ठाणे महानगरपालिका नवीन भरती 2024

ठाणे महानगरपालिका नवीन भरती 2024 अंतर्गत विविध 42 रिक्त पदाची भरती 2024.

Thane Mahanagarpalika New Bharti 2024

ठाणे महानगरपालिका नवीन भरती 2024: ठाणे महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिका च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 42 पदे आहेत . ठाणे महानगरपालिका वैद्यकीय विभाग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहायक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे . सदर जाहिरात हि ठाणे महानगरपालिका साठी असून ते अर्जामध्ये नमूद करा .

वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे व मुलाखत तारीख नंतर कळवण्यात येणार आहे. . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. शेवटच्या तारखेनंतर अर्ज रद्द होणार. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . पदानुसार जागा, आवश्यक शैक्षणिक अहर्ता , वेतन वयोमर्यादा इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी pdf वाचा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


ठाणे महानगरपालिका नवीन भरती 2024

एकूण जागा :  42 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ , सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहायक

शैक्षणिक पात्रता : 12 वी ते MBBS इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
* वैद्यकीय अधिकारी- 18 ते 69 वर्षे
* प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18 ते 64 वर्षे

अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.

फी / शुल्क : खुला प्रवर्ग – 150 रु
राखीव प्रवर्ग – 100 रु , अर्ज फी युनिअन बँकेच्या डिमांड ड्राफ्ट ने भरायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनाजी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखाडी , ठाणे (प)-४००६०२ .
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024

मुलाखत तारीख – . नंतर कळवण्यात येणार.

पदसंख्या माहिती ठाणे महानगरपालिका भरती 2024 .

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 वैद्यकीय अधिकारी 20 जागा
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 19 जागा
3 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 2 जागा
4 कार्यक्रम सहायक 1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती ठाणे महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS, Clinical experience in
Govt. and/or Private Sector,
and Registration with MMC
अनुभव
शासकीय ,निमशासकीय तसेच राष्ट्रीय
आरोग्य अभियान अंतर्गत असणारया
अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत
करण्यात येईल . खाजगी , स्वयंसेवी संस्था
बाह्य यांत्र्नाद्वारे कार्यरत पदावर कामाचा
अनुभवाचा विचार करणेत येणार नाही.
* पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता/
पात्रता शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून
प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12th and diploma with
Maharashtra Paramedical
Council Registration
शासकीय ,निमशासकीय तसेच राष्ट्रीय
आरोग्य अभियान अंतर्गत असणारया
अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत
करण्यात येईल . खाजगी , स्वयंसेवी संस्था
बाह्य यांत्र्नाद्वारे कार्यरत पदावर कामाचा
अनुभवाचा विचार करणेत येणार नाही.
* संगणक ज्ञान असणे आवश्यक
* पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता/
पात्रता शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून
प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक MBBS or Graduate in Health
(B.D.S/BAMS/BHMS/BUMS/BPTH)
+ MPH/MHA/MBA in Health
care administration
शासकीय ,निमशासकीय तसेच राष्ट्रीय
आरोग्य अभियान अंतर्गत असणारया
अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत
करण्यात येईल . खाजगी , स्वयंसेवी संस्था
बाह्य यांत्र्नाद्वारे कार्यरत पदावर कामाचा
अनुभवाचा विचार करणेत येणार नाही.
* संगणक ज्ञान असणे आवश्यक
* पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता/
पात्रता शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून
प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
कार्यक्रम सहायक Any graduate with certificate
of passing from GCC in
typing Speed of 40 w.p.m
in English and 30 wpm in
Marathi
शासकीय ,निमशासकीय तसेच राष्ट्रीय
आरोग्य अभियान अंतर्गत असणारया
अनुभवाचाच विचार निवड प्रक्रियेत
करण्यात येईल . खाजगी , स्वयंसेवी संस्था
बाह्य यांत्र्नाद्वारे कार्यरत पदावर कामाचा
अनुभवाचा विचार करणेत येणार नाही.
* संगणक ज्ञान असणे आवश्यक
* पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता/
पात्रता शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून
प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

