ECHS मुंबई भरती 2025

ECHS मुंबई 21 पदांची भरती 2025 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी ते क्लर्क पदाची भरती 2025 .

ECHS Mumbai Bharti 2025

ECHS मुंबई भरती 2025: ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme ) ( माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना ) मुंबई यांच्यासाठी आवश्यक 21 रिक्त जागा भरायच्या आहेत . त्या विविध जागा पुढीलप्रमाणे ” स्त्रीरोगतज्ञ , वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयटी तंत्रज्ञ, लिपिक, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, डीईओ/लिपिक , दंत स्वच्छता तज्ञ /सहायक दंत तंत्रज्ञ , शिपाई” हि पदे ECHS अंतर्गत भरायचे आहेत . या पदासाठी पात्रता खाली दिलेली आहे , वैद्यकीय सेवेशी निगडीत पात्र असणारे आणि अनुभवी उमेदवाराने अवश्य अर्ज करावे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. माजी सैनिक उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे याची नोंद घ्या. उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी करा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. ECHS मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची मर्यादा नसल्यामुळे हि संधी सोडू नका, अवश्य अर्ज करा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट

ECHS विषयी माहिती– ECHS म्हणजे माजी सैनिक आरोग्य योजना , हि योजना सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सेवा पुरवतात . माजी सैनिकांना व परिवारातील सदस्यना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याकरीता वैद्यकीय क्षेत्रातील पदे भरायची असून त्यासाठी ECHS ने वरील भरती जाहिरात दिलेली आहे. ECHS वैद्यकीय सुविधा पोलिक्लिनिक मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.


ECHS मुंबई भरती 2025

  • जाहिरात मंडळ – माजी सैनिक आरोग्य योजना (ECHS ) द्वारे ECHS मुंबई अंतर्गत 21 पदासाठी जाहिरात दिलेली आहे. मुंबई तील ECHS पोलिक्लिनिक वैद्यकीय रिक्त पदे भरायची आहे. क्लर्क Peon ते वैद्यकीय अधिकारी सर्वांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • एकूण जागा – ECHS (माजी सैनिक आरोग्य योजना पोलिक्लिनिक ) मुंबई अंतर्गत 21 पदे भरायची आहेत. हि पदे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारासाठी असून वयाची मर्यादा नाही.
  • अर्ज करण्याची पद्धत – अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2025 आधी पाठवायचा आहे .

ECHS मुंबई भरती पदांची संख्या माहिती 2025

पदाचे नाव पदानुसार जागा
Gynecologist
(poly clinic Mumbai)
1 जागा
Medical Specialist 2 जागा
Medical Officer4 जागा
Lab Assistant2 जागा
Lab Technician2 जागा
IT Technician1 जागा
Clerk RC ECHS2 जागा
Pharmacist2 जागा
Clerk (Polyclinic)1 जागा
Data Entry Operator1 जागा
DEO/Clerk1 जागा
Dental Hygienist /Ass1 जागा
Dental Technician
Peon1
  • रिक्त पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ , वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयटी तंत्रज्ञ, लिपिक, फार्मासिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, डीईओ/लिपिक , दंत स्वच्छता तज्ञ /सहायक दंत तंत्रज्ञ , शिपाई
  • शैक्षणिक पात्रता /अनुभव – ECHS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरायची असून प्रत्येक पदाची पात्रता वेगवेगळी आहे.

* Gynecologist- MD/MS in Speciality concerned /DNB min 5 years experience

*Medical Specialist – MD/MS in Speciality concerned /DNB min 5 years experience after post graduation

* Medical Officer – MBBS, WITH 5 YEARS EXPERIENCE

*Lab Assistant – DMLT/Class I Laboratory Tech Course (Armed Force), minimum 5 years experience

*Lab Technician- BSC (Medical Lab Tech ) or Matric /Higher Secondary . Min 3 years experience

*IT Technician – Diploma/ Certificate/Equivalent in IT networking . Computer Application . minimum 2 years experience .

*Clerk – Graduate/ Class I clerical Trade . minimum 5 years experience

*Pharmacist – B Pharm with science stream , 3 years experience

*Clerk (Polyclinic) – Graduate Class I Clerical Trade , 5 years minimum experience.

*Data Entry Operator – Graduate / Class I Clerical trade minimum 5 years experience.

*DEO/Clerk – Graduation / Class I clerical Trade , minimum 5 years experience

*Dental Hygienist /Asst . – Diploma Holder in Dental Hyg/class I DH/DORA course . minimum 5 years experience.

