SBI Bank Bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती 2024.

SBI Bharti 2024

SBI भरती 2024: SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया ) अंतर्गत SBI च्या सौजन्याने बँकिंग सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 25 पदे आहेत . SBI विभाग अंतर्गत ” प्रमुख झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मनेजर टीम लीड, सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड) “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सर्व माहिती खाली दिलेली आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे , वेतन माहिती इत्यादी माहिती मिळवण्यासाठी दिलेली pdf वाचा . SBI पदासाठी उमेदवाराची निवड हि मुलाखती द्वारे होणार आहे, अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे . मुलाखत ला जाताना आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीसह सोबत घेऊन जावे.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


SBI भरती 2024

एकूण जागा :  25 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : प्रमुख झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मनेजर टीम लीड, सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)

शैक्षणिक पात्रता : Graduation आणि कामाचा अनुभव इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : 28 ते 50 वर्षे वयोमर्यादा
पद क्रमांक 1 आणि 2- 21 ते 30 वर्षे
पद क्रमांक 3 – 21 ते 40 वर्षे वयोमर्यादा.

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई, भारत आहे.

फी / शुल्क : General/EWS Candidates-RS 750/-
SC/ST/PWBD candidates – No fees.

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – अर्ज लिंक दिलेली आहे.
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024

पदसंख्या माहिती SBI भरती 2024

अ क्रपदाचे नावपदसंख्या
1 प्रमुख 169 जागा
2 झोनल हेड 1 जागा
3 रिजनल हेड 1 जागा
4 रिलेशन मनेजर -टीम लीड 1 जागा
5 सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)1 जागा

शैक्षणिक पात्रता माहिती SBI भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रमुख Graduation , Post graduation
from Government recognized
University /Institution or Reputed
college
Experience
* Minimum 12 years of relevant
work experience in financial
services, financial product
development .
* Minimum 8 years experience in
Wealth Management .
work experience in financial
services, financial product
झोनल हेड Graduation, Post graduation
recognized University or
Institution
Experience
* Minimum 15 years of experience
in Managing sales in Wealth
Management Banking /Investments
in the financial services
* 5 years experience in leading
a large team of Relationship
Mangers.
रिजनल हेड Graduation from Government
recognized university or Institution
Experience
* Post qualification Experience
of Minimum 12years of experience
in relationship management
* 5 years of experience in
leading a large team of
Relationship Managers
Post qualification Experience
of Minimum 12years of experience
in relationship management
रिलेशन मनेजर -टीम लीड * Graduation from Government
recognized University or
Institution
Experience
* Post qualification experience
of minimum 8 years relationship
management
सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)Post graduation in Economics
/Commerce /Finance/Accountancy
/Business Managements
Statistics Business Management
Experience
*5 years minimum experience
in Equity research /product experience
in wealth Management .
* Excellent Knowledge on local
and global economic trends.
/Business Managements
Statistics Business Management

वेतन माहिती SBI भरती 2024

अ क्रपदाचे नाव वेतन माहिती
1 प्रमुख RS 1,35,00,000/
2 झोनल हेड RS 88,10,000/-
3 रिजनल हेड RS 66,40,000/-
4 रिलेशन मनेजर -टीम लीड RS 51,80,000/-
5 सेन्ट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड)RS 61,20,000/-

SBI Bharti 2024

State Bank of India (SBI) has published recruitment notification for various post to fill under SBI Branches . There are total 25 post to fill , the post as follows ” Head Zonal Head, Regional Head, Relationship Manager -Team Lead, Central Research Team (Product Lead)”. The Interested and Eligible candidate should apply before last date with essential document. The mode of application is Online through given link and last date TO apply for this vacancy is 17th December 2024 .

To know information of SBI Bharti for following post like “Head Zonal Head, Regional Head, Relationship Manager -Team Lead, Central Research Team (Product Lead) job location, salary, Education criteria, important documents, Important documents , official website Application fee, selection process. read full advertisement and to know more read pdf which is given in ad . And follow official website of SBI to know new updates .

आवश्यक कागदपत्रे SBI भरती 2024

* नवीन फोटो (Current Photo)
* बायोडाटा (Biodata)
* अर्ज (Pdf) Application
* ओळखपत्र (pdf) ( Identity Proof)
* वयाचा पुरावा (Age proof)
* कामाचा अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
* आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे (Educational Certificate)
* ना हरकत प्रमाणपत्र ( इतर कुठे काम करत असल्यास ) (No Objection Certificate)

अर्ज खालीलप्रमाणे करा SBI भरती 2024 साठी

  • वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा वैद्य इमेल आयडी नेच करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी वेबसाईट वर नोंदणी करावी .
  • नोंदणी झाल्यानंतर नवीन फोटो (पासपोर्ट साईझ ) आणि हस्ताक्षर स्क्यान करून घ्यावे.
  • अर्जदाराने अर्ज पूर्ण व अचूक भरावा.
  • अपूर्ण अर्ज रद्द होणार.
  • अर्ज चेक करून मग सबमिट करावा व दिलेला पासवर्ड लिहून ठेवा .
  • अर्जासोबत शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • ज्या वर्गाचे उमेदवार असाल त्यानुसार अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्ज शुल्क भरा.
  • शुल्क हे क्रेडीट , डेबिट कार्ड ,इंटरनेट बँकिंग ने भरता येते , पेमेंट गेटवे हे ऑपशन ने .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे pdf फॉर्म मध्ये सबमिट करा.
  • कागदपत्रे अपलोड करायची बटन दिलेली असेल.
  • अर्ज शुल्क भरला गेला हा मेसेज आला कि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज लिंक वर दिलेली आहे.
  • अर्ज केल्यानंतर पुढील कार्यासाठी माहिती मिळवण्यासाठी इमेल व अधिकृत वेबसाईट चेक करत रहा.
  • अधिक माहितीसाठी pdf वाचा व मग अर्ज करा.

निवड पद्धत SBI भरती 2024

  • अर्ज 17 डिसेंबर 2024 पर्यंत केल्यानंतर , पात्र उमेदवाराची यादी करण्यात येणार.
  • यादी मध्ये निवडलेल्या उमेदवाराला इमेल द्वारे मुलाखती साठी बोलावण्यात येणार.
  • इमेल मध्ये मुलाखत दिनांक , वेळ, स्थळ याची माहिती दिलेली असणार, त्यामुरहा.ळे इमेल चेक करत राहा .
  • मुलाखत ला जाताना सोबत आवश्यक मूळ कागदपत्रे ठेवा.
  • मुलाखत मध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाच्या आधारे गुण दिले जाणार.
  • मुलाखत हि १०० गुणाची असेल .
  • जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराची निवड होणार.
  • निवड झाल्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार.
  • कागदपत्र पडताळणी नंतर उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार.

थोडक्यात महत्वाचे

भरतीचे नाव SBI भरती 2024
जाहिरात मंडळ स्टेट बँक ऑफ इंडिया
एकूण पदे एकूण 25 पदे आहेत
अर्ज पद्धत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण मुंबई आणि भारतात इतर शाखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024
निवड पद्धतमुलाखत

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.