महाराष्ट्र महानिर्मिती भरती 2025

महाराष्ट्र महानिर्मिती (MahaGenco) 173 पदासाठी भरती 2025. ऑनलाईन अर्जाद्वारे विविध रिक्त पदाची भरती 2025 .

MahaGenco Bharti 2025

MahaGenco भरती 2025: महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको ) द्वारे 173 पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 173 पदे हि महाराष्ट्रातील विविध महाजेनको कंपनीसाठी आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता खाली दिलेली आहे , पात्र उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. अर्ज वैद्य इमेल आयडी ने करायचा असून भरती दरम्यान तुमचा फोन नंबर चालू असावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट बघा लिंक खाली दिलेली आहे. जाहिरात, pdf पूर्ण वाचून मगच अर्ज करा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट

MahaGenco विषयी माहिती – महाजेनको (महानिर्मिती) हि दुसरी सर्वोच्च कंपनी आहे यामध्ये थर्मल , हायड्रो आणि सौर उर्जा gas स्टेशन चा समावेश आहे. महाजेनको द्वारे महाराष्ट्रात वीजनिर्मिती केली जाते. य कंपनी अंतर्गत काम करण्यासाठी अनेक कामगाराची गरज असते, त्यामुळे विविध पदभरती साठी जाहिराती द्वारे उमेदवाराची भरती केल्या जाते.


महाजेनको भरती 2025

  • जाहिरात मंडळ – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड द्वारे महाजेनको भरती 2025 हि जाहिरात दिलेली आहे. या भरती विषयी सर्व अधिकार या कंपनी कडे आहे.
  • रिक्त पदाचे नाव – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड मध्ये भरावयाचे रिक्त पदाचे नाव आहे – “कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ , उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ, सहायक रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ”.
  • एकूण जागा – महाजेनको अंतर्गत एकूण जागा 173 आहेत , पदानुसार जागा पुढीलप्रमाणे 1) कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ -3 जागा, 2) अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 19 जागा, 3) उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ – 27 जागा, 4) सहायक रसायनशास्त्रज्ञ – 75 जागा, 5) कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ- 49 जागा , या रिक्त जागा भरती द्वारे भरायच्या आहे.
  • शैक्षणिक पात्रता /अनुभव – महाजेनको मध्ये वरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक , पदानुसार शैक्षणिक अहर्ता व अनुभव खालीलप्रमाणे.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता / अनुभव
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ B.E./B.-Tech degree in Chemical
Technology / Engineering from
reputed & recognized University
/ Institute by UGC/AICTE.
OR
M.SC. Chemistry in either
Organic , inorganic, or
Environment branch from
reputed and recognized
University /Institute by
UGC/AICTE.
* Experience –
9 years working experience in
Thermal Power station
or 2 years Additional Executive
Chemist.
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ B.E./B.-Tech degree in Chemical
Technology / Engineering from
reputed & recognized University
/ Institute by UGC/AICTE.
OR
M.SC. Chemistry in either
Organic , inorganic, or
Environment branch from
reputed and recognized
University /Institute by
UGC/AICTE.
OR
B.SC (Chemistry )reputed
& recognized University / Institute
by UGC OR AICTE/BSC. with
Chemistry as one of the subject.
* Experience
7 years working experience in
Thermal Power station
or 2 years Additional Executive
Chemist
उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ B.E./B.-Tech degree in Chemical
Technology / Engineering from
reputed & recognized University
/ Institute by UGC/AICTE.
OR
M.SC. Chemistry in either
Organic , inorganic, or
Environment branch from
reputed and recognized
University /Institute by
UGC/AICTE.
OR
B.SC (Chemistry )reputed
& recognized University / Institute
by UGC OR AICTE/BSC. with
Chemistry as one of the subject.
* Experience
3 years working experience in
Thermal Power station
or 2 years Additional Executive
Chemist
सहायक रसायनशास्त्रज्ञ B.E./B.-Tech degree in Chemical
Technology / Engineering from
reputed & recognized University
/ Institute by UGC/AICTE.
OR
M.SC. Chemistry in either
Organic , inorganic, or
Environment branch from
reputed and recognized
University /Institute by
UGC/AICTE.
OR
B.SC (Chemistry )reputed
& recognized University / Institute
by UGC OR AICTE/BSC. with
Chemistry as one of the subject.
* Experience
BSC /B.Tech degree in Chemical Technology
no experience needed
कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ B.E./B.-Tech degree in Chemical
Technology / Engineering from
reputed & recognized University
/ Institute by UGC/AICTE.
OR
M.SC. Chemistry in either
Organic , inorganic, or
Environment branch from
reputed and recognized
University /Institute by
UGC/AICTE.
OR
B.SC (Chemistry )reputed
& recognized University / Institute
by UGC OR AICTE/BSC. with
Chemistry as one of the subject.
* No experience needed
  • विहित वयोमर्यादा – Post no 1 – 40 to 57 age limit , Post no 2- 40 to 57 years , Post no 3 – 38 to 57 years , Post no 4– 38 to 57 years , Post no 5– 38 to 57 years . वयोमर्यादा विषयी सविस्तर माहितीसाठी pdf बघा.
  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रातील विविध शहर हे महाजेनको चे नोकरीचे ठिकाण आहे.
  • अर्ज/परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – 944 रु शुल्क , राखीव प्रवर्ग – 708 रु शुल्क , कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ – खुला प्रवर्ग 590 रु , राखीव प्रवर्ग – 390 रु .
  • वेतन माहिती – महाजेनको मध्ये वेतन हे पदानुसार असून त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे .
पदाचे नाव वेतन माहिती
कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 97220-3745-
115645-4250-209445 RS
अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 97220-3745-
115645-4250-209445 RS
उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ73580-2995-88555-3250
-166555 RS
सहायक रसायनशास्त्रज्ञ58560-2580-71460
-2715-142050 RS
कनिष्ठ रसायनशास्त्र44435-1995-54410-
2075-75160-2180-123120 RS
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज लिंक वर दिलेली आहे.
महत्वाच्या तारखा : अर्ज ऑनलाईन अर्ज लिंक सुरु होण्याची तारीख – 12 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12th MARCH 2025