वेतन माहिती ठाणे महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी RS 60,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ RS 17,000/-
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक RS 32,000/-
कार्यक्रम सहायक RS 18,000/-

Thane Mahanagarpalika New Bharti 2024

Thane Municipal Corporation and rashtriya nagri health department has published recruitment notification of various post of ” Medical Officer, Laboratory Technician, Public Health Manager, Program Assistant “. Total 42 post to fill under Medical department of Municipal Corporation. Eligible , and interested candidate send offline application before last date, Last date to apply for this vacancy is 17th December 2024 . Location for this job is Thane. Attached all documents with application form and send before last date. salary details, application fee , Educational criteria, Age limit, no of post , for this post and all details are given in this ad so read all . To know more details read pdf before apply.

आवश्यक कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भरती 2024

*फॉर्म भरल्याची प्रिंट
* वयाचा पुरावा
* सर्व पदवी/पदविका प्रमाणपत्रे
* गुणपत्रिका
* कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
* कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
* जात वैद्यता प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* pan कार्ड
* लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
* युनिअन बँकेचा डिमांड ड्राफ्ट
* नवीन फोटो

अर्ज खालीलप्रमाणे करा ठाणे महानगरपालिका भरती 2024

  • गुगल लिंक द्वारे अर्ज भरायचा असल्यस गुगल लिंक https://forms.gle/p9c26Wypx17wys9
  • वरील पदाकरिता अर्जदाराने स्वताचे पूर्ण नाव , माध्यमिक शाळा प्रमाणपत्र अचूकपणे नोंदवावे.
  • अर्ज पूर्ण व अचूक भरावा.
  • अर्जात भरलेली माहिती अचूक भरावी , एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणतेही बदल करण्यात येणार नाही.
  • गुगल फॉर्म भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • कागदपत्राची यादी वर दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • युनिअन बँक चा डिमांड ड्राफ्ट स्वीकारण्यात येणार , बाकी कोणताही बँकेचा स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी पोहचणार असा पाठवावा.
  • गुगल फॉर्म चा अर्ज , धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफा मध्ये बंद करून सदर करावे.
  • लिफाफा मध्ये महानगरपालिकाचे नाव, अर्जदाराचे नाव, पदाचे नाव नमूद करावे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनाजी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखाडी , ठाणे (प)-४००६०२ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 सकाळी 11 ते ४वाजे पर्यंत .
  • आधी माहिती साठी pdf वाचा, मग अर्ज करा.

निवड प्रक्रिया ठाणे महानगरपालिका भरती 2024

  • उमेदवाराची निवड हि गुणांकन पद्धतीने करण्यात येणार .
  • त्यासाठी गुणांकन पद्धतीने उमेदवाराची निवड करण्यात येणार.
  • मुलाखत हि अंतिम वर्षाचे गुण, शैक्षणिक गुण, कामाचा अनुभव इत्यादी १०० गुणाची असेल .
  • मुलाखत मध्ये विषयाचे ज्ञान, संशोधन निबंध , प्रशसकीय व्यवस्थापन, नेतृत्व क्षमता, शासकीय कामाचा अनुभव इत्यादी बाबी तपासल्या जाणार.
  • १०० गुणातून जास्तीत जास्त गुण मिळवणारया उमेदवाराची मेरीट लिस्ट तयार करण्यात येणार.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत मूळ कागद पत्रासह नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.
  • मुलाखत तारीख मेल द्वारे कळवण्यात येणार.

थोडक्यात महत्वाचे

भरतीचे नाव ठाणे महानगरपालिका भरती 2024
जाहिरात मंडळ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ठाणे महानगरपालिका
एकूण पदे एकूण 42 पदे आहेत
अर्ज करण्याची पद्धतअर्ज ऑफलाईन पद्धतीने, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनाजी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखाडी , ठाणे (प)-४००६०२ . या पत्त्यावर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024
निवड पद्धतमुलाखत

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.