अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024 अंतर्गत 700 पदाची ऑनलाईन अर्जाद्वारे भरती 2024.

Ahmednagar district bank Bharti 2024

अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर च्या सौजन्याने बँकेच्या सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 700 पदे आहेत . अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत ” जनरल मनेजर (संगणक). मनेजर (संगणक), डेप्युटी मनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लरिकल, वाहनचालक, सुरक्षारक्षक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे व अर्ज सुरु होण्याची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी नंतर कळवलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF 

PDF 2 & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

एकूण जागा :  700 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : जनरल मनेजर (संगणक). मनेजर (संगणक), डेप्युटी मनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लरिकल, वाहनचालक, सुरक्षारक्षक

शैक्षणिक पात्रता : 10 वी ते पदवीधर इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : जनरल मनेजर– 32 ते 45 वर्षे , मनेजर – 30 ते 40 वर्षे , डेप्युटी मनेजर– 30 ते 35 वर्षे, इनचार्ज प्रथम श्रेणी – २८ ते 32 वर्षे., क्लरीकल – 21 ते 40 वर्षे. ड्रायव्हर – 21 ते 40 वर्षे , सुरक्षारक्षक – 21 ते 45 वर्षे वय .


अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण अहमदनगर आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 सप्टेंबर 2024 आहे.

पदाचे नाव अर्ज शुल्क
जनरल मनेजर 885/ रु
मनेजर (संगणक)885 /रु
डेप्युटी मनेजर (संगणक)885/रु
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक )885/रु
क्लरिकल 749 /रु
ड्रायव्हर696 / रु
सुरक्षारक्षक 696 /रु

अहमदनगर जिहा बँक भरती पदसंख्या माहिती 2024

अ क्र पदाचे नाव पदसंख्या
1 जनरल मनेजर (संगणक )1 जागा
2 मनेजर (संगणक)1 जागा
3 डेप्युटी मनेजर (संगणक)1 जागा
4 इनचार्ज प्रथम श्रेणी ( संगणक )1 जागा
5 क्लरिकल 678 जागा
6 वाहन चालक 4 जागा
7 सुरक्षारक्षक 5 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वेतन माहिती
जनरल मनेजर (संगणक )BE/B.TECH, MCA
,MCS, ME
3600-500-5600-750-
7850-100-10550-1150
-14000
मनेजर (संगणक)BE/B.TECH, MCA
,MCS,
2000-250-3000-350-
4400-450-5750-600
-7550
डेप्युटी मनेजर (संगणक)BE/B.TECH, MCA
,MCS,
1550-100-1950-150
-2550-200-3350-250
-4350
इनचार्ज प्रथम श्रेणी ( संगणक )BE/B.TECH, MCA
,MCS,
535-30-685-40-885-50-
1035-75-1335-100-1735
-125-2360-150-3110
क्लरिकल Graduate228-15-303-20-403-25-
478-30-568-35-743-40
-943-50-1193-65-1598
वाहन चालक 10th Pass190-15-265-20-365-25
-490-30-580-35-685-
40-885-50-1135-65
-1460
सुरक्षारक्षक Graduate175-10-225-15-300
-20-400-30-490-35
-595-40-795-45-1020
-50-1270

Ahmednagar District Bank Bharti 2024

Ahmednagar DCC Bank , Ahmednagar District Central C0-Operative Bank published new vacancy to full fill the job. There are total 700 vacancy to fill . The candidate who are interested for this job can apply online mode by using online link. Application started from 13th September 2024 , and last date for application is 21st September 2024. Salary for this post is 12000 to 75000 rs.

Candidate should read pdf before apply and check all details, eligibility criteria and important dates . All the updates about this recruitment will be available in this website , so follow the Onlynokarijobs .

The name of this post and number, qualification are as follows.