Short Information of Mahagenco Bharti 2025 – Maharashtra State Power Generation Company Limited (Mahagenco) ready to fill some 173 post of “Executive Chemist, Additional Executive Chemist, Assistant Chemist, Junior Chemist”. Eligible candidate should apply by Online mode. upload some important documents with application form. Submit application fee with application form otherwise aplication not accepted. The last date for this application is 12th March 2025 link is given above and last page of pdf. . Click on official website to know more information about Mahagenco . Read pdf before apply .

  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
* आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
* अनुभव प्रमाणपत्र
* इमेल आयडी
* आधार कार्ड
* फोन नंबर
* ऑनलाईन हार्ड कॉपी
* कास्ट सर्टिफिकेट
* फोटो कॉपी
* वयाचा पुरावा.
  • अर्ज कसा करावा – 1) वरील पदासाठी अर्ज उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने करायची आहे , पात्र उमेदवारानेच अर्ज करावा.

2) वैद्य इमेल आयडी ने अर्ज करावा.

3) अर्ज हा पूर्ण व स्पेलिंग मिस्टेक नकरता भरावा , नाव, आडनाव , मार्क्स सर्व भरणे आवश्यक आहे.

4) अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे ज्याची लिस्ट वर दिलेली आहे ते अपलोड करावे.

5) सविस्तर माहिती pdf मध्ये दिलेली आहे , त्याप्रमाणे अर्ज करा.

6 ) अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.

7 ) अर्ज करण्यापूर्वी pdf पूर्ण वाचा, pdf लिंक वर दिलेली आहे.

8) अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.

  • निवड पद्धत महाजेनको भरती 2025
  1. ऑनलाईन अर्ज केलेले आणि शैक्षणिक अहर्ता पूर्ण असलेले, वयोमर्यादा मध्ये वय असलेल्या उमेदवाराला ऑनलाईन परीक्षेसाठी निवड होणार
  2. उमेदवाराला मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  3. परीक्षे , मुलाखत तारीख इमेल किंवा फोन द्वारे कळवण्यात येणार त्यामुळे चेक करत राहा.
  4. परीक्षेत पास झालेल्या उमेदवाराची मुलाखत पण घेतली जाऊ शकते .
  5. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर उमेदवाराची नियुक्ती होणार.

थोडक्यात महत्वाचे महाजेनको भरती 2025

भरतीचे नाव महाजेनको भरती 2025
एकूण पदे 173 पदे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whats app group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे नमूद केलेले आहे.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.