आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024

आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024 अंतर्गत 112 विविध रिक्त पदाची भरती 2024.

Aadivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024

आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024 आदिवासी विकास विभाग अमरावती च्या सौजन्याने सरळ सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 112 पदे आहेत . आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत “वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहायक, उप्लेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहायक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे व नोकरीचे ठिकाण अमरावती आईवासी विभाग आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


आदिवासी विकास विभाग अमरावती 2024

एकूण जागा :  112 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहायक, उप्लेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहायक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदवीधर इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण अमरावती आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रु
राखीव प्रवर्ग – 900 रु
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – अर्ज लिंक वर करावा.
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024. रात्री 23.55 पर्यंत

पदसंख्या माहिती आदिवासी विकास विभाग अमरावती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 वरिष्ठ आदिवासी विकास
निरीक्षक
4 जागा
2 संशोधन सहायक 5 जागा
3 उपलेखापाल -मुख्य लिपिक 8जागा
4 वरिष्ठ लिपिक सांख्यिकी
सहायक
43 जागा
5 लघुटंकलेखक 3 जागा
6 गृहपाल (पुरुष)13 जागा
7 गृहपाल (स्त्री)8 जागा
8अधीक्षक (स्त्री)3 जागा
9 ग्रंथपाल 1 जागा
10कनिष्ठ शिक्षण विस्तार
अधिकारी
24 जागा

शिक्षण माहिती आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास
निरीक्षक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची
किमान द्वितीय श्रेणीतील
कला, विज्ञान, वाणिज्य,
किंवा विधी पदवी किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठाची
शिक्षण किंवा शारीरिक
शिक्षणशास्त्र पदवी.
* संस्थात्मक व्यवस्थापन ,
शैक्षणिक प्रशासन , तपासणी
आणि सवयी आणि खेळासाठी
योग्यता व अनुभव असलेल्या
उमेदवारांना प्राधान्य राहील.
संशोधन सहायक * मान्यताप्राप्त विद्यापीठाची
जे पदवी धारण करीत आहेत
आणि गणित /अर्थशास्त्र / वाणिज्य
आणि संख्यीकीशास्त्र यापैकी
कोणत्याही विषयातील
पदवी धारण केलेल्या
उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल -मुख्य लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची
जे पदवी धारण करीत आहेत
परंतु पदव्युत्तर पदवी अथवा
शिक्षण शास्त्रातील पदवी
धारण करणाऱ्या उमेदवारांना
प्राधान्य राहील.
वरिष्ठ लिपिक सांख्यिकी
सहायक
मान्यताप्राप्त विद्यापीठाची
जे पदवी धारण करीत आहेत
आणि गणित /अर्थशास्त्र / वाणिज्य
आणि संख्यीकीशास्त्र यापैकी
कोणत्याही विषयातील
पदवी धारण केलेल्या
उमेदवारांना प्राधान्य राहील.
लघुटंकलेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
किंवा
शासनमान्य समकक्ष परीक्षा
उत्तीर्ण केलेली असावी.
आणि जी व्यक्ती शासकीय
ल्घुलेखणाचा वेग किमान
८० शब्द प्रती मिनिट आणि
इंग्रजी टंकलेखनाचा वेग
किमान ४० शब्द प्रती मिनिट
व मराठी टंकलेखनाचा वेग
किमान ३० शब्द प्रती मिनिट ,
या आहार्तेचे शासकीय वाणिज्य
प्रमाणपत्र धारण करीत असेल .
(महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
किंवा ओद्योगिक प्रशिक्षण संस्था
यांचेकडील प्रमाणपत्र )
गृहपाल (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापीठाची
समाज कार्य किंवा समाज कल्याण
प्रशासन किंवा आदिवासी कल्याण
प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त
विद्यापीठाची पदव्युतर पदवी
धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापीठाची
समाज कार्य किंवा समाज कल्याण
प्रशासन किंवा आदिवासी कल्याण
प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त
विद्यापीठाची पदव्युतर पदवी
धारण करणारा उमेदवार
अधीक्षक (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापीठाची
समाज कार्य किंवा समाज कल्याण
प्रशासन किंवा आदिवासी कल्याण
प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त
विद्यापीठाची पदव्युतर पदवी
धारण करणारा उमेदवार
ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
केली आहे. आणि
ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण
यामधील शासन मान्यताप्राप्त
महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे
प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
परंतु ग्रंथालयशास्त्र यामधील
पदविका धारण करणाऱ्या
आणि किमान दोन वर्षापेक्षा
ग्रंथालय कामाचा अनुभव
असलेल्या उमेदवारांना
पसंतीक्रम राहील.
कनिष्ठ शिक्षण विस्तार
अधिकारी
संविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही
विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण
असलेले किंवा याबाबतीत
शासनाने शी समतुल्य
असल्याचे घोषित केलेली
इतर कोणतेही अहर्ता असलेले.

