UHWC)- 8 Post

आवश्यक कागदपत्रे NHM यवतमाळ भरती 2024

*पदवी गुणपत्रिका , प्रमाणपत्र
* जातीचे प्रमाणपत्र
* जात वैद्यता प्रमाणपत्र
* पास पोर्ट आकाराचे फोटो
* मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

अर्ज खालीलप्रमाणे करा NHM यवतमाळ भरती 2024

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज हा A4 साईझ पेपर वर करायचा आहे.
  • अर्जाचा नमुना pdf मध्ये दिलेला आहे.
  • अर्जा मध्ये पूर्ण नाव, पत्ता , फोन नंबर, अंतिम गुणाची टक्केवारी इत्यादी माहिती पूर्ण लिहावी.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे तेथे शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे डिमांड ड्राफ्ट द्वारे.
  • एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येकी अर्ज करावा.
  • अर्जा सोबत वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी.
  • अपूर्ण व अस्पष्ट अर्ज रद्द होणार.
  • अधिक माहिती साठी pdf वाचा .

निवड प्रक्रिया NHM यवतमाळ भरती 2024

  • अर्जा ची छाननी होणार .
  • शैक्षणिक रित्या, वयाच्या अटीत बसणाऱ्या आणि अनुभव असणारया उमेदवाराची मुलाखत साठी निवड करण्यात येणार.
  • मुलाखत तारीख हि फोन किंवा इमेल वर कळवण्यात येणार.
  • मुलाखत ला जाताना आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  • मुलाखत हि 100 गुणाची असेल.
  • मुलाखत साठी कोणताही TA/DA मिळणार नाही.
  • मुलाखत मध्ये सर्वात जास्त गुण मिळालेल्या उमेदवाराची संवार्गानुसार नियुक्ती होणार.
  • पदावर निवडीचे सर्व अधिकार निवड समिती कडे असेल.

थोडक्यात महत्वाचे NHM यवतमाळ भरती 2024

भरतीचे नाव NHM यवतमाळ भरती 2024
जाहिरात मंडळ NHM यवतमाळ
एकूण जागा 64 जागा
अर्ज पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024
नोकरीचे ठिकाण यवतमाळ

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.