*Dental Technician – 1) 12th science passed or equivalent from a recognized educational Board or institution , 2) 2 years Diploma in Dental Hygiene / Dental Mechanic course registered with central or state .minimum 3 years experience .

*Peon – 8th class passed GD Trade . Minimum 5 years experience.

  • विहित वयोमर्यादा – वरील पदासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही .
  • नोकरीचे ठिकाण – नोकरीचे ठिकाण ECHS मुंबई आहे. ECHS आणि पोलिक्लिनिक .
  • अर्ज/परीक्षा शुल्क – नाही
  • वेतन माहिती – ECHS अंतर्गत काम करणारया ना त्यांच्या पदानुसार वेतन दिल्या जाते ती यादी खालीलप्रमाणे
  • पदाचे नाव
    वेतन (Salary)
    Gynecologist
    (poly clinic Mumbai)
    – 1,00,000/-
    Medical Specialist
    – 1,00,000/-
    Medical Officer
    75,000 /-
    Lab Assistant
    28,100/-
    Lab Technician
    28,100 /-
    IT Technician
    28,100 /-
    Clerk RC ECHS
    19,700 /-
    Pharmacist
    28,100 /-
    Clerk (Polyclinic)
    22,500 /-
    Data Entry Operator
    22,500 /-
    DEO/Clerk
    22,500 /-
    Dental Hygienist /Ass
    28,100 /-
    Dental Technician
    28,100 /-
    Peon
    16,800 /-

ECHS मुंबई भरती 2025 अर्ज कोणी करावा

ECHS साठी अर्ज वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण आणि अनुभव घेतलेल्या व माजी नोकरदार असलेल्या सर्व उमेदवार कागदपत्रासह अर्ज करू शकतात . शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वाटार्स मुंबई उपनगर , आयएनएस तानाजी , सायन ट्रामबे रोड , मानखुर्द , मुंबई – ४०००८८
  • मुलाखत पत्ता – ECHS सेल स्टेशन मुख्यालय , एस.व्ही . रोड , मुंबई
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025

मुलाखत तारीख – 27 फेब्रुवारी 2025 आहे.

आवश्यक कागदपत्रे ECHS मुंबई भरती 2025

*MD/MS ,MBBS डिग्री
* DMLT लेबॉरेटरी कोर्स
* बी फार्मसी
* 8 वी पास मार्कशीट
* फोटो कॉपी
* कामाचा अनुभव प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* फोन नंबर
* संगणक सर्टिफिकेट
* Discharge book
* PPO सर्विस रेकॉर्ड
  • अर्ज कसा करावा – अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा. अर्ज हा अचूक व स्पष्ट शब्दात लिहा, अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक आणि अनुभव सर्टिफिकेट कागदपत्रे जोडून अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा. स्टेशन हेडक्वाटार्स मुंबई उपनगर , आयएनएस तानाजी , सायन ट्रामबे रोड , मानखुर्द , मुंबई – ४०००८८. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. एका पदासाठी एक या प्रमाणे अर्ज करावे. अर्जामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते नमूद करावे. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. अधिक माहिती करिता ECHS च्या वेबसाईट वर क्लिक करून माहिती मिळवा .
  • निवड पद्धत

अर्ज केलेल्या उमेदवाराची मुलाखत द्वारे निवड होणार असून , ज्या उमेदवाराने अर्ज केलेला आहे त्यांनी 27 फेब्रुवारी ला दिलेल्या पत्त्त्यावर ECHS सेल स्टेशन मुख्यालय , एस.व्ही . रोड , मुंबई वेळेवर उपस्थित राहून मुलाखत द्यायची आहे. मुलाखत ला जाताना मूळ कागदपत्रे व अनुभव सर्टिफिकेट सोबत ठेवावे . मुलाखती साठी उमेदवाराला कोणताही TA/DA मिळणार नाही. मुलाखती मध्ये विचारलेल्या प्रश्नावर व अनुभवावरून उमेद्वारची निवड केल्या जाणार.

  • Short Information ECHS Mumbai Bharti 2024 – Ex-Servicemen Contributory Health Scheme Mumbai has Published Recruitment Notification for the various 21 post to fill by Interview method , Application last date is 24th Feb 2025 . Interested and eligible Candidate apply by offline mode. All the details are given above read and apply.

थोडक्यात महत्वाचे ECHS मुंबई भरती 2025

भरतीचे नाव ECHS मुंबई भरती 2025
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025
निवड पद्धत मुलाखत
मुलाखतीची तारीख 27 फेब्रुवारी 2025
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whats app group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे नमूद केलेले आहे.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.