IIM Mumbai Bharti 2024

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मनेजमेंट मुंबई भरती 2024 अंतर्गत 18 रिक्त पदाची भरती 2024.

IIM Mumbai Bharti 2024

IIM मुंबई भरती 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मनेजमेंट मुंबई अंतर्गत IIM मुंबई सौजन्याने कार्यालयीन सेवेकरिता विविध रिक्त पदे भरायची आहेत . एकूण 18 पदे आहेत . IIM मुंबई अंतर्गत “वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (वित्त व लेखा), प्रशासकीय अधिकारी, सहयोगी व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहायक प्रशासकीय अधिकारी, संचालकाचे सचिव, कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक “ पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे .

वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2024 आहे . शैक्षणिक दृष्ट्या पात्र असणाऱ्या उमेदवाराने शेवटच्या तारखे पूर्वी अवश्य अर्ज करा. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. वेतन शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी पूर्ण जाहिरात वाचा. अर्जाद्वारे निवड झालेल्या उमेदवाराने पुढील सुच्नासाठी अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहावे. दिलेल्या तारखेला हजर राहावे . अधिक माहिती साठी दिलेली pdf वाचा.

Download PDF & Application form अर्ज लिंक

Official Websiteअधिकृत वेबसाईट


IIM मुंबई भरती 2024

एकूण जागा :  18 जागा आहेत.

रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (वित्त व लेखा), प्रशासकीय अधिकारी, सहयोगी व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहायक प्रशासकीय अधिकारी, संचालकाचे सचिव, कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता : पदवीधर , MBA, M.TECH, IT इत्यादी पदानुसार शिक्षण .

विहित वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षे वयोमर्यादा

अर्ज पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

फी / शुल्क : 590 रु
अर्ज पाठवण्याचा पत्ता /मुलाखत पत्ता – ऑनलाईन अर्ज लिंक
महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2024

पदसंख्या माहिती IIM मुंबई भरती 2024

अ क्रपदाचे नाव पदसंख्या
1 वरिष्ठ कार्यकारी अधिकारी
(वित्त व लेखा )
1 जागा
2 प्रशासकीय अधिकारी 1 जागा
3 सहयोगी व्यवस्थापक 1 जागा
4 सहायक व्यवस्थापक 4 जागा
5 सहायक प्रशासकीय अधिकारी 2 जागा
6 संचालकाचे सचिव 1 जागा
7 कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक 3 जागा
8कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी 4 जागा
9कनिष्ठ हिंदी अनुवादक 1 जागा

शैक्षणिक पात्रता IIM मुंबई भरती 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी
(वित्त व लेखा )
The Applicant should be possessing
ACA/AICWA or Master of Business
Administration (Finance)
M com with minimum 55% of
marks.
* 10 years experience government
rules , Accounts/Audit Treasury
and Finance .
प्रशासकीय अधिकारी Post graduation degree in any
discipline from a recognized
Institute or Masters of Business
Administration or equivalent
degree / Diploma in Management
with recognized university /Institute
with minimum 60% marks.
Experience
* Minimum 10 years relevant
administrative experience.
* Candidates have Knowledge of
Government rules and regulations.
सहयोगी व्यवस्थापक ME/M.Tech(computer Science
& Engineering) IT or MCA From
a recognized Institute /University
with minimum 60% marks or
equivalent grade with consistently
good academic record.
Experience
Eight years relevant experience
with a minimum service of three
years .
सहायक व्यवस्थापक Post graduate degree in any
discipline from a recognized
Institute / University with
minimum 60 % marks or
equivalent grade.
Desirable qualification
* Post graduate degree in
Management (PGDM/MBA)
(MS Windows & MS Office)
Experience
Eight years relevant experience
with a minimum service of three
years .
सहायक प्रशासकीय अधिकारी graduate degree in any
discipline from a recognized
Institute / University with
minimum 60 % marks or
equivalent grade.
Desirable qualification
* Post graduate degree in
Management (PGDM/MBA)
(MS Windows & MS Office)
Experience
Experience of at least 10 years
in Administration .
संचालकाचे सचिव Post graduate degree in any
discipline from a recognized
Institute / University with
minimum 60 % marks or
equivalent grade.
Desirable qualification
* Post graduate degree in
Management (PGDM/MBA)
(MS Windows & MS Office)
Internet Knowledge .
Experience
* Secretarial experience of
at least 7 years in office work
in Government Organizations
कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक Post graduate degree in any
discipline from a recognized
Institute / University with
minimum 60 % marks or
equivalent grade.
Desirable qualification
* Post graduate degree in
Management (PGDM/MBA)
(MS Windows & MS Office)
Experience
* Experience of at least 5 years
Administration out of which
4 years in industry.
कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी Graduation in any discipline
from recognized Institute/
University with minimum
60% marks or equivalent grade
Desirable
* Postgraduate degree in any
discipline with at least 55%
marks .
Experience
* Minimum 4 to 6 years of
relevant experience in Industry
/Government
कनिष्ठ हिंदी अनुवादक Graduate from a recognized
University with Hindi as main
subject.
Experience
* Minimum 3 years experience
as Hindi Translator . Training in
Translation bureau of the central
Govt. experience in conducting
workshop etc.