वेतन माहिती आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024

पदाचे नाव वेतन माहिती
वरिष्ठ आदिवासी विकास
निरीक्षक
38600-122800
संशोधन सहायक 38600-122800
उपलेखापाल -मुख्य लिपिक 35400-112400
वरिष्ठ लिपिक सांख्यिकी
सहायक
25500-81100
लघुटंकलेखक 25500-81100
गृहपाल (पुरुष)38600-122800
गृहपाल (स्त्री)38600-122800
अधीक्षक (स्त्री)25500-81100
ग्रंथपाल 25500-81100
कनिष्ठ शिक्षण विस्तार
अधिकारी

Aadivasi vikas Vibhag Amravati Bharti 2024

Aadivasi Vikas Vibhag Amravati has published recruitment notification to fill the post under the Aadivasi Vikas Vibhag Amravati . There are total 112 post to fill . The name of the post are “Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant / Chief Clerk, Senior Clerk, Statistical Assistant, Stylist, Housekeeper (Male), Housekeeper (Female), Superintendent (Female), Librarian, Junior Education Extension Officer”.

The mode of application is Online . Last date for application is 2nd November 2024 . Interested and eligible candidate should apply before last date with require documents. mode of selection is online Exam. MCQ Type question asked for this exam. The candidate who gain maximum marks out of 200 will be selected for this job. All the details given in pdf read before apply.

आवश्यक कागदपत्रे

* पदवी प्रमाणपत्र
* ग्रंथालय पदवी प्रमाणपत्र
* इंग्रजी टंकलेखन , मराठी टंकलेखन प्रमाणपत्र
* आधारकार्ड
* कामाचा अनुभव प्रमाणपत्र
* लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
* जात प्रमाणपत्र
* चालु फोन नंबर , इमेल आयडी.

अर्ज खालीलप्रमाणे करावा आदिवासी विकास विभाग भरती २०२४

  • वरील पदासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा .
  • वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा
  • चालू इमेल आयडी ने अर्ज करावा..
  • अर्जासोबत अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये उमेदवाराने खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
  • एका पेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येकी एक याप्रमाणे अर्ज करावा.
  • अर्ज सदर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज शुल्क भरणे २ नोव्हेंबर 23.55 रात्री पर्यंत करावा, त्यानंतर लिंक बंद होणार.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
  • शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती साठी दिलेली pdf वाचा.

निवड प्रक्रिया

  • वरील पदाकरिता ऑनलाईन संगणक प्रणाली द्वारे परीक्षा होणार.
  • परीक्षेचे वेळापत्रक , हॉल तिकीट इत्यादी माहिती अधिकृत संकेतस्थळ वर उपलब्ध होणार, ते वेळोवेळी चेक करत राहा.
  • परीक्षा मराठी माध्यमातून होणार.
  • परीक्षा हि वस्तुनिष्ठ स्वरुपाची असणार.
  • परीक्षे मध्ये प्राप्त गुणावरून उमेदवाराची निवड होणार.
  • ऑनलाईन परीक्षा हि मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान , बोद्धीक चाचणी या विषयाद्वारे प्रत्येकी 50 गुण एकूण 200 गुणाची असणार.
  • निवडलेल्या उमेदवाराची नमूद लेलेल्या अर्ज मध्ये कागदपत्रे पडताळणी होणार.
  • सर्व कागदपत्रे बरोबर असणार्या उमेदवाराची नियुक्ती होणार.

थोडक्यात महत्वाचे

भरतीचे नाव आदिवासी विकास विभाग अमरावती भरती 2024
जाहिरात मंडळ आदिवासी विकास विभाग
एकूण पदे112 पदे
अर्ज पद्धतअर्ज ऑनलाईन पद्धत
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.