ECHS भुसावळ भरती 2024 अंतर्गत 8 विविध पदाची भरती 2024.
ECHS Bhusawal Bharti 2024
ECHS भुसावळ भरती 2024: (ECHS) माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना , भुसावळ अंतर्गत ECHS च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 8 पदे आहेत . ECHS भुसावळ अंतर्गत “प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, LAB. टेक., फार्मासिस्ट, नूर सहायक , महिला परिचर, लिपिक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .
वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज रजिस्टर असलेल्या स्पीड पोस्ट ने पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे . अर्जामध्ये फोन नंबर , इमेल आयडी लिहा. वरील पदे हि जळगाव, बुलढाणा ह्या जिल्ह्यासाठी आहे. 6 जागा बुलढाणा साठी तर 2 जागा जळगाव साठी आहे. माजी सैनिक याना वरील पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. शहरानुसार जागा , वेतन माहिती, निवड पद्धत इत्यादी माहितीसाठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . मुलाखत दिनांक, वेळ, मुलखती स्थळ इत्यादी माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईट चेक करत रहा.
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
ECHS भुसावळ भरती 2024
एकूण जागा : 8 जागा आहेत. रिक्त पदाचे नाव : प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, LAB. टेक., फार्मासिस्ट, नूर सहायक , महिला परिचर, लिपिक शैक्षणिक पात्रता : १० वी ते पदवीधर, MBBS, दंत चिकित्सक , इत्यादी पदानुसार शिक्षण . विहित वयोमर्यादा : 18 ते कमाल वयोमर्यादा . अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण बुलढाणा, जळगाव आहे. फी / शुल्क : नाही निवड पद्धत- मुलाखत अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – ओआयसी इसीएचएस सेल, मुख्यालय भुसावळ , पिन ४२५२०३ अर्ज रजिस्टर असलेल्या स्पीड पोस्टने करायचा आहे. |
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024.
मुलाखत तारीख – नंतर कळवण्यात येणार.
पदसंख्या माहिती ECHS भुसावळ भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्रभारी अधिकारी | 1 जागा |
2 | दंत A/T/H | 1 जागा |
3 | LAB. टेक. | 1 जागा |
4 | फार्मासिस्ट | 1 जागा |
5 | नूर.सहायक. | 1 जागा |
6 | महिला परिचर | 1 जागा |
7 | लिपिक | 2 जागा |
शैक्षणिक अहर्ता माहिती ECHS भुसावळ भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | प्रभारी अधिकारी | Graduate , minimum 5 years experience in Health Care Institution or Managerial Position |
2 | दंत A/T/H | Diploma in Dental Hygiene class 1DH/DORA Courses (Armed Forces) 3 years minimum experience. |
3 | LAB. टेक. | * BSC (Medical Lab Tech) or * Matriculation /Higher Secondary/Senior Secondary (10+2) with Science from recognized board * Diploma in Medical Lab Technology from a recognized institution (Minimum) 3 years experience as lab assistant in medical lab. Matriculation /Higher Secondary/Senior Secondary (10+2) with Science from recognized board |
4 | फार्मासिस्ट | B Pharm or D Pharm and Registered as Pharmacist |
5 | नूर.सहायक. | GNM Diploma /Class 1 course Armed Force , minimum 5 years experience. |
6 | महिला परिचर | Literate 5 years minimum experience (Civil/Army Health Institution) |
7 | लिपिक | Graduate class 1Clerical Trade (Armed Forces) 5 years minimum experience. |
वेतन माहिती ECHS भुसावळ भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | वेतन श्रेणी |
1 | प्रभारी अधिकारी | RS.75,000/- PER MONTH |
2 | दंत A/T/H | RS. 28,100/- per month |
3 | LAB. टेक. | RS. 28,100/- per month |
4 | फार्मासिस्ट | RS. 28,100/- per month |
5 | नूर.सहायक. | RS. 28,100/- per month |
6 | महिला परिचर | RS. 16,800/- PER month |
7 | लिपिक | RS. 16,800/- PER month |
ECHS Bhusawal Bharti 2024
ECHS (EX- Serviceman Contributory Health Scheme Bhusawal ) Polyclinic Buldhana and jalgaon has published recruitment notification for following post of ” Officer-incharge , Dental A/T/H , Lab Tech., Pharmacist , NUR . Asst., Female Attendant , Clerk “. There are total 8 post to fill in ECHS Bhusawal . The candidate who are interested and eligible for this post should apply before last date. The last date for application is 30th November 2024 . Send offline application through registered speed post before 30 November. Location of this job is Buldhana and Jalgaon . ” Officer-incharge , Dental A/T/H , Lab Tech., Pharmacist , NUR . Asst., Female Attendant , Clerk “. 2 Post for Jalgaon, and 6 post for Buldhana . Educational qualification, salary, Selection Process, all details are given in this ad so read full details and to know more click on pdf link and read .
Candidates follow official website of ECHS Bhusawal – www.echs.gov.in website to know latest update about this recruitment and selection date, process . There are total 8 post to fill in ECHS Bhusawal Read pdf before apply. This job post for Buldhana, and Jalgaon district.
आवश्यक कागदपत्रे ECHS भुसावळ भरती 2024
*BSC उत्तीर्ण सर्टिफिकेट * पदवीधर प्रमाणपत्र (Graduation certificate) * कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र (Experience certificate) * मेडिकल कौन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन असल्याचे प्रमाणपत्र * मेडिकल फीट असल्याचे प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate) * स्व साक्षांकित शैक्षणिक प्रमाणपत्र (Self attested) * अर्ज * MBBS, Dental, डिप्लोमा सर्टिफिकेट * सर्विस रेकॉर्ड (Service Record for Ex Serviceman) * आधार कार्ड * चालू इमेल आयडी (Current email id ) * फोन नंबर |
अर्ज खालीलप्रमाणे करा ECHS भुसावळ भरती 2024
- वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे .
- अर्ज पूर्ण व अचूक लिहावा .
- शैक्षणिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट असणाऱ्या उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- कागदपत्राची यादी वर दिलेली आहे .
- एका पदासाठी एक याप्रमाणे अर्ज करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा , नंतर केल्यास स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज रजिस्टर असलेल्या स्पीड पोस्ट ने पाठवायचा आहे.
- अर्जामध्ये ज्या पदासाठी अर्ज करत आहे ते नाव नमूद करा.
- अर्जामध्ये चालू इमेल आयडी , फोन नंबर लिहा , तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी.
- शैक्षणिक आणि शारीरिकदृष्ट्या फिट असणाऱ्या उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – ओआयसी इसीएचएस सेल, मुख्यालय भुसावळ , पिन ४२५२०३ हा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी pdf वाचा , लिंक दिलेलीआहे .
- ECHS बद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट बघा.
निवड पद्धत ECHS भुसावळ भरती 2024
- उमेदवाराची निवड हि मुलाखती द्वारे होणार.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची यादी जाहीर होणार.
- हि यादी अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध होणार.
- पात्र उमेदवाराला इमेल किवा फोन द्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार .
- मुलाखतीला जाण्यासाठी उमेदवाराला कोणताही TA/DA मिळणार नाही.
- मुलाखत दिनांक , वेळ , स्थळ नंतर कळवण्यात येणार.
- मुलाखतीला जाताना उमेदवाराने १०/12/पदवी/MBBS / DENTAL मूळ मार्कशीट, डिप्लोमा सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र , सर्विस रेकॉर्ड , इत्यादी मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावी.
- मुलाखत मध्ये जास्त गुण मिळालेले व कामाचे अनुभव असलेल्या उमेदवाराची निवड होणार .
- अर्जामध्ये नमूद केलेले व मुलाखतमध्ये सादर केलेले कागदपत्रे पडताळणी नंतर उमेदवाराची नियुक्ती होणार.
थोडक्यात महत्वाचे
भरतीचे नाव | ECHS भुसावळ भरती 2024 |
जाहिरात मंडळ | ECHS ( माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना) |
एकूण जागा | एकूण 8 जागा आहेत. |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, दिलेल्या पत्त्यावर. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी करायचा आहे. |
निवड पद्धत | मुलाखत |
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे वर नमूद केलेले आहे.
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |
मुंबई |