वेतन माहिती IIM मुंबई भरती 2024

अ क्रपदाचे नाव वेतन माहिती
1 वरिष्ठ कार्यकारी अधिकारी
(वित्त व लेखा )
RS 78,800/-2,09,200/
2 प्रशासकीय अधिकारी RS 56100/-1,77,500/
3 सहयोगी व्यवस्थापक RS 56100/-1,77,500/
4 सहायक व्यवस्थापक RS 47,600/-1,51,100/
5 सहायक प्रशासकीय अधिकारी RS 47,600/-1,51,100/
6 संचालकाचे सचिव RS 47,600/-1,51,100/
7 कनिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक RS 44,900/-1,42,400/
8कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी RS 44,900/-1,42,400/
9कनिष्ठ हिंदी अनुवादक RS 35,400/-1,12,400/

IIM Mumbai Bharti 2024

Indian Institute of Management Mumbai. Published recruitment notification for various post of “Senior Executive Officer (Finance & Accounts), Administrative Officer, Associate Manager, Assistant Manager, Assistant Administrative Officer, Secretory to Director, Junior Program Manager, Junior Administrative Officer, Junior Hindi Translator”.

There are total 18 vacancy to fill. The mode of application is Online. The last date for application is 4th December 2024. Job place , Educational Criteria, salary , age limit all details given in advertisement read all. Read pdf before apply. The candidate who wants to do job in Mumbai , don’t miss this opportunity.

आवश्यक कागदपत्रे IIM मुंबई भरती 2024

* पदवी प्रमाणपत्र
* पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
* संगणक प्रमाणपत्र
* अनुभव प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* हिंदी विषयाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र
* जात प्रमाणपत्र

अर्ज खालीलप्रमाणे करा IIM मुंबई भरती 2024

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज लिंक वर दिलेली आहे.
  • अर्ज पूर्ण व अचूक लिहा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2024 आहे.
  • एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर एकासाठी एक या प्रमाणे अर्ज करा.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्याने अर्ज करावा.
  • अधिक माहितीसाठी pdf वाचा.

निवड प्रक्रिया

  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध होणार.
  • निवड झालेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार.
  • परीक्षा मुलाखत तारिख अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध होणार त्यामुळे वेळोवेळी चेक करा.
  • मुलाखत ला जाताना मुल कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
  • परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची कागद पडताळणी होणार.
  • सर्व बाबी तपासल्यानंतर उमेदवाराची नियुक्ती होणार.

थोडक्यात महत्वाचे

भरतीचे नाव IIM मुंबई भरती 2024
जाहिरात मंडळ IIM मुंबई
एकूण पदे 18 पदे
अर्ज पद्धतअर्ज ऑनलाईन करायचा आहे.
नोकरीचे ठिकाण मुंबई

महाराष्ट्रात राहणाऱ्या व येथे नोकरी करू पाहणाऱ्या माझ्या सर्व बंधू व भगिनी जे नोकरीच्या शोधात आहे. त्यांनी खाली दिलेल्या जागेची माहिती वाचा व जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून शेवटच्या तारखे आधी अर्ज करावा.अर्ज कुठे आणि कसा पाठवावा हे खाली नमूद केलेले आहे.

All the students and unemployed people who are searching job, this is a right place for you to find your dream job. Please follow this page and share with your friends to know more jobs vacancy and to know current job information join our whatsapp group which is given below. click on whatsapp logo & join.
Thank you.
Official website and pdf link given below . click on them and get all information about this job vacancy.

जिल्हानुसार जाहिरात बघन्यासाठी खाली क्लिक करा

अकोला अमरावती
संभाजीनगर यवतमाळ
चंद्रपूर भंडारा
नागपूर गोंदिया
गडचिरोली अहमदनगर
लातूर वाशीम
बुलढाणा कोल्हापूर
नाशिक उस्मानाबाद
सातारा सांगली
जळगाव जालना
परभणी रायगड
सोलापूर रत्नागिरी
बीड वर्धा
हिंगोली नंदुरबार
या मध्ये सरकारी, खाजगी , लोकल सर्व प्रकारच्या कंत्राटी , कायम स्वरूपाच्या नवीन निघणारया शासन मान्य जाहिराती ची अपडेट मिळेल व जाहिराती मध्ये बदल झालेली माहिती मिळेल . सर्व माहिती वेळोवेळी अपडेट होणार त्यामुळे , या वेबसाईट ला चेच करा व फोलो करा. सर्वांना नोकरी मिळवण्यासाठी शुभेच्छा.