हस्ती को ऑपरेटीव बँक धुळे भरती 2024
हस्ती को ऑपरेटीव बँक धुळे अंतर्गत विविध पदांची भरती 2024.
Hasti Co-op Bank Dhule Bharti 2024
Hasti Co-op Bank Dhule Bharti 2024: हस्ती को -ऑपरेटीव बँक धुळे अंतर्गत बँकेतील काही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ” अंतर्गत लेखा परीक्षक, कर्ज विभाग (उपप्रमुख), वसुली अधिकारी, एचआर प्रमुख, कायदेशीर विभाग, शाखा व्यवस्थापक, बँकिंग अधिकारी , सिस्टम प्रशासक, आयटी अधिकारी , सोफ्टवेअर डेव्हलपर , सोफ्टवेअर सपोर्ट, इलेक्ट्रिशियन या सर्व रिक्त पदे भरायची असून , अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे.
हस्ती को -ऑपरेटीव बँक भरतीसाठी जे उमेदवार शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य असेल त्याच उमेदवाराने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 आहे. उमेदवारासाठी विहित वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज पाठवण्याचा पत्ता इत्यादी सर्व माहिती पुढे दिलेली आहे ती वाचा.
अधिक माहिती करिता खाली दिलेली pdf व वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
हस्ती को ऑपरेटीव बँक धुळे भरती 2024
एकूण जागा : प्रत्येकी एक जागा भरायच्या आहेत. रिक्त पदाचे नाव : अंतर्गत लेखा परीक्षक, कर्ज विभाग (उपप्रमुख), वसुली अधिकारी, एचआर प्रमुख, कायदेशीर विभाग, शाखा व्यवस्थापक, बँकिंग अधिकारी , सिस्टम प्रशासक, आयटी अधिकारी , सोफ्टवेअर डेव्हलपर , सोफ्टवेअर सपोर्ट, इलेक्ट्रिशियन विहित वयोमर्यादा : 35 ते 45 वयोमर्यादा आहे. अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे. नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण धुळे आहे. फी : नाही आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता– recruitment@hastibank.org. या इमेल आयडी वर अर्ज करायचा आहे. The Hasti Co-Op. Bank Ltd , “Hast Sahakar Deep”, Dondaicha , Distt. Dhule. |
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 आहे.
हस्ती को ऑपरेटीव बँक धुळे भरती 2024
अ.क्र | जागेचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | अंतर्गत लेखा परीक्षक | BCOM/MCOM चार्टर्ड अकौंटंट व 5 वर्ष ऑडिट करण्याचा अनुभव असणे आवश्यक . |
2 | कर्जविभाग उपप्रमुख | पदवीधर कोणत्याही शाखेचा . बँकेत वरिष्ठ पदावर कामाचा किमान 5 ते 10 वर्षाचा अनुभव असणे . |
3 | वसुली अधिकारी | कोणत्याही शाखेचा पदवीधर व 10 ते 15 वर्ष बँकेत वसुली कामाचा अनुभव. |
4 | मनुष्यबळ विभाग प्रमुख | MBA/HRM बँकिंग क्षेत्रातील HR व्यवस्थापनाचा किमान 5 वर्षाचा अनुभव. |
5 | कायदा विभाग | LLB/LLM कायदा क्षेत्रातील 5 वर्षाचा कामाचा अनुभव. |
6 | शाखा व्यवस्थापक | वाणिज्य पदवीधर /जी .डी सी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण . संगणकाचे ज्ञान व बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचे किमान 5 वर्षाचे अनुभव. |
7 | बँकिंग ऑफिसर | कोणत्याही शाखेचा पदवीधर . संगणकीय ज्ञान असणे आवश्यक. बँकिंग क्षेत्राचा 3 वर्षाचा अनुभव. |
8 | सिस्टीम एडमिनिस्ट्रीटर | Active डिरेक्टरी, स्पेस मनेजमेंट सर्व मेंटेनन्स व सुरक्षा व्यवस्थापन या सर्वाचे अनुभव. |
9 | आयटी अधिकारी | आयटी विभागाचा 5 वर्षाचा अनुभव. व विविध उपकरणाचे सखोल ज्ञान. |
10 | सोफ्टवेअर डेव्हलपर | बँकिंग सोफ्टवेअर मध्ये 5 वर्षाचा कामाचा अनुभव . |
11 | सोफ्टवेअर सपोर्ट | कोर बँकिंग एप्लिकेशन सपोर्ट शिफ्ट मध्ये काम करण्याचा अनुभव. |
12 | वायरमन | घर , ऑफिस , थ्री फेज वायरिंग 5 वर्षाचा अनुभव . |
Hasti Co-op Bank Dhule Bharti 2024
Hasti Co-op Bank Dhule Bharti 2024: The Hasti Co-Op Bank Dhule has published recruitment notification for various post of “Internal Auditor, Credit Department, (Deputy Head), Recovery officer, HR Head, Legal Department , Branch Manager, Banking officer, System Administrator, IT Officer, Software developer, Software Support, Electrician “. The candidate who are eligible for this post should apply offline/online email mode. Fill the application to the post with all required important details .