  • General Manager (Computer)– 1 post – BE/B. Tech (Computer Science/Information Technology/Electronics)/MCA/MCS/ME(Computer/IT)First class Pass with Regular Courses) must have passed with minimum 60% marks.
  • Manager (Computer) 1 post – B.E/B. Tech (Computer Science /Information Technology/Electronics)/MCA/MCS. (First class pass with Regular Course) must have passed with minimum 60% marks.
  • Deputy Manager (Computer)– 1 post – BE/B.Tech (Computer Science/Information Technology/Electronics)/MCA/MCS. (First class pass with Regular Course) must have passed with minimum 60% marks.
  • Incharge first Grade(Computer) -1 Post- BE/B. Tech (Computer Science/Information Technology/ Electronics)/ MCA/MCS. (First class pass with Regular Course) must have passed with minimum 60% marks.
  • Clerical – 687 post- Graduate in any Stream (Degree from a recognized university ) passed with minimum 50% marks or passed with minimum B Grade, MS-CIT or DOEACC, or Must have passed any one of O level or A level or B level or C level examination.
  • Driver (Subordinate A )- 4 Post – Maharashtra State Board 10th Passed , the candidate should have at least a valid and working Light Motor Vehicle (LMV) Driving License.
  • Security Guard (Subordinate B )- 5 Post – Graduate of any discipline or Army Graduate (Ex Serviceman).

आवश्यक कागदपत्रे अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

* शैक्षणिक कागदपत्रे
* आधार कार्ड
* जातीचे प्रमाणपत्र
* जन्म तारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला /इयत्ता 10 वी चे प्रमाणपत्र
* ड्रायव्हर साठी वाहन चालवण्याचा परवाना .
* शैक्षणिक कागदपत्राची मूळ, व झेरोक्स प्रती
* चालू इमेल आयडी
* डोमिसाईल सर्तीफिकेट

अर्ज खालीलप्रमाणे करा अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

  • वरील पदाकरिता अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र चा रहिवासी असावा व डोमिसाईल सरटीफिकेट असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी , शैक्षणिक अहर्ता व वयोमर्यादा या पात्रता तुमच्या कडे असेल तर अर्ज करा.
  • ऑनलाईन अर्ज लिंक दिलेली आहे, त्यावर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे
  • अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी व स्पष्ट दिसणार याची खबरदारी घ्यावी.
  • माहिती हि चुकीची किंवा अर्धवट असेल तर अर्ज रद्द होणार.
  • फोटो, आधार कार्ड , अर्ज स्वाक्षरी हे स्क्यान करून घ्यावे.
  • उमेदवाराने अर्ज भरताना इमेल आयडी, मोबाईल नंबर , आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला अर्ज हा 13 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यंत सदर करणे आवश्यक आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर चेक करून मग सबमिट करावा ,नंतर त्यातील माहिती बदलता येणार नाही.
  • अर्जासोबत अर्ज शुल्क हरणे अनिवार्य आहे नाहीतर अर्ज रद्द होणार.
  • अधिक माहिती साठी pdf लिंक दिलेली ती बघा .

निवड प्रक्रिया अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024

  • अर्ज केलेल्या उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा घेन्यात येणार, परीक्षा हि वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असेल.
  • मुलाखत , परीक्षा दिनांक माहिती संकेतस्थळ वर उपलब्ध होणार त्यामुळे ते वेळोवेळी चेक करत रहा.
  • प्राप्त अर्जातून परीक्षेच्या गुणावर , निवड झालेल्या उमेदवार हे मुलाखत साठी पात्र ठरणार.
  • मुलाखतीस पात्र उमेदवाराने त्यांची मूळ कागदपत्रे बँके कडून पडताळून घ्यायचे आहे.
  • मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळ वर उपलब्ध करून दिले जाणार
  • प्राथमिक कागदपत्र पडताळनिस अनुपस्थित राहल्यास उमेदवार मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरेल.
  • ऑनलाईन परीक्षेस, कागदपत्र पडताळनिस , मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • नियुक्ती चे सर्व अधिकार निवड समिती कडे असणार .
  • निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार.

महत्वाची माहिती अहमदनगर बँक भरती 2024

भरती चे नाव अहमदनगर जिल्हा बँक भरती 2024
जाहिरात मंडळ अहमदनगर जिल्हा बँक
नोकरीचे ठिकाण अहमदनगर
अर्ज पद्धत ऑनलाईन
एकूण जागा 700
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024
निवड पद्धत ऑनलाईन परीक्षा , मुलाखत

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.