महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई भरती 2025. अंतर्गत रिक्त पदाची भरती 2025 .
Maharashtra State Textile Federation Bharti 2025
महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई भरती 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ (Maharashtra State Co-op Textile Federation Ltd ) अंतर्गत 7 पदासाठी ऑफलाईन/ ऑनलाईन इमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. रिक्त पदाची नावे खाली दिलेली आहे ती पूर्ण वाचा , अर्ज शेवटच्या तारखे पूर्वी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2025 आधी करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या . जाहिरात आणि pdf वाचून मगच अर्ज करा. सर्व पदे त्वरित भरायची असून नक्की अर्ज करा व नोकरी मिळवा. या जाहिराती विषयी नवीन अपडेट मिळवण्यासाठी य वेबसाईट ला चेक करत रहा.
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई विषयी माहिती – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ हि महाराष्ट्राची स्वताची कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 6 सप्टेंबर 1966 ला झाली. वरील जागा ह्या मुंबई मधील असून तेथे रिक्त जागा भरायच्या आहे. या कंपनीला अनेक मेडल आणि सर्टिफिकेट त्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक प्रगतीला मिळालेले आहे. या कंपनी अंतर्गत अनेक सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. +

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई भरती 2025
- जाहिरात मंडळ – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई व सहकारी सुत गिरणी संस्नेथा हि जाहिरात दिलेली असून मुंबई हे त्याचे केंद्रस्थान आहे. मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या मुंबई यांच्या नावाने अर्ज करायचा आहे. 7 रिक्त पदासाठी हि जाहिरात असून ती 21 फेब्रुवारी पूर्वी अर्ज करायचा आहे.
- एकूण जागा – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग मुंबई अंतर्गत एकूण 7 जागा भरायच्या आहे. 1) सह व्यवस्थापकीय संचालक – 1 जागा , 2) तांत्रिक व्यवस्थापक – 1 जागा, 3) सहायक तांत्रिक व्यवस्थापक – 1 जागा , 4) वरिष्ठ तांत्रिक अधिकारी – 1 जागा , 5) लिपिक आणि वैयक्तिक सहायक – 1 जागा , 6) – शिपाई – 2 जागा.
- रिक्त पदाचे नाव – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई मध्ये ” सह व्यवस्थापकीय संचालक , तांत्रिक व्यवस्थापक, सहायक तांत्रिक व्यवस्थापक , वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, लिपिक , वैयक्तिक सहायक, शिपाई इत्यादी रिक्त पदाची नावे आहे.
- शैक्षणिक पात्रता /अनुभव – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता व अनुभव खालीलप्रमाणे असून त्याप्रमाणे डिग्री असणे आवश्यक आहे.
अ क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता व अनुभव |
1 | सह व्यवस्थापकीय संचालक | * टेक्स्टाईल इंजिनीअरिंग पदाची पदवी MBA असल्यास प्राधान्य * प्रशासनासह किमान 10 ते 12 वर्षाचा अनुभव , 4 ते 5 वर्ष उच्च पदावर कामाचा अनुभव |
2 | तांत्रिक व्यवस्थापक | * टेक्स्टाईल इंजिनीअरिंग पदाची पदवी * सुत गिरणीसह वस्त्रोद्योगामधील उभारणीपासून ते उत्पादना पर्यंत संपूर्ण प्रोसेस चा किमान 5 ते 10 वर्षाचा अनुभव / 2 ते 3 वर्ष उच्च पदावर काम करण्याचा अनुभव |
3 | सहायक तांत्रिक व्यवस्थापक | * टेक्स्टाईल इंजिनीअरिंग पदाची पदवी * सुत गिरणीसह वस्त्रोद्योगामधील उभारणीपासून ते उत्पादना पर्यंत संपूर्ण प्रोसेस चा किमान 5 ते 7 वर्षाचा अनुभव / 2 ते 3 वर्ष उच्च पदावर काम करण्याचा अनुभव |
4 | वरिष्ठ तांत्रिक अधिकारी | * टेक्स्टाईल इंजिनीअरिंग पदाची पदवी * सुत गिरणीसह वस्त्रोद्योगामधील उभारणीपासून ते उत्पादना पर्यंत संपूर्ण प्रोसेस चा किमान 4 ते 5 वर्षाचा अनुभव / 2 ते 3 वर्ष उच्च पदावर काम करण्याचा अनुभव |
5 | लिपिक / वैयक्तिक सहायक | * B. COM , M. COM पदवी , GD.C आणि A मराठी, इंग्रजी , टंकलेखन , संगणकाचे ज्ञान . * सहकार तथा खाजगी क्षेत्रात किमान 2 वर्षाचा कामाचा अनुभव |
6 | शिपाई | * 10 वी , 12 वी उत्तीर्ण * सहकारी / खाजगी क्षेत्रात कामाचा अनुभव |
- विहित वयोमर्यादा – वयोमर्यादा म्हणजे एखाद्या जागेसाठी जास्तीत जास्त उमेदवाराची वयाची अट असते . ठराविक अटीत अर्जदार बसत असेल तर तो जागेसाठी अर्ज करू शकतो . पदानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. पद 1) 40 -45 वर्षे , 2) 35-40 वर्षे , 3) 30 -35 वर्षे, 4 ) – 25-30 वर्षे , 5) 22 -25 वर्षे, पद 6) 20-25 वर्षे वयोमर्यादा आहे. पदानुसार वयोमर्यादा असून त्य मध्ये तुम्ही बसत असेल तर नक्की अर्ज करा.
- नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ अंतर्गत वरील जागेचे नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे. मुंबई ला 7 पदे भरायची असून , जे उमेदवार निवड होणार ते येथे नोकरी करतील.
- अर्ज/परीक्षा शुल्क – नाही
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष , महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ , मुंबई वकील हाउस , दुसरा मजला , श्री शिवसागर राम गुलाम मार्ग , बेलार्ड इस्टेट , मुंबई ४००००१. या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2025 आधी पाठवा , नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- इमेल पत्ता – millsfed@gmail.com, millsfed@yahoo.
महत्वाच्या तारखा : अर्ज सुरु होण्याची तारीख 7 फेब्रुवारी 2025 , अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025. शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे – अर्ज करण्यासाठी वर काही शैक्षणिक पात्रता व अनुभव दिलेली आहे त्यानुसार कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहे . त्या कागदपत्राची यादी खालीलप्रमाणे.
* टेक्स्टाईल इंजिनीअरिंग पदवी सर्टिफिकेट * M.com, B.com पदवी उत्तीर्ण सर्टिफिकेट * टंकलेखन सर्टिफिकेट * संगणक पास सर्टिफिकेट * 12 वी पास सर्टिफिकेट, TC * कामाचा अनुभव सर्टिफिकेट * English, Marathi Knowledge. * Aadhar card *Age proof |
Short Information Maharashtra State Textile Federation Bharti 2025–
Maharashtra State Textile federation has published recruitment notification for various 7 post of Managing Director, Technical Manager, Assistant Technical Manager, Senior Technical Officer, Clerk and Personal Assistant, Peon. Job place for this recruitment is Mumbai, Eligible candidate should apply offline mode or online email mode. Application address given above. Starting date for application is 7th February, Last date for application is 21st February 2025 . Apply before last date. All the address given above. To know more details click on Official website , and read pdf before apply.
To know new update about selection or changes visit and check our website.
अर्ज कसा करावा – महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ 7 पदाच्या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन/ ऑनलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे , अर्ज करणे सुरु झाले असून , अर्ज सुरु होण्याची तारीख 7 फेबृअर्य 2025 , अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज कोणत्या पदासाठी करत आहे ते नमूद करा. व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. अर्ज पाठवण्याचा पत्ता वर दिलेला आहे त्यावर शेवटच्या तारखे पूर्वी अर्ज पाठवा. अर्ज हा अचूक व स्पष्ट शब्दात असावा, अपूर्ण अर्ज रद्द होणार. अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या लिंक वर दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा. नवीन अपडेट साठी वेबसाईट चेक करत रहा.
- निवड पद्धत महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग मुंबई भरती 2025 – या जाहिराती करिता अर्ज केल्या नंतर आलेल्या अर्जावरून निवड पद्धत ठरवल्या जाणार . निवड परीक्षेद्वारे असो किंवा मुलाखत , उमेदवाराने आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवावी. व मिळालेल्या सूचना प्रमाणे करा.
- थोडक्यात महत्वाचे महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई भरती 2025
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मुंबई अंतर्गत भरती 2025 |
एकूण जागा | एकूण 7 जागा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ ऑफलाईन |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 7 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 फेब्रुवारी 2025 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whats app group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे नमूद केलेले आहे.
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |

