महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव बँक भरती 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव बँक भरती 2024. अंतर्गत लिपिक ते अधिकारी 35 रिक्त पदाची भरती 2024.

MUCBF Bharti 2024

MUCBF भरती 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव बँक अंतर्गत MUCBF च्या सौजन्याने बँक सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 35 पदे आहेत . MUCBF विभाग अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, आय.टी. व्यवस्थापक , लेखाधिकारी , वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय .टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 रात्री 11.59 पर्यंत आहे व . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. हि जाहिरात 35 पदासाठी आहे ध्यानात ठेऊन अर्ज करा. नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वेतन, परीक्षा शुल्क माहिती, खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती पूर्ण वाचा. अधिक माहितीसाठी pdf वाचा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने मुलाखत, किंवा परीक्षा असेल तर त्या साठी दिलेल्या तारखेला हजर राहावे .

Download PDF & Application form अर्ज लिंक MUCBF भरती

Official Websiteअधिकृत वेबसाईट


MUCBF भरती 2024

एकूण जागा :  35 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, आय.टी. व्यवस्थापक , लेखाधिकारी , वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय .टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर , MSCIT इत्यादी पदानुसार शिक्षण व मराठी , इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

विहित वयोमर्यादा : 35 ते 40 वयोमर्यादा , लेखाधिकारी-30 ते 40 वर्षे , कनिष्ठ लिपिक – 22 ते 35 वर्षे, शाखा व्यवस्थापक- 30 ते 40 वर्षे., वरिष्ठ अधिकरी- 30 ते 35 वर्षे. IT अधिकारी- 25 ते 35 वर्षे.

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ऑनलाईन अर्ज लिंक द्वारे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई/पुणे , महाराष्ट्र अर्बन बँक आहे.

फी / शुल्क : * कनिष्ठ लिपिक- शुल्क रु ९५०/- अधिक 18% जी.एस.टी असे एकूण 1,121 रु
* शाखा व्यवस्थापक , आय. टी. व्यवस्थापक , लेखाधिकारी , वरिष्ठ अधिकारी व आय .टी.अधिकारी – शुल्क रु 500/- अधिक 18 % जी.एस.टी. असे एकूण रु 590/- राहील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – अर्ज ऑनलाईन लिंक दिलेली आहे. वैद्य इमेल आयडी ने अर्ज करा.
महत्वाच्या तारखा : अर्ज सुरु होण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2024

शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2024 आहे.

पदसंख्या माहिती MUCBF भरती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 शाखा व्यवस्थापक 5 जागा
2 आय.टी. व्यवस्थापक 1 जागा
3 लेखाधिकारी 1 जागा
4 वरिष्ठ अधिकारी 7 जागा
5 अधिकारी 8 जागा
6 आय.टी.अधिकारी 1 जागा
7 कनिष्ठ लिपिक 12 जागा

शैक्षणिक माहिती MUCBF भरती 2024

अ क्रपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 शाखा व्यवस्थापक *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
2 आय.टी. व्यवस्थापक *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
अनुभव
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
3 लेखाधिकारी *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
4 वरिष्ठ अधिकारी *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
5 अधिकारी *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
6 आय.टी.अधिकारी *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.
7 कनिष्ठ लिपिक *मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
* MSCIT किंवा समतुल्य संगणक
कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
मराठी/हिंदी/इंग्रजी भाषा लिहिण्याचे
व बोलण्याचे प्रभुत्व.
अनुभव
बँक/इतर वित्तीय संस्थामधील
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान
5 वर्षाचा अनुभव.

वेतन माहिती MUCBF भरती 2024

अ क्रपदाचे नाव वेतन माहिती
1 शाखा व्यवस्थापक 660-45-885-50
-1135-60-1435
– 75-1820-90-2260
-110-2810-135-3485
-150-4235
2 आय.टी. व्यवस्थापक 660-45-885-50-1135
-60-1435-76-1810-
10-2260-110-2810
-125-2485-160-4235
3 लेखाधिकारी 660-45-885-50-1135
-60-1435075-28100
-10-226 -2810-135
-3485-950-4235
4 वरिष्ठ अधिकारी 585-400785-45-20
10055-1285-65-161
-85020350950-2510
-125-3635-135-3810
5 अधिकारी 498-35-665-400865
-450-1090-6006390
-70-17400850-2165
-120-2715-125-3340
6 आय.टी.अधिकारी 490-35-6640-865-45
-1010-60-1390-70-
1740-85-2165-110-
2015-125-3340
7 कनिष्ठ लिपिक 350-25-450-30-
600035-705-975-
50-1225-65-1550
-75-1925-85-2350

MUCBF Bharti 2024

MUCBF The Maharashtra Urban C0-0perative Banks Federation Ltd published recruitment notification to fill various post of “Branch Manager, IT Manager, Accounts Officer, Senior Officer, IT Officer and Junior Clerk”. There are total 35 vacancy to fill, by using online application mode candidate should apply for this post. Application started from 12th November 2024 . The last date for this application is 26th November 2024. The candidate who are interested to do job in bank , don’t miss this opportunity.

To know more details like educational criteria FOR MUCBF(Maharashtra Urban Co-operative Bank) Bharti, job place, salary all are given in this advertise. and read pdf for more information.

आवश्यक कागदपत्रे

* पदवीधर प्रमाणपत्र
* संगणक उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
* चालू, Valid इमेल आयडी
* चालू फोन नंबर
* जात प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र.
* परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट

अर्ज खालीलप्रमाणे करा MUCBF भरती 2024

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी अर्ज लिंक दिलेली आहे, त्यावरून अर्ज करा.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 12 नोव्हेंबर 2024 .
  • अर्ज पूर्ण व अचूक भरा.
  • एका पदासाठी एक या प्रमाणे अर्ज करा जर जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर.
  • शुल्क पण प्रत्येकी भरावा लागणार.
  • शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अपात्र उमेदवारांना परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
  • अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे
  • शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही, व अपूर्ण अर्ज रद्द होणार.
  • जाहिरातीमध्ये नमूद पदाची संख्या बँकेच्या आवश्यकते नुसार कमी ,जास्त होऊ शकते.
  • अधिक माहिती साठी pdf वाचा व मग अर्ज करा.

निवड पद्धत MUCBF भरती 2024

  • कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराची ऑफलाईन वस्तुनिष्ठ स्वरुपाची परीक्षा घेण्यात येणार.
  • परीक्षा हि इंग्रजी व मराठी भाषेतून १०० गुणाची असणार.
  • या परीक्षेमध्ये उमेदवाराची बोधिक चाचणी , बँकिंग सामान्य ज्ञान , भाषा इत्यादी ज्ञान पडताळले जाणार.
  • जास्तीत जास्त मार्क्स मिळवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येणार.
  • निवडलेल्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येणार ,
  • मुलाखत ला जाताना मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  • मुलाखत मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची पडताळणी करण्यात येणार मग सर्व बाबी तपासल्या नंतर उमेद्वारची नियुक्ती होणार.
  • वरील सर्व परीक्षा मुलाखत बद्दल माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाईट चेक करत राहा.

थोडक्यात महत्वाचे.

भरतीचे नाव MUCBF भरती 2024
जाहिरात मंडळ महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव बँक
एकूण जागा 35 जागा
अर्ज पद्धतअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण मुंबई, पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोवेंबर 2024

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.