The job place of this post is Dhule . Apply before last date, last date of this vacancy is 6th September 2024. The Official website of Hasti Co-Op Bank Dhule is hastibank.org.
Hast Co-Op Bank Dhule has many branches in Dhule , Nandurbar , Nashik, Jalgaon , Pune. The branch of Dhule has vacancy to fill the following post . The age limit of this various post is 35 to 45 age. Selection of this post maybe on written or Interview methode. The require Education qualification for this vacancy is given below.
Educational qualification for Hast Co-Op Bank Bharti 2024
1 Internal Auditor- BCOM/MCOM Charter Accountant . with minimum 5 years Audit work experience .
2 Loan Department (Deputy head) – Graduate in any faculty. 5 to 10 years experience in senior position in a bank .
3 Recovery Officer – Graduate in any faculty. Minimum 10 to 15 years of working experience in banking sector.
4 HR Head – MBA/HRM . Minimum 5 years experience in HR Management in a banking Sector .
5 Legal Department – LLB/LLM . Minimum 5 years experience in the field of LAW .
6 Branch Manager – Commerce graduate passed , GDCA exam with Computer Knowledge and Minimum 5 years experience as an officer in banking sector.
7 Banking Officer – Graduate and Computer Knowledge is must and minimum 3 years experience in Banking.
8 System Administrator- BE (COM) /BCS/ MCA/MCS. Experience and dept knowledge of Windows server.
9 IT Officer – BE (Comp)/BCS/MCA/MCS/DISA/CISA. 5 years experience in IT Department and good knowledge of Firewall.
10 Software Developer – BE (Comp)/ BCS/MCA/MCS/MCM . 5 YEARS WORKING EXPERIENCE in Banking Software, knowledge of web designing.
11 Software Support – BE(Comp)/MCA/MCM/MCS. Experience in core banking support.
12 Electrician – ITI in Electrician . and experience in Home and office , three phase wiring Generator , cctv etc and must have practical knowledge.
आवश्यक कागदपत्रे हस्ती को- ऑपरेटीव बँक धुळे भरती 2024
* शैक्षणिक कागदपत्रे * पदवीधर प्रमाणपत्र (Graduation certificate) * अनुभव प्रमाणपत्र (Experience certificate) * कलर फोटो * वयाचा पुरावा (जन्म दाखला )Age proof * इमेल आयडी * आधार कार्ड * संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र |
अर्ज खालीलप्रमाणे करावा हस्ती बँक धुळे भरती 2024
- अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन इमेल पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेद्वारानेच अर्ज करावा .
- अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे जोडा.
- अर्जासोबत कलर फोटो व अनुभव प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- कोणत्या पद साठी अर्ज केला आहे ते अर्जात स्पष्ट पणे नमूद करावे.
- अर्ज हा लिफाफा मध्ये दिलेल्या पत्त्यावर , इमेल आयडी वर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024 आहे.
- वरील पदाकरिता अर्ज करण्यापूर्वी pdf पूर्ण वाचा .
- अर्ज पाठवण्याचा पत्ता -हस्ती को -ओप बँक डोंदाईचा जिल्हा धुळे.
निवड खालीलप्रमाणे
- अर्जदाराने अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी होणार .
- चूक किंवा अपूर्ण माहिती असलेले अर्ज रद्द होणार.
- पात्र उमेदवाराची अर्जाची निवड होणार.
- पात्र उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे किंवा लेखी परीक्षेद्वारे होणार.
- मुलाखत ला जाताना मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
- मुलाखत तारीख कधी आहे माहित करण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट चेक करत राहावे.
हस्ती को -ऑप बँक धुळे भरती 2024 महत्वाची माहिती
भरती चे नाव | हस्ती को-ऑप बँक धुळे भरती 2024 |
नोकरीचे ठिकाण | धुळे बँक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन इमेल |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 27 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 6 सप्टेंबर 2024 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | recruitment@hastibank.org इमेल पत्ता |
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |