ESIC मुंबई भरती 2024 अंतर्गत 37 विविध रिक्त पदाची मुलाखत पद्धतीने भरती 2024.
ESIC Mumbai Bharti 2024
ESIC मुंबई भरती 2024: (ESIC) कर्मचारी राज्य विमा निगम मुंबई अंतर्गत ESIC च्या सौजन्याने वैद्यकीय सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 37 पदे आहेत . ESIC मुंबई विभाग अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी , पूर्णवेळ विशेषज्ञ, होमिओपॅथी चिकित्सक , आयुर्वेद चिकित्सक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .
वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची व मुलाखत ची शेवटची तारीख 27,28,29 नोव्हेंबर 2024 आहे व मुलाखत तारीखेला इच्छूक उमेदवाराने हजर राहून मुलाखत दयावी आहे. शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य मुलाखत करा. उमेदवाराची निवड हि मुलाखत द्वारे होणार आहे त्यामुळे उमेदवाराने मुलाखत देणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अहर्ता, नोकरीचे ठिकाण , वेतन इत्यादी माहिती खाली जाहिरातीत मध्ये नमूद करण्यात आली आहे ती अवश्य वाचा. आणि अधिक माहिती साठी pdf वर क्लिक करून ती बघा. अधिकृत वेबसाईट वर ESIC संस्थे विषयी माहिती जाणून घ्या.
Download PDF & Application form अर्ज लिंक
Official Websiteअधिकृत वेबसाईट
ESIC मुंबई भरती 2024
एकूण जागा : 37 जागा आहेत. रिक्त पदाचे नाव : ज्येष्ठ रहिवासी , पूर्णवेळ विशेषज्ञ, होमिओपॅथी चिकित्सक , आयुर्वेद चिकित्सक शैक्षणिक पात्रता : MBBS MD इत्यादी पदानुसार शिक्षण . विहित वयोमर्यादा : 35 ते 69 वर्षे वयोमर्यादा अर्ज पद्धत : अर्ज ऑफलाईन पद्धतीने (मुलाखत ) करायचा आहे. नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. फी / शुल्क : GEN/OBC-300/-RS SC/ST/- 125/- RS, महिला आणि PWD साठी शुल्क नाही. General and OBC Candidate fee is 300/-RS in the form of Demand draft in favour of ESI fund A/C NO of 1Payable at Mumbai & 125RS for SC/ST Candidate. No fee for Women and PWD Candidates. अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – प्रशासनिक ब्लॉक, 5 व मजला , भरती शाखा , कर्मचारी राज्य विमा निगम आदर्श इस्पितळ अंधेरी , ESIC इस्पितळ कांदिवली परिसर , आकुर्ली रोड , ठाकूर हाउस जवळ , कांदिवली पूर्व , मुंबई ४००१०१ |
महत्वाच्या तारखा : मुलाखत तारीख – 27,28,29 नोव्हेंबर 2024
पदसंख्या माहिती ESIC मुंबई भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्येष्ठ रहिवासी | 21 जागा |
2 | पूर्णवेळ विशेषज्ञ | 14 जागा |
3 | होमिओपॅथी चिकित्सक | 1 जागा |
4 | आयुर्वेद चिकित्सक | 1 जागा |
शैक्षणिक पात्रता माहिती ESIC मुंबई भरती 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्येष्ठ रहिवासी | MBBS with PG, MD DNB Diploma in Concerned Specialty from recognized University or MBBS with 2 years working experience in the same . It is applicable only if Non – availability of PG qualified candidate. |
पूर्णवेळ विशेषज्ञ | MD, DM Registration with MCI/State Medical Council or equivalent with Post PG Experience of 3 years or PG Diploma having post PG experience of 5 year respectively in particular specialty. |
होमिओपॅथी चिकित्सक | BHMS from a recognized university , Preference will be given to those with PG qualification . Experience Certificate , if any should be from any Govt./Reputed Private Institution. |
आयुर्वेद चिकित्सक | BAMS from a recognized university , Preference will be given to those with PG Qualification . Experience Certificate , if any should be from Govt./Reputed Private Institution.Preference will be given to those with PG Qualification |
वेतन माहिती ESIC मुंबई भरती 2024
अ क्र | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
1 | ज्येष्ठ रहिवासी | As per 7th CPC Level 11 in the Pay Matrix pay of RS. 67,700/- + other allowances as admissible from time to time . it would be reduced by Rs. 1350/ – per month for diploma holder and Rs. 2250/- for Non Diploma /Degree |
2 | पूर्णवेळ विशेषज्ञ | As per 7th CPC Level 11 in the Pay Matrix pay of RS. 67,700/- + other allowances as admissible from time to time . it would be reduced by Rs. 1350/ – per month for diploma holder and Rs. 2250/- for Non Diploma /Degree |
3 | होमिओपॅथी चिकित्सक | Rs 50,000 /- per month |
4 | आयुर्वेद चिकित्सक | Rs 50,000/- per month |
ESIC Mumbai Bharti 2024
Employees State Insurance Corporation (ESIC) has published recruitment notification for the post of “Senior Residents, full Time Specialist, Homeopathy Physician, Ayurveda Physician”. The selection mode is Interview , Candidate walk in interview along with Original Biodata and other Certificate. The candidate who want to apply should present on day of Interview . There are total 37 post to fill, Interview date is 27th, 28th, 29th November 2024. The job location for this post is Mumbai, Educational criteria, Salary , no of post etc are information given in this ad and pdf check it for more information.
Age limit relaxation for SC,ST,OBC Candidate, Candidate belong from OBC submit Certificate to apply . And exam fee pay is essential for this recruitment.
आवश्यक कागदपत्रे ESIC मुंबई भरती 2024
* शैक्षणिक कागदपत्रे (Educational Certificate) * पासपोर्ट साईझ फोटो 2 * जन्माचा दाखला (Birth Certificate) * आधार कार्ड (Aadhar Card) * १० वी प्रमाणपत्र (10th Certificate) * मेडिकल कौन्सिल चे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र * जातीचा दाखला (Caste Certificate) * अनुभव प्रमाणपत्र Experience Certificate) * इतर ठिकाणी काम करत असल्यास तेथील नाहरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) |
अर्ज खालीलप्रमाणे करा ESIC मुंबई भरती 2024
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वत मुलाखत मध्ये सदर करायचा आहे.
- प्रशासनिक ब्लॉक, 5 व मजला , भरती शाखा , कर्मचारी राज्य विमा निगम आदर्श इस्पितळ अंधेरी , ESIC इस्पितळ कांदिवली परिसर , आकुर्ली रोड , ठाकूर हाउस जवळ , कांदिवली पूर्व , मुंबई ४००१०१ पत्ता .
- अर्ज पूर्ण व अचूक माहिती सह लिहा .
- अर्ज /मुलाखत करण्याची शेवटची तारीख 27,28,29 नोव्हेंबर 2024 आहे.
- पात्र उमेद्वारानेच अर्ज करायचा आहे .
- शेवटच्या तारखे नंतर मुलाखत घेतली जाणार नाही .
- मुलाखत ला जाताना वर दिलेले सर्व कागदपत्र सोबत घेऊन जावे.
- अर्जामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे ते नमूद करा.
- अधिक माहिती साठी दिलेली pdf वाचा .
निवड पद्धत ESIC मुंबई भरती 2024
- वरील पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे .
- प्रशासनिक ब्लॉक, 5 व मजला , भरती शाखा , कर्मचारी राज्य विमा निगम आदर्श इस्पितळ अंधेरी , ESIC इस्पितळ कांदिवली परिसर , आकुर्ली रोड , ठाकूर हाउस जवळ , कांदिवली पूर्व , मुंबई ४००१०१ . या पत्यावर मुलाखत ला उपस्थित राहायचं आहे.
- होमिओपॅथी उमेदवाराची मुलाखत 27 नोव्हेंबर ला सकाळी 11 ते 12 दरम्यान होणार.
- आयुर्वेद पद उमेदवाराची मुलाखत 29 नोव्हेंबर ला सकाळी 11 ते 12 दरम्यान होणार.
- इतर पदाची मुलाखत 27,28 नोव्हेंबर 2024 ला होणार.
- दिलेल्या तारखेला उमेदवाराने मुलाखतसाठी उपस्थित राहावे , त्या तारखेनंतर मुलाखत घेण्यात येणार नाही .
- मुलाखत ला जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
- मुलाखत मध्ये जास्त गुण मिळवणाऱ्या व कामाचा अनुभव असणारया उमेदवाराची निवड होणार .
- सर्व अटी, शर्थी मान्य असणार्या उमेदवाराची नियुक्ती होणार.
थोडक्यात महत्वाचे ESIC मुंबई भरती 2024
भरतीचे नाव | ESIC मुंबई भरती 2024 |
जाहिरात मंडळ | ESIC (कर्मचारी राज्य विमा निगम ) मुंबई |
एकूण पदे | ३७ पदे |
अर्ज पद्धत | ऑफलाईन पद्धत |
मुलाखत दिनांक | 27,28,29 नोव्हेंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण | मुंबई (ESIC) |
महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.
All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join. Thank you. |
जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा
अकोला | अमरावती |
संभाजीनगर | यवतमाळ |
चंद्रपूर | भंडारा |
नागपूर | गोंदिया |
गडचिरोली | अहमदनगर |
लातूर | वाशीम |
बुलढाणा | कोल्हापूर |
नाशिक | उस्मानाबाद |
सातारा | सांगली |
जळगाव | जालना |
परभणी | रायगड |
सोलापूर | रत्नागिरी |
बीड | वर्धा |
हिंगोली | नंदुरबार |